Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) By Law and Judiciary Department to appoint Special Public Prosecutor (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग यांजकडील पुणे जिल्ह्यातील ता. आंबेगाव, मौ. अवसरी बु. येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 20 (3) अन्वये अधिसूचना. (3) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश यांजकडीलसातारा जिल्ह्यातील ता. वाई, मौ. शिरगाव व शेंदुरजणे येथील सजांच्या पुनर्रचनेबाबत अधिसूचना. (4) मुख्यकार्यकारी अधिकारी (झो.पु.प्रा.) यांजकडील वाकड, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषितकरण्याची पूर्वसूचना. (5) अध्यक्षा, मलकापूर नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 अन्वये अधिसूचना. (6) मुख्याधिकारी, कुरुंदवाड नगरपरिषद यांजकडील महराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चेकलम 26 (1) अन्वये अधिसूचना. (7) विशेष कार्यकारी अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, चाकण विभाग, खडकी विभाग यांजकडील मयत समरी. (8) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 व नियम 107 अन्वये आदेश. (9) अपर निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 (1) व नियम 107 अन्वये आदेश. (10) वसुली अधिकारी, पुणे जिल्हा यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 व महाराष्ट्रसहकारी संस्थांचा नियम 1961 मधील नियम क्र. 107 अन्वये आदेश. (11) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग तसेचसातारा, सांगली यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 आन्वये आदेश. (12) जिल्हा न्यायाधीश, पुणे यांजकडील महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) 1981 मधील नियम क्र. 39 (2) अन्वये आदेश.
Published 18 May 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.