RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ९, अंक ५६] बुधवार, मे ३१, २०२३/ज्येष्ट्ठ १०, शके १९४५ [पृष्ट्ठठे ३, ककंमत : रुप्ये १५.००
असाधारण क्रमांक ११५
प्ाकधकृत प्काशन
महाराष्ट्र शासनाने केंद्री्य अकधकन्यमांन्व्ये त्यार केलेले
(भाग एक, एक-अ आकण एक-ल ्यांमध्ये प्कसद्ध केलेले कन्यम व आदेश ्यांव्यकतररक्त) कन्यम व आदेश.
शाले्य कशक्षण व क्ररीडा कवभाग
मंत्ालय, मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरू चौक, ंबई ४०० ०३२, ददनांक २९ मे २०२३.
मु
अकधसूचना
बालकांचा मोफत व सक्तरीच्या कशक्षणाचा हक्क का्यदा, २००९.
क्रमांक आरटीई-२०२३/प्र.क्र.२७६/एसडी-१.—बालकांचा मोफत आदि सक्तीच्या दिक्षिाचा हक्क कायदा, २००९ च्या कलम ३८ मधील उप-कलम (१) आदि (२) द्ारे प्रदान केलेल्या अदधकारांचा (सन २००९ च्या कलम ३५ मधील) वापर करून महाराष्ट्र िासन याद्ारे महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या दिक्षिाचा हक्क दनयम, २०११ मध्ये सुधारिा करीत आहे, ते म्हिजे :-
१. या दनयमांना महाराष्ट्र बालकांचा मोफत आदि सक्तीचे दिक्षि हक्क दनयम, २०२३ (**सुधारिा) असे म्हिावे.
२. महाराष्ट्र बालकांचा मोफत आदि सक्तीच्या दिक्षिाचा हक्क दनयम, २०११ च्या (यापुढे ज्याचा उल्लेख "मुख्य दनयम" असा करण्यात येईल) दनयम ३ मध्ये पोट-दनयम (१) नंतर, खालील पोट-दनयम समादवष्टट करण्यात येत आहे, ते म्हिजे :-
"(१) (अ) इयत्ा ५वी च्या वगा्गपययंत बालकाला वयानुरूप वगा्गमध्ये प्रवेि देण्यात येईल. इयत्ा ६वी ते ८वी च्या वगा्गत वयानुरूप प्रवेि देताना बालकास इयत्ा ५वी च्या वगा्गसाठीची दवदहत केलेली वाद्ष्गक परीक्षा उत्ीि्ग होिे बंधनकारक राहील. बालक सदरची परीक्षा उत्ीि्ग नसल्यास त्या बालकाला इयत्ा ५वी च्या वगा्गत प्रवेि देण्यात येईल.
३. मुख्य दनयमांमधील दनयम १० नंतर, खालील दनयम समादवष्टट केले जातील, म्हिजे :-
"१०(अ). कलम १६ च्या प्रयोजनार्ग, काही प्रकरिांमध्ये परीक्षा आदि बालकास मागे ठेवण्याच्या काय्गपद्धतीबाबत:—
(१) प्रत्येक िैक्षदिक व्षा्गच्या िेवटी इयत्ा ५वी आदि ८वी च्या वगा्गसाठी वाद्ष्गक परीक्षा असेल.
(१)
भाग चार-अ-११५–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ३१, २०२३/ ज्येष्ट्ठ १०, शके १९४५ (२) महाराष्ट्र राज्य िैक्षदिक संिोधन आदि प्रदिक्षि परर्षद (िैक्षदिक प्रादधकरि) इयत्ा ५वी आदि ८वी च्या वगा्गसाठी वाद्ष्गक परीक्षा, पुनप्गरीक्षा व मूल्यमापन यांची काय्गपद्धती दनश्चचत करेल.
(३) जर बालक वाद्ष्गक परीक्षा उत्ीि्ग होऊ िकला नाही, तर अिा बालकाला संबंदधत दव्षयासाठी अदतररक्त पूरक माग्गदि्गन प्रदान केले जाईल आदि वाद्ष्गक परीक्षेचा दनकाल जाहीर झाल्यापासून दोन मदहन्यांच्या आत त्याची पुनप्गरीक्षा घेतली जाईल.
(४) जर बालक पोट-दनयम (३) मध्ये नमूद केलेल्या पुनप्गरीक्षेत नापास झाले, तर त्याला इयत्ा ५वी च्या वगा्गत दकंवा इयत्ा ८वी च्या वगा्गत, जसे असेल तसे ठेवले जाईल.
(५) प्रार्दमक दिक्षि पूि्ग होईपययंत कोित्याही बालकाला िाळेतून काढून टाकले जािार नाही."
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेिानुसार व नावाने,
रनजरीत कसंह देओल, िासनाचे प्रधान सदचव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ३१, २०२३/ ज्येष्ट्ठ १०, शके १९४५ ३SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 29th May 2023.
NOTIFICATION
Right of childRen to fRee and compulsoRy education act, 2009.
No.RTE-2023/C.R.276/SD-1.— In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 38 of the Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 (35 of 2009), and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Rules, 2011, namely :—
1. These Rules shall be called as the Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education (**Amendment) Rules, 2023.
2. In rule 3 of the Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Rules, 2011 (hereinafter referred to as the "principal Rules"), after sub-rule (1), following sub-rule shall be inserted, namely :—
"(1-A) A child shall be enrolled to an age-appropriate class upto fifth class. For age- appropriate admission in class's sixth to eighth, it shall compulsory for the child to pass the annual examination prescribed for fifth class. If child fails to pass such examination, then he will be admitted to the prescribed for the fifth class".
3. After rule 10 of the Principal Rules, the following rule shall be inserted, namely :—
"10A. Examination and holding back in certain cases for the purpose of section 16 :—
(1) There shall be annual examination at the end of every academic year of fifth class and eighth class.
(2) The State Council of Educational Research and Training, Maharashtra (Academic Authority) shall determine the format and procedure for the annual examination, re- examination and evaluation of class fifth and eighth class.
(3) If the child fails to pass the annual examination, then such child shall be provided additional supplementary guidance for the respective subject's and re-examined within the two months from the declaration of the result of the annual examination.
(4) If the child fails in the re-examination referred in sub-rule (3), he shall be held back in the fifth class or eighth class, as the case may be.
(5) No child shall be expelled from the school till the completion of elementary education".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RANJIT SINGH DEOL, Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.