महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ९, अंक ३] बुधवार, मे २४, २०२३/ज्येष्ठ ३, शके १९४५ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या.४/निवडणूक/माणगांव/उपनगराध्यक्ष/२०२३.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ३४१ब-२ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग या प्रगटानाद्वारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील माणगांव नगरपंचायतीसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणूकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपंचायतीत निवडून आले आहेत.
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव उपाध्यक्षाचे नाव निवडून आल्याचा दिनांक पत्ता १. माणगांव मेहता राजेश गोकुळदास १७/०५/२०२३ मु. भादाव, पो. लोणशी,
ता. माणगांव, जि. रायगड.
अलिबाग, दिनांक २२ मे २०२३.
डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक----अ कोकण विभागीय पुरवणी, मे २४, २०२३/ज्येष्ठ ३, शके १९४५ BY THE COLLECTOR OF RAIGAD OrderNo. MUN/Karya-4/Election/Mangaon/Vice President/2023.— In exercise of the powers vested in me under section B-2(4) of section 341 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat and Industrial Township Act, 1965. I, Dr. Yogesh Mhase, Collector of Raigad-Alibag hereby publish the names of the persons who have been declared elected as Vice-President of the concern Municipal Council, held as mentioned in below :–
Sr. Municipal Council Vice-President Election Date Address No. Name Name
1. Mangaon Mehta Rajesh Gokuldas 17/05/2023 At-Bhadav,
Post-Lonashi, Tal.Mangaon,
Dist. Raigad
DR. YOGESH MHASE, Alibag, dated the 22nd May 2023. Collector, Raigad-Alibag.