महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ९, अंक ७३] बुधवार, मे ३१, २०२३/ज्येष्ट्ठ १०, शके १९४५ [पृष्ट्ठठे २, ककंमत : रुप्ये ९.००
असाधारण क्रमांक २१०
प्ाकधकृत प्काशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकन्यमांन्व्ये त्यार केलेले
(भाग एक, एक-अ आकण एक-ल ्यांमध्ये प्कसद्ध केलेले कन्यम व आदेश ्यांव्यकतररक्त) कन्यम व आदेश.
उच्च व तंत्र कशक्षण कवभाग
मंत्ालय, मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरू चौक, ंबई ४०० ०३२, ददनांक ३१ मे २०२३.
मु
अकधसूचना
महाराष्ट्र साव्षजकनक कवद्ापी्ठ अकधकन्यम, २०१६.
क्रमांक संदकर्ग-२०२३/ प्र.क्र.९८/ दिदि-३.—महाराष्ट्र साि्गजदनक दिद्ापीठ अदिदनयम, २०१६ (२०१७ चा महा. अदिदनयम क्र. ६) याच्या कलम ७२ चे पोट-कलम (१०) अन्िये प्रदान केलेल्या अदिकारांचा िापर करून कलम ७१ चे पोट-कलम (७) तसेच कलम १२२ मिील तरतुदीनुसार महाराष्ट्र िासन, याद्ारे, दिद्ापीठांिी संलग्न असलेली महादिद्ालये, मान्यताप्राप्त पररसंस्था, संचादलत महादिद्ालये ि घटक महादिद्ालये यांना स्िायत्तता देण्याच्या मानकांिी संबंदित असर्ारे पुढील एकरूप पररदनयम दिदहत करीत आहे :—
२०२३ चा एकरूप पररकन्यम क्रमांक ३
१. संकक्षप्त नाव व प्युक्ती.—
(१) या पररदनयमास, महाराष्ट्र साि्गजदनक दिद्ापीठ (संलग्न महादिद्ालये, मान्यताप्राप्त पररसंस्था, संचादलत महादिद्ालये ि घटक महादिद्ालये यांना स्िायत्तता देण्याची मानके) एकरूप पररदनयम, २०२३, असे म्हर्ािे.
(२) हे पररदनयम, महाराष्ट्र साि्गजदनक दिद्ापीठ अदिदनयम, २०१६ खालील महाराष्ट्र राज्यातील दिद्ापीठांिी संलग्न असलेल्या स्िायत्त दजा्ग प्रदान करण्याची मागर्ी करर्ाऱ्या, सि्ग महादिद्ालयांना दकंिा दिद्ापीठांनी मान्यता ददलेल्या पररसंस्थांना २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे ३१, २०२३/ज्येष्ट्ठ १०, शके १९४५
२. स्वा्यत्त दजा्ष प्दान करण्याच्या तरतुदी आकण स्वा्यत्त महाकवद्ाल्ये व पररसंस्था ्यांच्यामधील दजा्ष राखण्याच्या
उपा्य्योजना.—
(१) दिद्ापीठ अनुदान आयोग (महादिद्ालयांना स्िायत्त दजा्गचे प्रदान करर्े आदर् स्िायत्त महादिद्ालयांमिील दजा्ग राखण्याच्या उपाययोजना) दिदनयम, २०२३ याच्या तरतुदी, तसेच यासंदभा्गत दिद्ापीठ अनुदान आयोगाकडून िेळोिेळी करण्यात येर्ाऱ्या सुिारर्ा, स्िायत्त दजा्ग प्रदान करण्याची मागर्ी करर्ाऱ्या दिद्ापीठांिी संलग्न असलेल्या सि्ग महादिद्ालयांना, मान्यताप्राप्त पररसंस्थांना, संचादलत महादिद्ालयांना ि घटक महादिद्ालयांना लागू असतील.
(२) हे पररदनयम, महाराष्ट्र शासन राजपत्रात, प्रदसद्ध केल्याच्या ददनांकास ि तेव्हापासून, महाराष्ट्र साि्गजदनक दिद्ापीठ (संलग्न महादिद्ालयांना, मान्यताप्राप्त पररसंस्थांना ि संचदलत दकंिा घटक महादिद्ालयांना स्िायत्तता देण्याची मानके) एकरूप पररदनयम, २०१८ (२०१९ चा एकरूप पररदनयम क्रमांक ३) दनरदसत होईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेिानुसार ि नािाने,
कवकास चंद्र रस्तोगी, िासनाचे प्रिान सदचि.