RNI No. MAHBIL/2012/72704
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---अ---- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १२, अंक - ३ ] गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ [ पृष्ठे १६
प्राधिकृत प्रकाशन
सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडून
वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम मधील कलम १४-अ (१)(अ) मधील तरतूद.
(२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम १४ (४) मधील तरतूद.
(३) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक १४५३/२०२१, दिनांक २९ एप्रिल २०२१.
(४) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक ९३१२/२०२२, दिनांक २० डिसेंबर २०२२.
(५) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक २३०५/२०२३, दिनांक २४ मार्च २०२३.
(६) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक ९६४६/२०२२, दिनांक २९ डिसेंबर २०२२.
(७) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा नंदुरबार यांचेकडील पत्र जावक क्रमांक ७१/२०२३, दिनांक २ मे २०२३.
अधिसूचना
क्रमांक रासनिप्रा/कक्ष-११/बाजार समिती सदस्य/३५१८/२०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४-अ (१)(अ) मधील तरतुदींनुसार राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविलेली आहे, आणि
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४)(क) मधील तरतुदींनुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल उपलब्ध झाल्यावर, शक्य तितक्या लवकर समितीच्या निवडून आलेल्या एका किंवा अनेक सदस्यांची नावे राजपत्रात तसेच त्या बाजारक्षेत्रात खप असलेल्या मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास प्राप्त आहेत, आणि
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४)(ख) मधील तरतुदींनुसार एखाा सार्वत्रिक निवडणुकीत कलम १३ चे पोट-कलम (१) किंवा (१-क) अन्वये निवडावयाच्या कोणाही व्यक्तींची नावे कोणत्याही कारणामुळे कलम १४ (४)(क) नुसार प्रसिद्ध होऊ शकत नसतील तर आणि निवडणुकीच्या उपलब्ध निकालानुसार समिती बारापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून बनलेली असेल, तर त्याबाबतीत अशा सदस्यांची नावे कलम १४ (४)(क) नुसार राजपत्रात तसेच एखाा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास प्राप्त आहेत, आणि
(१)
भाग-१ अ (ना.वि.पु.) एच ६१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४) (घ) मधील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर समितीच्या सर्व सदस्यांची नावे खंड (क) अन्वये प्रसिद्ध करण्यात आल्यावर किंवा यथास्थिती ज्यायोगे कलम १४ (४)(ख) प्रमाणे समिती बारापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून तयार होईल अशी नावे या पोट-कलमान्वये वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्यावर बाजार समितीची रीतसर रचना झाली असल्याचे मानण्यात येणार आहे, आणि
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ मधील तरतुदींनुसार जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) हे स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकीचा निकाल जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे पाठविणार असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशास अधीन राहून समितीच्या सर्व निर्वाचित सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्ते व मतदारसंघनिहाय प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांनी करावयाची आहे, आणि
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ३ च्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याकरिता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा नंदुरबार यांना जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) म्हणून घोषित केलेले आहे, आणि ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ४ च्या आदेशानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार या बाजार समितीची निवडणूक घेण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा नंदुरबार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे, आणि
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ५ च्या आदेशानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार या बाजार समितीच्या निवडणुकीकरिता निवडणूक कार्यक्रम मंजूर केलेला असून मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार उक्त बाजार समितीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया अनुक्रमे दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी व दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण झालेली असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक निकाल जाहीर केलेला आहे, आणि
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ६ च्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर नवनिर्वाचित समिती सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांना प्राधिकरणाचे अधिकार प्रदान केलेले आहेत. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) हे स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांनी निकालाची प्रत जाहीर झाल्यापासून सात दिवसांच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे सादर करणेबाबत सूचित केलेले आहे, आणि
ज्याअर्थी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वाचावे क्रमांक ७ च्या पत्रासोबत कृषि उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार या बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल नमुना १९ मध्ये पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी प्राधिकरणाकडे सादर केलेला आहे, आणि
त्याअर्थी, प्राधिकरण कृषि उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावे या अधिसूचनेद्वारे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र. निवडून आलेल्या सदस्यांची नावे सदस्यांचा पत्ता
