Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) प्र. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील माढा, महाळुंग-श्रीपूर नगरपरिषदेच्या नामनिर्देर्शितसदस्यांची नावे व अनर्ह उमेदवारांची यादी. (2) भाग एक-अ असाधारण राजपत्रांची पुनर्प्रसिद्धी.

Published 08 June 2023

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-06-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १२, अंक - ८ ] गुरुवार ते बुधवार, जून ८ - १४, २०२३ / ज्येष्ठ १८ - २४, शके १९४५ [ पृष्ठे ९

प्राधिकृत प्रकाशन

प्र. जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-२७९/२०२३.--महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, तुषार ठोंबरे, प्र. जिल्हाधिकारी, सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माढा व महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीमध्ये दिनांक ८ मे २०२३ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र. नगर पंचायतीचे नाव

निवडून आलेल्या नामनिदशित सदस्यांची नावे १ २

३

१ माढा

साठे नितीन रमेश

२ महाळुंग-श्रीपूर

रजपुत रतनसिंग नामदेव

तुषार ठोंबरे, प्र. जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, २६ मे २०२३.

----------------------------------

BY ACTING COLLECTOR

Notification

क्रमांक नवि-५/आरआर-२७९/२०२३.--In exercise of the powers vested under Rule 6 of The Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (qualifications and procedure for appointment of Nominated Councillors) Rules, 2010.

I, Tushar Thombare, Acting Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Members of the Madha and Mahalung-Shreepur Nagarpanchayat of Solapur District from the Nagarpanchayat shown against their name in the Special Meeting held on 8th May 2023.

(१)

एच-११७, भाग एक-अ (पु.वि.पु.)----८२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ८ - १४, २०२३ / ज्येष्ठ १८ - २४, शके १९४५

Schedule

Sr. No. Name of the Nagarpanchayat Name of the Nominated Councillor 1 2

3

1 Madha Sathe Nitin Ramesh

2 Mahalung-Shreepur Rajput Ratansing Namadev

Solapur, 26th May 2023.

--------------------------------------

TUSHAR THOMBARE, Acting Collector, Solapur.

आदेश

क्रमांक नवि-५/आरआर-२८१/२०२३.--सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, महाळुंग-श्रीपूर, वैराग व नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक, सन २०२१-२०२२ मध्ये मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी निर्धारित केलेल्या वेळेमध्ये निश्चित केलेल्या रीतीने निवडणूक खर्चाचा हिशोब व प्रतिाापत्र सादर करण्यास कसूर केल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १६ चे पोट-कलम १ (ड) अन्वये अनर्ह ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे.--

परिशिष्ट

अ. क्र. उमेदवारांचे नाव व पत्ता अनर्ह घोषित केलेबाबतचे आदेश क्रमांक

१ २

१ अतुल प्रकाश मलमे,

रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर.

२ विकास सूर्यकांत मगर,

रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर.

३ चेतन सुरेश लोकरे,

रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर.

४ ताजोद्दीन शौकत शेख,

रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर.

५ प्रभाकर साधू क्षीरसागर,

रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर.

६ शुभांगी नंदकुमार पांढरमिसे,

रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर.

७ आबासो दगडू गायकवाड,

रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

८ सुरेखा नवनाथ वाघमोडे,

रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

९ महादेव अशोक तुपसादर,

रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

१० प्रियंका धनाजी टेळे,

रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ४/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ५/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ६/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ७/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ८/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ९/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १०/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ८ - १४, २०२३ / ज्येष्ठ १८ - २४, शके १९४५ ३

परिशिष्ट--चालू

१ २

११ मसिरा अलमतीन बिदरे,

रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

१२ जुलेखा अब्दुललती शेख,

रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

१३ पल्लवी संदीप सावंत-पाटील,

रा. म्हाळुंग-श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

१४ मैनाबाई भीमराव रेडे,

रा. म्हाळुंग-श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

१५ दीपाली किरण रेडे-पाटील,

रा. म्हाळुंग-श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

१६ सीमा श्रीकांत बावीसकर,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

१७ धवल दुयाधन कसबे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

१८ शुभम दीपक सोरटे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

१९ सुहास पांडुरंग सोरटे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

२० हनमंत दादा सोरटे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

२१ कोमल राजू पवार

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

२२ दीपाली मधुकर सातपुते,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

२३ नयन सदाशिव कुचेकर,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

२४ राजदीप रामकृष्ण देशमुख,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

२५ शिवशंकर सीताराम पांढरे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

२६ स्वाती संदीप बरडकर,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

२७ पारुबाई गंगाराम बरगडे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

२८ शेखर धुमाळ साळवे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ११/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १२/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १३/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १४/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १५/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १६/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १७/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १८/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. १९/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २०/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २१/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २२/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २३/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २४/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २५/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २६/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २७/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २८/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ८ - १४, २०२३ / ज्येष्ठ १८ - २४, शके १९४५

परिशिष्ट--चालू

१ २

२९ रवीं मोहन काळे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३० नंदिनी चंकांत ठोंबरे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३१ सुनीता तानाजी बोडरे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३२ रतन पांडुरंग सरक,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३३ ज्योत्स्ना विशाल साळवे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३४ ज्योती संदीप लांडगे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३५ कोमल सुनील साळवे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३६ धवल दुयाधन कसबे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३७ आतार रयिा हनि,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३८ ज्योती सागर साळुंखे,

रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

३

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. २९/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३०/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३१/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३२/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३३/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३४/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३५/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३६/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३७/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

नगरपरिषद उमेदवाराचा खर्च सन २०२२ विवाद अर्ज क्र. ३८/२०२१-२२, दि. २७.०४.२०२३.

