महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध्य उप-विभाग
िर्ष ९, अंक २१] गुरुिार, जून ८, २०२३/ज्ययेष्ट्ठ १८, शके १९४५ [पृष्ट्ठ १, वकंमत : रुप्यये २६.००
असाधारण क्रमांक २८
प्ावधकृत प्काशन
महाराष्ट्र वजल्हा पररर्दा ि पंचा्यत सवमत्या, ग्ामपंचा्यती, नगरपररर्दा, प्ाथवमक वशक्षण आवण
स्थावनक वनधी लयेखापरीक्षा अवधवन्यम ्यांखालील (भाग चार-ब मध्यये प्वसद्ध करण्यात
आलयेलये आदयेश ि अवधसूचना ्यांव्यवतररक्त) आदयेश ि अवधसूचना.
विभागी्य आ्युक्त का्या्षल्य, नावशक विभाग, नावशक
आदयेश
क्र.विआशा/पंरा/१५५९४/२०२३/जा.क्र.६५३८.— मेथी ग्ामपंचायत, ता. वशंदखेडा, वज. धुळे येथील ११ सदस्य ि १ थेट सरपंच या पैकी ८ सदस्य पदे ररक्त झालेली आहेत. ग्ामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येच्या विम्म्याहुि अवधक जागा ररक्त झालेल्या आहेत. वजल्हावधकारी, धुळे यांचेकडील पत्र क्र.क/कक्ष-५/ग्ापवि/कावि/१५६/२०२३, वदिांक ८ फेब्ुिारी २०२३ रोजीच्या ग्ामपंचायत विघटीत करणेबाबतचा अहिाल, मुख्य काय्यकारी अवधकारी, वजल्हा पररषद, धुळे यांचेकडील पत्र क्र. धुवजप/ग्ापं/१/३/४८६/२०२२, वदिांक २४ आॅगस्ट २०२२ चा अहिाल ि ग्ामविकास विभाग यांचेकडील पत्र क्र.व्हीपीएम-३६८९/१२३८(३३००)/२१, वदिांक २१ जूि १९८९ अन्िये प्रदाि केलेल्या अवधकाराचा िापर करूि, मी, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, िावशक विभाग, िावशक महाराष्ट्र ग्ामपंचायत अवधवियम, १९५८ चे कलम १४५(१अ) अन्िये, उपरोक्त अहिालािुसार सादर केलेल्या कागदपत्राचे अिलोकि करूि हा आदेश शासकीय राजपत्रात प्रवसद्ध झालेल्या वदिांकापासूि, मेथी ग्ामपंचायत, ता. वशंदखेडा, वज. धुळे विघटीत करणेबाबत आदेश देत आहे.
िावशक, वदिांक ६ जूि २०२३
राधाकृष्टण गमये, विभागीय आयुक्त, िावशक.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.