मतदार संघ १ २
३
४
१ पाटील सुनिल भालचं मु. भादवड, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (सर्वसाधारण) २ बिर्ला कुशलचंद गणपती मु. पो. कोपर्ली, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (सर्वसाधारण) ३ मराठे दिपक भागवत मु. पो. दहिंदुले, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (सर्वसाधारण) ४ राजपूत ठाणसिंग भिका मु. पो. शनिमांडळ, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (सर्वसाधारण) ५ पाटील किशोर देविदास मु. पो. रजाळे, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (सर्वसाधारण)महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ३
परिशिष्ट --- चालू
अ. क्र. निवडून आलेल्या सदस्यांची नावे सदस्यांचा पत्ता
१ २
३
मतदार संघ ४
६ गिरासे अनिल रघुनाथ मु. आराळे, पो. बहयाणे, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (सर्वसाधारण) ७ पवार गोपीचंद गलचंद मु. पो. नागसर, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (सर्वसाधारण) ८ पाटील संध्या वकील मु. तलवाडे, पो. खर्द खु., ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (महिला) ९ पाटील वर्षा शरद मु. पो. पळाशी, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (महिला) १० पाटील मधुकर टिकाराम मु. पो. खोंडामळी, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (इतर मागासवर्गीय) ११ चौरे लकडु रामदास मु. अजेपूर, पो. सुतारे, ता. जि. नंदुरबार सहकारी संस्था (अनुसूचित जमाती) १२ पाटील विजय लिमजी मु. पो. पथराई, ता. जि. नंदुरबार ग्रामपंचायत (सर्वसाधारण) १३ पाटील दिनेश विक्रम मु. पो. भालेर, ता. जि. नंदुरबार ग्रामपंचायत (सर्वसाधारण) १४ वळवी विक्रमसिंग जालमसिंग मु. इसाईनगर, पो. धानोरा, ता. जि. नंदुरबार ग्रामपंचायत (अनुसूचित जाती/जमाती) १५ पाटील संजय नरोत्तम मु. पो. नळवे खु., ता. जि. नंदुरबार ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) १६ जैन गिरीष मदनलाल ४७, गिरीविहार सोसायटी, ता. जि. नंदुरबार व्यापारी व आडते १७ माळी प्रकाश अवचित मोठा माळी वाडा, ता. जि. नंदुरबार व्यापारी व आडते १८ आरडे अशोक रावसाहेब संंभाजीनगर, ता.जि. नंदुरबार हमाल व तोलारी
मा. आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने.
डॉ. पांडुरंग लक्ष्मण खंडागळे,
सचिव,
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
पुणे, ८ मे २०२३.
---------------------------------------------------
वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम मधील कलम १४-अ (१)(अ) मधील तरतूद.
(२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम १४ (४) मधील तरतूद.
(३) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक १४५३/२०२१, दिनांक २९ एप्रिल २०२१.
(४) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक ९३१२/२०२२, दिनांक २० डिसेंबर २०२२.
(५) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक २३०५/२०२३, दिनांक २४ मार्च २०२३.
(६) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक ९६४६/२०२२, दिनांक २९ डिसेंबर २०२२.
(७) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, दोंडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा धुळे यांचेकडील पत्र, दिनांक ४ मे २०२३.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५अधिसूचना
क्रमांक रासनिप्रा/कक्ष-११/बाजार समिती सदस्य/३५३९/२०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४-अ (१)(अ) मधील तरतुदींनुसार राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविलेली आहे, आणि
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४)(क) मधील तरतुदींनुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल उपलब्ध झाल्यावर, शक्य तितक्या लवकर समितीच्या निवडून आलेल्या एका किंवा अनेक सदस्यांची नावे राजपत्रात तसेच त्या बाजारक्षेत्रात खप असलेल्या मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास प्राप्त आहेत, आणि
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४)(ख) मधील तरतुदींनुसार एखाा सार्वत्रिक निवडणुकीत कलम १३ चे पोट-कलम (१) किंवा (१-क) अन्वये निवडावयाच्या कोणाही व्यक्तींची नावे कोणत्याही कारणामुळे कलम १४ (४)(क) नुसार प्रसिद्ध होऊ शकत नसतील तर आणि निवडणुकीच्या उपलब्ध निकालानुसार समिती बारापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून बनलेली असेल, तर त्याबाबतीत अशा सदस्यांची नावे कलम १४ (४)(क) नुसार राजपत्रात तसेच एखाा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास प्राप्त आहेत, आणि
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४) (घ) मधील तरतुदींनुसार प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर समितीच्या सर्व सदस्यांची नावे खंड (क) अन्वये प्रसिद्ध करण्यात आल्यावर किंवा यथास्थिती ज्यायोगे कलम १४ (४)(ख) प्रमाणे समिती बारापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून तयार होईल अशी नावे या पोट-कलमान्वये वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्यावर बाजार समितीची रीतसर रचना झाली असल्याचे मानण्यात येणार आहे, आणि
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ मधील तरतुदीनुसार जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) हे स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकीचा निकाल जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे पाठविणार असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशास अधीन राहून समितीच्या सर्व निर्वाचित सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्ते व मतदारसंघनिहाय प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांनी करावयाची आहे, आणि
