Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-मध्य उप-विभाग, असा., क्रमांक ५५, सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना, क्रमांक डीआयपी-२०२३/प्र.क्र. ११६/३०. शुक्रवार, १९ मे २०२३.

Published 19 May 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-05-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक–मध्य उप-विभाग

िर्ष ९, अंक ३५] शुक्रिार, मे १९, २०२३/िैशाख २९, शके १९४५ [पृष्ट्ठठे २, वकंमत : रुप्ये ४.००

असाधारण क्रमांक ५५

प्ावधकृत प्काशन

सामान्य प्शासन विभाग मंत्ालय, मु ंबई ४०० ०३२, विनांक १८ मे २०२३. अवधसूचना क्रमांक डीआयपी-२०२३/प्र.क्र. ११६/३०.—माजी मंत्री श्ी. वगरीश भालचंद्र बापट ्यांचे बुधिार, वि. २९ माच्ष, २०२३ रोजी पुणे ्येथे झालेल्या िु:खि वनधनाबद्दल राज्य मंवत्रमंडळाने खालीलप्माणे ्ठराि पाररत करून श्द्ांजली अप्षण केली. स्ि. वगरीश भालचंद्र बापट यांचे बुधिार, विनांक २९ माच्च, २०२३ रोजी पुणे येथे िुःखि वनधन झाले. स्ि. बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर, १९५० रोजी पुणे वजल्ह्ातील तळेगाि येथे झाला. त्यांचे वशक्षण बी.कॉम. पययंत झाले होते. स्ि. बापट यांनी िावणज्य शाखेची पिी संपािन केल्यानंतर १९७३ मध्ये ते 'टेल्को' कंपनीमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर िोन िर्ायंतच आणीबाणीमध्ये १९ मवहन्यांचा कारािास नावशक जेलमध्ये त्यांनी भोगला. तुरुंगात वशक्षा भोगून आल्यानंतर वगरीश बापट यांच्या राजकीय कारकीिदीला खऱ्या अथा्चने प्रारंभ झाला. राष्ट्ीय स्ियंसेिक संघ, जनसंघ आवण पररिारातील संस्थांतील विविध पिांची जबाबिारी त्यांनी यशस्िीपणे पेलली. संघ स्ियंसेिक, कामगार नेता, पुणे महानगरपावलकेत नगरसेिक, आमिार, मंत्ी आवण खासिार असा प्रिास केलेल्या स्ि.वगरीश बापट यांची एक विलिार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. १९८२ मध्ये पवहल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपावलकेत नगरसेिक झाले. सलग तीन टम्च त्यांनी नगरसेिकपि राखले. १९८६ मध्ये स्थायी सवमतीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पावहले. १९९५ ला विधानसभेिर ते प्रथम वनिडून गेले. १९९५ ते २०१९ या काळात पाच िेळा ते विधानसभेिर वनिडून गेले. १९९६ ला ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सिस्य झाले. १९९८ ला एसटी महामंडळाचे अध्यक्ष आवण २००९ ते २०१४ या काळात विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रतोि, २०१० ते २०१४ या काळात विधानसभेच्या लोकलेखा सवमतीचे अध्यक्ष, २०१४ ला कॅवबनेट मंत्ी अन्न ि नागरी पुरिठा ि ग्ाहक संरक्षण, अन्न ि और्धी द्रव्ये प्रशासन तसेच संसिीय काय्च विभागाचे मंत्ी म्हणून त्यांनी काम केले आहे.
मे, २०१९ ला स्ि.वगरीश बापट लोकसभेिर वनिडून गेले. केंद्रात अंिाज सवमतीचे ते अध्यक्ष होते तसेच विविध सवमत्यांिर सिस्य म्हणूनही ते काम पाहत होते. सिायंना सोबत घेताना विरोधकांनािेखील आपलेसे करण्याची वगरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अवभवनिेश न ठेिता त्यांनी सिायंनाच मित केली. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले आवण सि्चधवम्चयांना मित केली. राज्याच्या मंवत्मंडळात संसिीय काय्चमंत्ी म्हणूनही त्यांचे काय्च नोंि घेण्यासारखे होते. ज्येष्ठ नेते, माजी मंत्ी स्ि. वगरीश बापट यांच्या वनधनाबद्दल राज्य मंवत्मंडळ तीव्र शोक व्यक्त करत असून राज्य मंवत्मंडळाने व्यक्त केलेल्या भािना स्ि. वगरीश बापट यांच्या कुटु ंवबयांना कळविण्यात याव्यात. महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आिेशानुसार ि नािाने, मनोज सौवनक, मुख्य सवचि.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 May 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-05-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-05-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.