महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरिणी
िर्ष ९, अंक ३५] सोमिार, मे २२, २०२३/ज्येष्ट्ठ १, शके १९४५ [पृष्ट्ठठे २, वकंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ५१
प्ावधकृत प्काशन
वजल्हावधकारी, रायगड-अविबाग यांजकडून
अंवतम अवधसूचना
क्रमांक मशा/कार्ाया-२/प्ाफेब/माणगांि/समर्यानगर/२०२३.— शासकीर् अविसूचना, महसूल ि िन विभाग, क्रमांक टीएलसी १०७६/६३९२३/म-६, विनांक १ जुलै, १९७६ अन्िर्े महाराष्ट्र जमीन महसूल अविवनर्म, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अविवनर्म ४१) र्ाच्र्ा कलम ४, पोट-कलम (१) च्र्ा परंतुकाखाली राज्र् शासनास असलेल्र्ा ज्र्ा शक्ती मला प्त्र्ार्ोवजत करण्र्ात आलेल्र्ा आहेत, त्र्ांचा िापर करून आवण उक्त कलम ४ च्र्ा पोट-कलम (४) द्ारे आिश्र्क असल्र्ाप्माणे पूियाप्वसद्ीनंतर, मी डॉ. र्ोगेश म्हसे, वजल्हाविकारी, रार्गड वजल्हा र्ाद्ारे विनांक २२ मे, २०२३ पासून रार्गड वजल्ह्ाच्र्ा माणगांि तालुक्र्ातील, मांजरिणे ि िडघर मुद्े र्ा गािातील बाट्ाची िाडी र्ा िाडीचे सोबतच्र्ा अनुसूचीमध्र्े वनवियाष्टट केलेल्र्ा हद्ी असलेल्र्ा ि रार्गड वजल्ह्ाच्र्ा माणगांि तालुक्र्ातील समर्षनगर र्ा नािाने ओळखण्र्ात र्ेणाऱ्र्ा गािांत रूपांतर करीत आहे ;
अनुसूची
(सर्हे नंबर/गट नंबर)
१. मौजे मांजरिणे - २२, ३० ते ४७, ४९ ते ५२ = एकूण २३
२. मौजे िडघर मुद्े - ४, ८ ते १८ = एकूण १२
अवलबाग, विनांक १७ मे २०२३.
डॉ. योगेश म्हसे, वजल्हाविकारी, रार्गड.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, मे २२, २०२३/ज्येष्ट्ठ १, शके १९४५ OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD-ALIBAGFINAL NOTIFICATION
No.RB/Desk-II/A-5/TLC/Mangaon/Samarthnagar/2023.— In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Resolution, Revenue and Forests Department No.TLC-1076/63923/M6, dated 1st July 1976, and after previous publication as required by sub-section (4) of the said section 4, I, Dr. Yogesh Mhase, the Collector of Raigad District, hereby with effect from the 22nd May 2023 constitute the Batyachi Wadi from Manjarwane and Wadghar Mudre Village in the Mangaon Taluka of Raigad District, to be a village, to be called Samarthnagar in Mangaon taluka of Raigad district, having the limits specified in the Schedule hereto appended.
Schedule
(Survey/Gut Number)
1. Manjarwane – 22, 30 to 47, 49 to 52 = Total 23
2. Wadghar Mudre – 4, 8 to 18 = Total 12
Alibag, Date : 17th May 2023.
Dr. YOGESH MHASE, Collector, Raigad.