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ३ च्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याकरिता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा धुळे यांना जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) म्हणून घोषित केलेले आहे, आणि ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ४ च्या आदेशानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती, दोंडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या बाजार समितीची निवडणूक घेण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा धुळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे, आणि
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ५ च्या आदेशानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती, दोंडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या बाजार समितीच्या निवडणुकीकरिता निवडणूक कार्यक्रम मंजूर केलेला असून मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार उक्त बाजार समितीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया अनुक्रमे दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी व दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण झालेली असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक निकाल जाहीर केलेला आहे, आणि
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ६ च्या आदेशानुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर नवनिर्वाचित समिती सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांना प्राधिकरणाचे अधिकार प्रदान केलेले आहेत. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) हे स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांनी निकालाची प्रत जाहीर झाल्यापासून सात दिवसांच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे सादर करणेबाबत सूचित केलेले आहे, आणि ज्याअर्थी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वाचावे क्रमांक ७ च्या पत्रासोबत कृषि उत्पन्न बाजार समिती, दोंडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल नमुना १९ मध्ये पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी प्राधिकरणाकडे सादर केलेला आहे, आणि
त्याअर्थी, प्राधिकरण कृषि उत्पन्न बाजार समिती, दोंडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावे या अधिसूचनेद्वारे पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ५परिशिष्ट
अ. क्र. निवडून आलेल्या सदस्यांची नावे सदस्यांचा पत्ता
मतदार संघ १ २
३
४
१ पाटील किशोर रंगराव मु. पो. वालखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (सर्वसाधारण) २ पवार प्रमोद लोटन मु. पो. पाटण, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (सर्वसाधारण) ३ पाटील जिजाबराव गोरख मु. पो. धमाणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (सर्वसाधारण) ४ गिरासे जयसिंग भगवानराव मु. पो. परसामळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (सर्वसाधारण) ५ गिरासे दगडू गुलाबसिंग मु. देगाव, पो. शेवाडे, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (सर्वसाधारण) ६ पाटील नारायण बाजीराव मु. पो. नवेकोळदे, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (सर्वसाधारण) ७ वाकडे मोतीलाल नामदेव मु. पो. पाष्टे, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (सर्वसाधारण) ८ पवार वैशाली शामकांत मु. विटाई, पो. गोराणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (महिला) ९ बागल स्नेहल हर्षवर्धन मु, पो. निमगुळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (महिला) १० खैरनार रमेश गंगाराम मु. पो. पिंपरखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (इतर मागासवर्गीय) ११ धनगर (पेंढारकर) साहेबराव दगा मु. पो. विरदेल, ता. शिंदखेडा, जि. धुळे सहकारी संस्था (विमुक्त जाती व भटक्या जमाती) १२ ठाकरे संजय निंबा मु. पो. कमखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे ग्रामपंचायत (सर्वसाधारण) १३ बोरसे दिपक सुभाष मु. पो. अमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे ग्रामपंचायत (सर्वसाधारण) १४ सोनवणे दादाभाऊ हिरामण मु. परसोळे, पो. कर्ले, ता. शिंदखेडा, जि. धुळे ग्रामपंचायत (अनुसूचित जाती/जमाती) १५ पाटील आत्माराम सुदाम मु. पो. सोनेवाडी, ता. शिंदखेडा, जि. धुळे ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) १६ जैन राहूल नेमीचंद जैन मंदिराजवळ, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे व्यापारी व आडते
१७ टाटीया रोशन रमेश मु. पो. खलाणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे व्यापारी व आडते
१८ नाईक एकनाथ कथ्थू मु. पो. मांडळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे हमाल व तोलारी
मा. आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने.
डॉ. पांडुरंग लक्ष्मण खंडागळे,
सचिव,
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून
वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ). (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२. (३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५. (४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश. (५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, बोदवड तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, बोदवड यांच्याकडील दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/बोदवड/अधिसूचना/प्रसिद्धी/१६८७/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कर्षी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, बोदवड, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे. परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ
३
४
अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २ १ तराळ सुधीर रामदास मु. पो. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ पाटील ाानेश्वर अशोक मु. धोंडखेडा, पो. कुहा हारदो, सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ
मा. मुक्ताईनगर.
