Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब, असा., क्रमांक २०८, महसूल व वन विभाग, आदेश, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, क्रमांक मुद्रांक-२०२१/अ.नौ.सं.क्र. १२/प्र.क्र. १०७/म-१ (धोरण), शुक्रवार, २६ मे २०२३

Published 26 May 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-05-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ९, अंक ७१] शुक्रवार, मे २६, २०२३/ ज्येष्ट्ठ ५, शके १९४५ [पृष्ट्ठठे ३, ककंमत : रुप्ये ९.००

असाधारण क्रमांक २०८

प्ाकधकृत प्काशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकन्यमांन्व्ये त्यार केलेले

(भाग एक, एक-अ आकण एक-ल ्यांमध्ये प्कसद्ध केलेले कन्यम व आदेश ्यांव्यकतररक्त) कन्यम व आदेश.

महसूल व वन कवभाग

मंत्ालय, मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरू चौक, ंबई ४०० ०३२, ददनांक २६ मे, २०२३.

मु

आदेश

महाराष्ट्र मुद्ांक अकधकन्यम.

क्रमांक मुद्ांक-२०२१/अ.नौ.सं.क्र.१२/प्र.क्र.१०७/म-१(धोरण).- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र मुद्ांक अदधदनयम (१९५८ चा ६०) (यात यापुढे ज्याचा दनददेश, "उक्त अदधदनयम" असा केला आहे) याच्या कलम ९ च्या खंड (अ) द्ारे प्रदान केलेल्या अदधकारांचा वापर करून काढलेला शासन आदेश, महसूल व वन दवभाग, क्रमांक मुद्ांक-२०२१/अ.नौ.सं.क्र.१२/प्र.क्र.१०७/ म-१(धोरण), ददनांक ३१ माच्ग २०२१ (यात यापुढे ज्याचा दनददेश, "उक्त आदेश" असा केला आहे) याद्ारे, "मदहला /मदहला खरेदीदार/ खरेदीदांर आदण कोणताही दवक्रेता दकंवा उक्त दस्तऐवजाचा दकंवा संलेखाचा अन्य दनष्टपादक यांच्यामध्ये दनष्टपाददत केलेल्या दकंवा दनष्टपाददत करण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या दनवासी युदनटाच्या अदभहस्तांतरणाच्या दकंवा करारनाम्याच्या दस्तऐवजावर दकंवा संलेखावर, उक्त अदधदनयमास जोडलेल्या अनुसूची- एकच्या अनुच्छेद २५ च्या खंड (ब) अन्वये अन्यर्ा आकारणीयोग्य असलेले मुद्ांक शुल्क, उक्त आदेशामध्ये नमूद केलेल्या शततींच्या अधीन राहून, एक टक्क्याने कमी केले आहे ;

आदण ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, जनदहतार्ग तसे करणे आवश्यक असल्याबद्दल त्याची खात्ी पटल्याने, अशा प्रकारच्या दनवासी युदनटाच्या खरेदीच्या तारखेपासून १५ वर्ांच्या कालावधीमध्ये त्या नंतरच्या कोणत्याही पुरुर् खरेदीदारास/खरेदीदारांस अशा प्रकारच्या दनवासी युदनटाची दवक्री करण्यावर दनबांध घालण्याकररता शत्ग क्रमांक (२) वगळण्यासाठी उक्त आदेशात सुधारणा करणे इष्टट असल्याचे वाटत आहे ;

(१)

भाग चार-ब-२०८–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २६, २०२३/ज्येष्ट्ठ ५, शके १९४५ त्याअर्थी,आता, उक्त अदधदनयमाच्या कलम ९ च्या खंड (अ) द्ारे प्रदान केलेल्या अदधकारांचा, आदण याबाबतीत त्यास समर्ग करणाऱ्या इतर सव्ग अदधकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, जनदहतार्ग तसे करणे आवश्यक असल्याबद्दल त्याची खात्ी पटल्याने, याद्ारे, उक्त आदेशामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—

उक्त आदेशामधील, शत्ग क्रमांक (२) वगळण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सत्यनारा्यण बजाज, शासनाचे उप सदचव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २६, २०२३/ज्येष्ट्ठ ५, शके १९४५ ३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 26th May, 2023.

Order

Maharashtra staMp act.

No. Mudrank-2021/U.O.R.No.12/C.R.107/M-1(Policy).— Whereas, the Government of Maharashtra has, vide Government Order, Revenue and Forests Department, No.Mudrank-2021/ U.O.R.No.12/C.R.107/M-1(Policy), dated the 31st March 2021 ( hereinafter referred to as "the said Order"), issued in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act (LX of 1958) (hereinafter referred to as "the said Act"), reduced the stamp duty by One per cent, as otherwise chargeable under clause (b) of Article 25 of Schedule–I appended to the said Act, on the document or instrument of Conveyance or Agreement to Sell of any type of residential unit, executed or being executed between, "the Women /Women Purchaser/s and any Seller or other executant of the said document or instrument ", subject to the conditions mentioned in the said Order ;

And Whereas, the Government of Maharashtra, being satisfied that it is necessary to do so in the public interest, considers it expedient to amend the said Order to delete the condition number (2) to restrict the sale of such type of residential unit to any subsequent Male Purchaser/s within the period of 15 years from the date of purchase of such type of residential unit.

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the said Act, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, being satisfied that it is necessary to do so in the public interest, hereby amends the said Order, as follows, namely :—

In the said Order, condition Number (2) shall be deleted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATYANARAYAN BAJAJ, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 May 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-05-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-05-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.