Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) By Under Secretary to Government, Urban Development Department, Mumbai a Corrigendum. (2) अवर सचिव यांजकडील मौजे इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथील विकास योजनेतील आरक्षणाबाबतची अधिसूचना. (3) संचालक, नगर रचना यांजकडील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण उक्त विकास योजना शासनास सादर करण्यास मुदतवाढीबाबतची अधिसूचना. (4) सदस्य सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, पुणे यांजकडील मौ. जातेगाव, ता. शिरूर येथील प्रस्तावित फेरबदलाबाबतची अधिसूचना. (5) उपजिल्हाधिकारी, भू-संपादन क्र. 21, कृ. खो., सातारा यांजकडील मौ. पवारवाडी येथील कलम 11 ची अधिसूचना. (6) प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर यांजकडील अवसायक बदलाबाबतचे आदेश (7) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त यांजकडील फरासखाना विभाग, पुणे मयत समरी (8) उपविभागीय दंडाधिकारी, पन्हाळा, कोल्हापूर यांजकडील मयत समरी (9) सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे यांजकडील मयत समरी (10) कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे यांजकडील मयत समरी (11) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड यांजकडील मयत समरी. (12) उपविभागीय दंडाधिकारी, फलटण उपविभाग व पाटण उपविभाग, जिल्हा सातारा यांजकडील मयत समरी (13) सहायक पोलीस आयुक्त, विभाग 2, सोलापूर यांजकडील मयत समरी (14) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांजकडील वसुली अधिकारी नियुक्तीबाबतचे आदेश (15) अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, पुणे यांजकडील वसुली अधिकारी नियुक्तीबाबतचे आदेश (16) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांजकडील रजेबाबतचे आदेश

Published 25 May 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-05-25.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.