३ काजळे आसाराम नामदेव गांधी चौक, बोदवड, ता. बोदवड सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ चौधरी अंंकुश राजें मु. पो. चांगदेव, ता. मुक्ताईनगर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ पाटील योगेश आत्माराम मु. पो. विल्हाळे, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ रिके राजें सोनु मु. पो. एणगाव, ता. बोदवड सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ भंगाळे किशोर वसंत मु. पो. वरणगाव, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ कांडेलकर जिजाबाई प्रविण मु. कोहाळा, पो. प्रिंप्राळा, ता. मुक्ताईनगर सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ टिकारे आशाबाई भागवत मु. पो. शेवगे खु., पो. कुहा हारदो, सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ
ता. बोदवड.
१० रहाणे ईश्वर शंकरराव मु. पो. हरताळे, ता. मुक्ताईनगर सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ पाटील विजय भाऊराव रेणुकानगर, मु. पो. बोदवड सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ पाटील दत्ता गणेश मु. पो. कर्की, ता. मुक्ताईनगर ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ पाटील रामभाऊ शंकर मु. पो. उचंदे, ता. मुक्ताईनगर ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ बोदडे जयपाल विरसिंग मु. पो. ता. मुक्ताईनगर ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ पाटील गणेश सिताराम मु. वाकी, पो. मुक्ताळ, ता. बोदवड ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ अग्रवाल माणिकचंद खुबचंद जयमातादीनगर, बोदवड व्यापारी मतदारसंघ व्यापारी मतदारसंघ १७ चौधरी अनिल मधुकर पोस्ट गल्ली, बोदवड १८ माळी गोपाळ संतोष मु. पो. मनुर बु., ता. बोदवड हमाल / मापाडी मतदारसंघ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ७ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ). (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, चाळीसगाव तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, चाळीसगाव यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/चाळीसगाव/अधिसूचना/प्रसिद्धी/१६९६/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कर्षी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, चाळीसगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ पाटील किशोर भिकन मु. करंजगाव, पो. तळेगाव, ता. चाळीसगाव. सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ पाटील कपिल शिवाजी मु. पो. बहाळ, ता. चाळीसगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ पाटील रविं शिवराम मु. नाें, पो. तळोदा प्र. दे. सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ
ता. चाळीसगाव.
४ पाटील प्रदिप सुभाष मु. पो. डोण दिगर, ता. चाळीसगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ पाटील दिनेश साहेबराव मु. पो. बोरखेडा बु., ता. चाळीसगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ पवार नवल भिमराव मु. पो. दहिवद, ता. चाळीसगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ पाटील शैलेंसिंग विजयसिंग मु. पो. शिंदवाडी, ता. चाळीसगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ पाटील चंकला गन मु. पो. देवळी, ता. चाळीसगाव सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ पाटील वनिताबाई विश्वास मु. पो. कळमडू, ता. चाळीसगाव सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० पाटील रविं चुडामण मु. पो. उंबरखेड, ता. चाळीसगाव सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ राठोड मच् िंजगन्नाथ मु. बलठाण, पो. पाटणा, ता. चाळीसगाव सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ पाटील हेमराज माधवराव मु. पो. ब्राणशेवगे, ता. चाळीसगाव ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ पाटील राहुल राजें मु. पो. वाघडू, ता. चाळीसगाव ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ जाधव प्रभाकर सुधाकर मु. पो. रांजणगाव, ता. चाळीसगाव ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ राठोड साहेबराव बाबु मु. पो. तळोदा प्र. चा., ता. चाळीसगाव ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ देशमुख प्रदिप रामराव टाऊनहॉलजवळ, देशमुख गल्ली, चाळीसगाव व्यापारी मतदारसंघ
१७ वाणी निलेश सुरेश मु. पो. उंबरखेड, ता. चाळीसगाव व्यापारी मतदारसंघ
१८ घुमरे प्रभाकर नारायण मु. पो. खरजई, ता. चाळीसगाव हमाल / मापाडी मतदारसंघ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ). (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, रावेर तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, रावेर यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/रावेर/अधिसूचना/प्रसिद्धी/१६९७/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, रावेर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ पाटील मंदार मनोहर रा. धामोडी, ह.मु. रावेर, ता. रावेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ चौधरी राजें पंढरीनाथ मु. पो. रावेर, ता. रावेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ पाटील प्रल्हाद पंडित मु. पो. मोरगाव खु., ता. रावेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ पाटील पंकज राजीव मु. ऐनपूर, ह.