RNI No. MAHBIL /2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-ब
वर्ष ९, अंक ४] गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ ज्येष्ट्ठ ४-१०, शके १९४५ [पृष्ट्ठठे ३, ककंमत : रुप्ये २०.००
प्ाकधकृत प्काशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकन्यमांन्व्ये त्यार केलेले (भाग एक, एक-अ आकि एक-ल ्यांमध्ये
प्कसद्ध केलेले कन्यम व आदेश ्यांव्यकतररक्त) कन्यम व आदेश.
प्य्षटन व सांस्ककतक का्य्ष कवभाग
मंत्ालय, मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मु ंबई ४०० ०३२, ददनांक ४ मे २०२३.
अकधसूचना
महाराष्ट्र प्ाचीन स्मारके व पुरािवस्तुशास्त्र कवर्यक स्थळठे व अवशेर् अकधकन्यम, १९६०.
क्र.स्मारक-२०१८/प्र.क्र.५९/सां.का.३.— ज्याअर्थी, शासन अदिसूचना क्र. स्मारक-२०१८/प्र.क्र.५९/ सां.का.३, ददनांक १५ जून २०२१ याअन्वये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राचीन स्मारके ्व पुराण्वस्तुशास्त् द्वषयक स्र्ळे ्व अ्वशेष अदिदनयम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अदिदनयम क्रमांक १२) या अदिदनयमाच्या कलम ४ मिील पोट-कलम (१) अन्वये सोबत असलेल्या अनुसूदचत दनदद्गष्टट प्राचीन ्व एेदतहादसक स्मारक संरदषित स्मारक घोदषत करण्याचा इरादा असल्याची दोन मदहन्यांची नोदटस ददली होती ;
आदण ज्याअर्थी, असे स्मारक संरदषित म्हणून घोदषत करण्यासंबंिी शासनाकडे कोणत्याही हरकती आलेल्या नाहीत.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र प्राचीन स्मारके ्व पुराण्वस्तुशास्त् द्वषयक स्र्ळे ्व अ्वशेष अदिदनयम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अदिदनयम क्रमांक १२) या अदिदनयमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या अदिकारांचा ्वापर करून महाराष्ट्र शासन याद्ारे उक्त प्राचीन ्व एेदतहादसक स्मारक संरदषित असल्याचे जादहर करत आहे.
अनुसूची
स्र्ान दे्वीहसोळ, तालुका राजापूर, दजल्हा रत्नादगरी
सव्हहे/गट क्र. ७४/३
स्मारकाचे नांव : दे्वीहसोळ येर्ील कातळदशल्प समूह-१
मालकी : श्ी. कृष्टणा गोद्वंद सकपाळ ्व इतर.
तपशील : दे्वीहसोळ येर्ील हा कातळदशल्प मध्याश्मयुगीन काळातील असून या कातळदशल्प समूहात अगम्य आकृत्या दाख्वण्यात आलेल्या आहेत.
कोकणातील प्रागैदतहादसक ्व द्वशेषत्वाने मध्याश्मयुगीन मान्वाने दनमा्गण केलेली कलाकृती म्हणून या कातळदशल्पाला अनन्यसािारण महत्व आहे.
(१)
भाग चार-ब—१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज्येष्ट्ठ ४-१०, शके १९४५ : ८.५ मी. Î ८.५ मी. = षिेत्फळ ७२.२५ चौ. मी.
संरकषित कराव्याच्या
स्मारकाचे षिेत्रफळ
: खालील स्व्ग अंतरे कातळदशल्प समूह ज्या आयतात आहे त्या आयताच्या बाजूपासूनची आहेत.
संरकषित कराव्याच्या
स्मारका भोवतालचे षिेत्र
पूवहेस : १०.०० मी., पश्चचम : १०.०० मी. उत्तर : १०.०० मी., दकषि : १०.०० मी. संरदषित करा्वयाच्या स्मारकाच्या सभो्वतालचे एकूण षिेत् : २७०.०० चौ. मी.
: एकूण संरदषित करा्वयाचे षिेत्फळ : ३४२.२५ चौ.मी.
संरकषित कराव्याचे एकूि
षिेत्रफळ (स्मारकासह)
: पूव्ष : गट नं. ७४/३ पैकी
संरकषित कराव्याच्या
षिेत्राच्या चतु:कसमा
पश्चचम : गट नं. ७४/३ पैकी दकषि : गट नं. ७४/३ पैकी उत्तर : गट नं. ७४/३ पैकी
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ्व ना्वाने ,
कवलास ्थोरात, शासनाचे उप सदच्व.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मे २५-३१, २०२३/ज्येष्ट्ठ ४-१०, शके १९४५TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 4th May 2023.
NOTIFICATION
Maharashtra ancient MonuMents and archaeological sites and reMains act, 1960.
No. Smarak 2018/C.R.59/Sanka-3.— Whereas, by the Government Notification No. Smarak 2018/C.R.59/Sanka-3, dated the 15th June 2021, the Government of Maharashtra had given two months notice of its intention to declare the ancient and historical monument specified in the schedule appended hereto to be a protected monument, as required by sub-section (1) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961) ;
And whereas the Government has not received any objection to the making of such a declaration. Now, therefore, in exercise of powers conferred by sub-section (3) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961), the Government of Maharashtra hereby declare the said ancient and historical monument as a protected monument.
Schedule
Locality Devihasol, Taluka Rajapur, District Ratnagiri
Gat No. 74/3
: Petroglyph No. 1 at Devihasol
Name of the monument to be protected Ownership : Krishna Govind Sakpal and others
Particulars : The petroglyphs at Devihasol can be dated to Mesolithic period. The petroglyph is depicted a figure that cannot be identified.
This group of petroglyphs in Konkan region has extraordinary importance as this is the creation of Mesolithic man.
:
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
- {{^{{FOOTNOTE 50}}}} m. Î {{^{{FOOTNOTE 08}}}}.{{^{{FOOTNOTE 50}}}} m. = area {{^{{FOOTNOTE 72}}}}.{{^{{FOOTNOTE 25}}}} sq. metres Area of the monument to be protected : East : 10.00 metres ; West : 10.00 metres North : 10.00 metres ; South : 10.00 metres Total Area around the monument to be protected Total area around the monument to be protected :- 27.00 Square metres. : Total area = 342.25 Square metres Total Area (including the monuments) to be protected Boundaries : East : Gat No. 74/3 West : Gat No. 74/3 North : Gat No. 74/3 South : Gat No. 74/3 By order and in the name of the Governor of Maharashtra, VILAS THORAT, ↩