महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ९, अंक १९] सोमवार, मे २२, २०२३/ज्येष्ठ १, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे १-२ सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २५.-- पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ यात आणखी सुधारणा करण्यासाठी . .
अधिनियम.
दिनांक १७ मे २०२३ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सतिश वाघोले,
सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २५.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर '' महाराष्ट्र शासन राजपत्रात '' दिनांक २२ मे २०२३ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.) पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
१९७४ चा महा. ९.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे २२, २०२३/ज्येष्ठ १, शके १९४५ २. पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ याच्या कलम ३२अ मध्ये, पोट-कलम (४) नंतर, पुढील १९७४ चा महा. ९. पोट-कलम जादा दाखल करण्यात येईल :------" (५) सल्लागार परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांचा पदावधी हा, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर राज्य सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम ३२अ ची सुधारणा. शासनाने नियुक्त केलेल्या सदस्यांच्या पदावधीइतका असेल. ".