मु. रावेर, ता. रावेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ डॉ. पाटील राजें नारायण मु. पो. मोरगाव खु., ता. रावेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ पाटील योगीराज गबाजी मु. पो. मोरगाव खु., ता. रावेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ पाटील पितांबर रामभाऊ मु. बोरखेडे सिम, पो. कोचूर बु., ता. रावेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ पाटील मनिषा सोपान मु. पो. रावेर, ता. रावेर सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ पाटील सविता दिनेश मु. पो. रेंभाटे, ता. रावेर सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० पाटील सचिन रमेश मु. चोरवड, पो. अजनाड, ता. रावेर सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ कुयटे जयेश राजें मु. पो. अटवाडे, ता. रावेर सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ महाजन गणेश ाानेश्वर मु. अटवाडे, पो. अजनाड. ता. रावेर ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ पाटील योगेश ब्रिजलाल मु. पो. मुंजलवाडी, ता. रावेर ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ तडवी सिकंदर जमशेर मु. मोरव्हाल, पो. पाल, ता. रावेर ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ पाटील पांडुरंग शिवदास मु. पो. अंजदे, ता. रावेर ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ अग्रवाल रोहित अनिल मु. पो. रावेर, ता. रावेर
व्यापारी मतदारसंघ
१७ चौधरी विलास श्रावण मु. पो. रावेर, ता. रावेर
व्यापारी मतदारसंघ
१८ सै. असगर सै. तुकडू मु. पो. सावदा, ता. रावेर हमाल / मापाडी मतदारसंघ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ९ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ). (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, भुसावळ तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, भुसावळ यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/भुसावळ/अधिसूचना/प्रसिद्धी/१६९८/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, भुसावळ, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ वाणी निलेश पुंडलिक मु. पो. वराडसिम, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ महाजन कैलास शामराव मु. पो. कन्हाळे बु, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ वारके अनिल चिंधु मु. पो. खडका, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ पाटील शिवाजी पंडीत मु. पो. गोजोरा, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ पाटील अनिल विठोबा मु. पो. किन्ही, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ बारोले लिलाधर पंडीत मु. पो. निंभोरा, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ सोनवणे पितांबर काशिराम मु. पो. मोंढाळे, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ पाटील सुरेशा विजय मु. पो. सुनसगाव, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ पाटील माधुरी संजय मु. पो. साकेगाव, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० भारंबे सोपान बळीराम मु. पो. साकरी, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ पाटील सचिन मातीराम मु. पो. खंडाळे, ता. भुसावळ सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ पाटील कैलास सुकलाल मु. शिंदी, ता. भुसावळ ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ सपकाळे किशोर अरुण मु. पो. कुहा पानाचे, ता. भुसावळ ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ सुरवाडे दिलीप कडू मु. पो. किन्ही, ता. भुसावळ ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ पाटील मोहन सदाशिव मु. कन्हाळे खु., ता. भुसावळ ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ चौधरी योगेश प्रकाश मु. पो. पंचशीलनगर, ता. भुसावळ व्यापारी मतदारसंघ
१७ लोकवाणी विजयकुमार चंलाल मु. पो. शनिमंदिर वार्ड, ता. भुसावळ व्यापारी मतदारसंघ
१८ गव्हाणे कैलास विल महात्मा ुलेनगर, भुसावळ हमाल / मापाडी मतदारसंघ १० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ) (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, यावल तथा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१, जळगाव यांच्याकडील दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/यावल/अधिसूचना/प्रसिद्धी/१६९९/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, यावल, तालुका यावल, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ पाटील हर्षल गोविंदा मु. पो. सातोद, ता. यावल सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ चौधरी दिपक नरोत्तम मु. पो. अंजाळे, ता. यावल सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ पाटील उमेश प्रभाकर मु. पो. अमोदे, ता. यावल सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ ेगडे राकेश वसंत मु. पो. कोरपावली, ता. यावल सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ महाजन सागर राजें मु. पो. हिंगोणे, ता. यावल सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ चौधरी पंकज दिनकर मु. पो. वड्री, ता. यावल सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ पाटील संजय चुडामण मु. पो. पिळोदे बु., ता. यावल सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ ालक कांचन ताराचंद मु. पो. डांभुर्णी, ता. यावल सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ बहाटे राखी योगराज मु. पो. पाडळसे, ता. यावल सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० चौधरी नारायण शशिकांत मु. पो. भालोद, ता. यावल सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ राजपूत उज्जैनसिंग भाऊ लाल मु. बोराळे, पो. चुंचाळे, ता. यावल सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ पाटील विलास चंभान मु. पो. साकळी, ता. यावल ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ पाटील सुर्यभान निंबा मु. पो. दोनगाव, ता. यावल ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ कोळी दगडू जनार्दन मु. पो. किनगाव खु., ता. यावल ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ तळेले यशवंत माधव मु. पो. न्हावी, ता. यावल ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ चौधरी अशोक त्र्यंबक मु. पो. किनगाव बु., ता. यावल व्यापारी मतदारसंघ
१७ सैय्यद युनूस सैय्यद युसू मु. पो. यावल, ता. यावल व्यापारी मतदारसंघ
१८ बारी सुनिल वासुदेव मु. पो. यावल, ता. यावल हमाल / मापाडी मतदारसंघ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ११ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ). (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, जळगाव तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१, जळगाव यांच्याकडील दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/यावल/अधिसूचना/प्रसिद्धी/१७००/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, जळगाव, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ महाजन सुनिल सुपडू मु. पो. विल मंदिर चौक, मेहरूण, ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ चौधरी मनोज दयाराम मु. पो. १०१, गांधीनगर जिल्हा पेठ, ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ सोनवणे प्रभाकर गोटु मु. पो. मोहाडी, ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ पाटील लक्ष्मण गंगाराम मु. पो. खापरखेडा, ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ सोनवणे शामकांत बळीराम जयकिसनवाडी, नवी पेठ, जळगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ सपकाळे योगराज नामदेव मु. पो. ुनी, ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ चव्हाण जयराज जिजाबराव मु. पो. कानळदा, ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ महाजन लिना पंकज मु. पो. नशिराबाद, ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ नारखेडे हेमलता प्रकाश मु. पो. भादली बु., ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० पाटील पांडुरंग बाबुराव मु. पो. धानवड, ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ धनगर समाधान लहु धनगरवाडा, मु. पो. बोरनार, ता. जि. जळगाव सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ चौधरी मिलिंद दत्तात्रय मु. पो. भादली बु., ता. जि. जळगाव ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ देशमुख पल्लवी जितें मु. पो. आसोदा, ता. जि. जळगाव ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ कोळी दिलीप काशिनाथ मु. पो. आसोदा, ता. जि. जळगाव ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ पाटील अरुण लक्ष्मण मु. पो. वडली, ता. जि. जळगाव
ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ पाटील संदीप लक्ष्मण लक्ष्मी निवास, रिंगरोड, जळगाव
व्यापारी मतदारसंघ
१७ राठी अशोक हरनारायण ३२७, जिल्हा पेठ, जळगाव
व्यापारी मतदारसंघ
१८ सपकाळे यमुनाबाई इंराज श्रीनगर अयोध्यानगर, सिद्धीविनायक हमाल / मापाडी मतदारसंघ शाळेजवळ, जळगाव.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ).(२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, धरणगाव तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, धरणगाव यांच्याकडील दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/धरणगाव/अधिसूचना/प्रसिद्धी/१७०१/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, धरणगाव, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ चौधरी सुरेश सिताराम मराठे गल्ली, अशोक रोड, धरणगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ पवार सुनिल दत्तात्रय मु. पो. चांदसर, ता. धरणगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ पाटील सुदाम शेनडू मु. पो. आडगाव, ता. एरंडोल सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ पाटील जिजाबराव गिरधर मु. गारखेडे, पो. धानोरे, ता. धरणगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ पाटील रघुनाथ धुडकू मु. मुसळी, पो. वराड, ता. धरणगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ पाटील किरण शांताराम मु. ब्राणे, पो. उत्राण, ता. एरंडोल सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ पाटील रंगराव दोधु रा. चमगाव, पो. सोनवद बु., ता. धरणगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ पाटील लताबाई गजानन रा. बाभुळगाव, पो. खर्दे,, ता. धरणगाव सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ पाटील रेखाबाई ईश्वर रा. चमगाव, पोे. सोनवद, ता. धरणगाव सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० पाटील रमेश माणिक मु. आव्हाणी, पो. आव्हाणे, ता. धरणगाव सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ धनगर दिलीपराव उत्तमराव मु. पो. सोनवद बु., ता. धरणगाव सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ चौधरी सुरेखा देविदास मु. पो. रवंजे, ता. एरंडोल ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ पाटील रविं भिलाजी मु. पो. दोनगाव बु., ता. धरणगाव ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ पवार संजय जुलाल मु. वराड बु., ता. धरणगाव ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ पाटील प्रेमराज परशुराम बांभारी बु., ता. धरणगाव ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ कर्वा नितीन नंदलाल इंजित अपार्टमेंट, गंधर्व कॉलनी, जळगाव व्यापारी मतदारसंघ
१७ काबरे संजय रमेश गणपती प्रसाद, मारवाडी गल्ली, एरंडोल व्यापारी मतदारसंघ
१८ माळी ाानेश्वर वसंत ुलघर गल्ली, मोठा माळीवाडा, धरणगाव हमाल / मापाडी मतदारसंघ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ १३ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ). (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, अमळनेर यांच्याकडील दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/अमळनेर/अधिसूचना/प्रसिद्धी/१७०२/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ वाघ स्मिता उदय मु. पो. डांगर बु., ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ पाटील अशोक आधार मु. पो. लोण खु., ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ पाटील सुभाष सुकलाल मु. पो. शिरूड, ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ पाटील सुरेश पिरन मु. पो. निंभोरा, ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ पाटील अशोक हिंमतराव मु. पो. मांडळ, ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ पाटील नितीन बापुराव मु. पो. गडखांब, ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ पाटील भोमजल मालजी मु. रामेश्वर बु., पो. कुहे बु., ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ देसले सुषमा वासुदेव मु. पो. दहिवद, ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ पाटील पुष्पा विजय मु. झाडी, पो. शिरसाळे, ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० शिंदे अनिल नथ्थु मु. पो. पिळोदा, ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ धनगर समाधान गोरख मु. पो. निंभोरा, ता. अमळनेर सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ पाटील सचिन बाळू मु. रंजाणे, पो. धार, ता. अमळनेर ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ पाटील प्रुल्ल हिरालाल मु. मालपूर, पो. धार, ता. अमळनेर ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ भिल भाईदास सोनू मु. लोणे, पो. भोणे, ता. अमळनेर ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ पाटील हिरालाल शांताराम मु. दहिवद खु., पो. टाकरखेडे, ता. अमळनेर ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ पारख वृषभ प्रकाश मु. पो. ता. अमळनेर
व्यापारी मतदारसंघ
१७ वाणी प्रकाश काशिनाथ मु. पो. ता. अमळनेर
व्यापारी मतदारसंघ
१८ पाटील शरद पांडुरंग मु. पो. ढेकुसीम, ता. अमळनेर हमाल / मापाडी मतदारसंघ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ). (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, चोपडा तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, चोपडा यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/चोपडा/अधिसूचना/प्रसिद्धी/१७०३/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, चोपडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ पाटील घन:श्याम निंबाजी मु. पो. रुखणखेडा, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ पाटील नंदकिशोर भानुदास मु. पो. विटनेर, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ पाटील विजय शालीकराव मु. बुधगाव, पो. अनवर्दे, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ पाटील अनिल रामदास मु. पो. चहार्डी, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ चव्हाण विनायकराव रामदास मु. पो. वर्डी, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ पाटील नरें वसंतराव मु. गरताड, पो. वेले, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ पाटील मिलींद गणपतराव मु. भार्डू, पो. हातेड, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ पाटील सोनाली नारायण मु. पो. रूखणखेडा, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ पाटील कल्पना भरत मु. पो. विटनेर, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० सनेर मनोज अशोकरराव मु. पो. हातेड बु., ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ (विक्की डॉक्टर).
११ (सांगोरे) धनगर नंदकिशोर चिंधु मु. पो. हिंगोणे, ता. चोपडा सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ पाटील गोपाल श्रीराम शरदचंीका आक्का कॉलनी, यावल रोड, चोपडा ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ पाटील वसंत पिरन मु. धुपेबु. पो. हातेड, ता. चोपडा ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ देवराज किरण रामलाल मु. पो. गलंगी, ता. चोपडा ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ पाटील शिवराज संभाजी मु. सनपुले, ता. चोपडा
ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ अग्रवाल सुनिल मगनलाल गुजरआळी, चोपडा, ता. चोपडा व्यापारी मतदारसंघ
१७ जैन सुनिल तिलोकचंद मु. पो. टाटीया कॉम्प्लेक्स, पटवे गल्ली, चोपडा व्यापारी मतदारसंघ
१८ पाटील नितीन शालीग्राम अरुणनगर, चोपडा हमाल / मापाडी मतदारसंघ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ १५ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ). (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, जामनेर तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, जामनेर यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/जामनेर/अधिसूचना/प्रसिद्धी/१७०४/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, जामनेर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ चव्हाण धनराज सिताराम मु. पो. लिहेदिगर, ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ देशमुख महेश शिवाजीराव मु. पो. वाकोद, ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ पाटील सुभाष त्रिंबक मु. पो. दोंदवाडा, ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ पाटील शिवाजी आत्माराम मु. पो. गोरनाळे, ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ पाटील पाकर हरी मु. पो. सोनाळा, ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ नाईक तुकडूदास मोहन मु. पो. खडकी, ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ शिनगारे सुभाष रामकृष्ण मु. पो. वडाळीदिगर, ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ पाटील संगीता अनिल मु. पो. ढालगाव, ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ वाघाडे उज्जवला सुभाष मु. पो. नेरी बु., ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० भोयटे अशोक काशिनाथ मु. पो. बेटावद बु., ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ देशमुख संजय देवराम मु. पो. पहुरपेठ, ता. जामनेर सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ पाटील अशोक प्रल्हाद मु. पो. गारखेडा, ता. जामनेर ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ भागवत राजमल नामदेव मु. पो. लोंढरी बु., ता. जामनेर ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ गायकवाड दिलीप समशेर मु. पो. गोी, ता. जामनेर ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ घोंगडे वासुदेव पंडीत मु. पो. पहुर कसबे,, ता. जामनेर ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ काळे चंशेखर शांताराम मु. पो. पळासखेडा मिराचे, ता. जामनेर व्यापारी मतदारसंघ
१७ कलाल सुनिल वामन मु. पो. जामनेर, ता. जामनेर व्यापारी मतदारसंघ
१८ निकम तुकाराम विठोबा मु. पो. ता. जामनेर हमाल / मापाडी मतदारसंघ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ वाचावे : (१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) (अ). (२) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम २२.
(३) महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५.
(४) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश.
(५) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, पाचोरा यांच्याकडील दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजीचे पत्र.
अधिसूचना
क्रमांक विकास-१/कृउबास/पाचोरा/अधिसूचना/प्रसिद्धी/१७१५/सन २०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम, २०१७ चे नियम ६५ प्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झालेनंतर कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४)(अ) अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, कृषि उत्पन्न उत्पन्न बाजार समिती, पाचोरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव या बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, हमाल / मापाडी मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या मतदारसंघातून निवडून
पूर्ण पत्ता आले आहे तो मतदारसंघ अ. निवडून आलेल्या क्र. सदस्यांची नावे १ २
३
४
१ पाटील गणेश भिमराव अंतुर्ली खु. प्र. लोहारा, ता. पाचोरा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ २ शिंदे संतीष परशराम
विवेकानंदनगर, ता. पाचोरा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ३ पवार प्रशांत दत्तात्रय मु. पो. भडगाव, ता. पाचोरा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ४ पाटील प्रकाश अमृत जुवार्डी, ता. भडगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ५ पाटील शामकांत अशोक मु. पो. आमडदे, ता. भडगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ६ महाजन मनोज उत्तमराव गुढे, ता. भडगाव सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ७ पाटील विजय कडु
चिंचपुरे, ता. पाचोरा सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघ ८ पाटील पूनम प्रशांत मु. पो. भडगाव, ता. भडगाव सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ ९ शिंदे सिंधू पंडीतराव
विवेकानंदनगर, पाचोरा सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघ १० मराठे उद्धव दत्तु
पिंप्री, ता. पाचोरा सेवा सहकारी संस्था (इ.मा.व.) मतदारसंघ ११ पाटील लखीचंद प्रकाश वडदे, ता. भडगाव सेवा सहकारी संस्था (वि.जा.भ.ज.) मतदारसंघ १२ पाटील निलकंठ नरहर वाक, ता. भडगाव
ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १३ पाटील सुनिल युवराज जारगाव, ता. पाचोरा ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ १४ तांबे प्रकाश शिवराम डांभुर्णी, ता. पाचोरा ग्रामपंचायत (अनु. जाती/जमाती) मतदारसंघ १५ पाटील राहूल रामराव राजुरी बु., ता. पाचोरा ग्रामपंचायत (आर्थिकष्टा दुर्बल घटक) मतदारसंघ १६ सिसोदिया मनोज प्रेमचंद पाचोरा, ता. पाचोरा
व्यापारी मतदारसंघ
१७ संघरी राहुल अशोक गांधी चौक, पाचोरा
व्यापारी मतदारसंघ
१८ पटेल युसू भिकन
पाचोरा, ता. पाचोरा हमाल / मापाडी मतदारसंघ जळगाव, ३ मे २०२३.
संतोष बिडवई, जिल्हा निवडणूक अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.