तुषार ठोंबरे,

सोलापूर, २६ मे २०२३.

प्र. जिल्हाधिकारी, सोलापूर.

--------------------------------------

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत.

गुरुवार, दिनांक एप्रिल २०, २०२३ / चैत्र ३०, शके १९४५

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून

वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.

(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. १०/का.-६, दिनांक २७ डिसेंबर २०२१.

(३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२३/प्र. क्र. १/का-६, दिनांक ६ एप्रिल २०२३.

(४) जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील दिनांक १२ एप्रिल २०२३ चे पत्र क्रमांक पसन/कावि/कार्या-१/८४८/२०२३.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ८ - १४, २०२३ / ज्येष्ठ १८ - २४, शके १९४५ ५

आदेश

क्रमांक नपप्र-१/कावि-३४७/२०२३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये,तसेच संदर्भ क्रमांक २ व ३ नुसार आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या ही संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित करावयाची आहे. तसेच संदर्भ क्र. ३ चे पत्रातील परिच्ेद क्र. ४ () नुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २२ जुलै २०२२ रोजीच्या आदेशानुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने नगरपरिषद/ नगरपंचायतींबाबत निश्चित केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात जागांची गणना करावयाची आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुणे विभागातील भोर नगरपरिषदेची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.

पुणे विभागातील भोर नगरपरिषदेची, सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

परिशिष्ट अ

पुणे विभाग

अ. जिल्हाचे अ.नं. नगर- निवडून राखून ठेवलेल्या जागांची संख्या महिला रकाना ९ पैकी महिलांसाठी सर्व- टीप क्र. नाव परिषदेचे ावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा राखून ठेवलेल्या जागेची साधारण

नाव सदस्य जाती जमाती मागास

विभागणी

संख्या

प्रवर्गासाठी अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा

जाती जमाती मागास (रकाना (रकाना प्रवर्गासाठी ६ पैकी) ७ पैकी) (रकाना ८ पैकी)

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १ पुणे १ भोर २० ०२ ०० ०५ १० ०१ ०० ०३ ०६ --

सौरभ राव, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे.

पुणे, १८ एप्रिल २०२३.

---------------------------------------

BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,

MUNICIPAL ADMINISTRATION, PUNE DIVISION, PUNE

Read.-- (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Admin., Mumbai.

(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, Order No. RNA/NP-2021/CR-10/ Desk-6, dated 27th December 2021.

(3) State Election Commission, Maharashtra State, Mumbai Letter No.RNA/NP-2023/C.R.01/ Desk-6 dated, 6th April 2023.

(4) Collector, Pune, Letter No. PSN/KAVI/KARYA-1/848/2023, dated 12th April 2023.

Order

No NPA-1/WS/347/2023.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, and as per reference Nos. 2 and 3, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST) and the number of seats to be reserved for SC/ST has to be fixed after taking into consideration the available Population figures of the census of that respective Municipal Council.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ८ - १४, २०२३ / ज्येष्ठ १८ - २४, शके १९४५

The number of seats to be reserved for Citizens Backward Class (BCC) has to be fixed after taking into consideration the para 4 (iii) of letter at Reference 3 above and State Election Commissions order dated 22nd July 2022, which says that the number of seats in Municipal Councils/ Nagarapanchayats will be reserved for Citizens Backward Class as per percentage fixed by Dedicated Backward Class Commission.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2) and (3) the Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above.

Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Bhor Municipal Council in Pune Division as in Annexure "A".

The general election of Bhor Municipal Council of Pune Division for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.

ANNEXURE "A"

Pune Division

Sr. Name Sr. Name of Total No. of seats Seats Out of Col. 9 Gen. Note No. of No. Nagar- Number reserved for reserved seats reserved for women

dist. parishad of S.C S.T Back for women

councillors Ward W omen S.C. S.T. Back

to be elected Class (Out (Out Ward

of of of Class of

Citizens Col. Col. Citizens

6) 7) (Out

of Col.

8)

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 Pune 1 Bhor 20 02 00 05 10 01 00 03 06 --

SAURABH RAO, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Pune Division, Pune.

Pune, 18th April 2023.

---------------------------------------

वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.

(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. १०/का.-६, दिनांक २७ डिसेंबर २०२१.

(३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२३/प्र. क्र. १/का-६, दिनांक दिनांक ६ एप्रिल २०२३.

(४) जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील दिनांक १२ एप्रिल २०२३ चे पत्र क्रमांक पसन/कावि/कार्या-१/८४८/२०२३ व जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडील दिनांक १३ एप्रिल २०२३ चे पत्र क्रमांक कार्या. ११/नपा/सार्व. निवडणूक/एसआर/०२/ब/२०२३.

आदेश

क्रमांक नपप्र-१/कावि-३४८/२०२३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये,तसेच संदर्भ क्रमांक २ व ३ नुसार आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या ही संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित करावयाची आहे. तसेचमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ८ - १४, २०२३ / ज्येष्ठ १८ - २४, शके १९४५ ७ संदर्भ क्र. ३ चे पत्रातील परिच्ेद क्र ४ () नुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २२ जुलै २०२२ रोजीच्या आदेशानुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने नगरपरिषद/नगरपंचायतींबाबत निश्चित केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात जागांची गणना करावयाची आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील वडगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा नगरपंचायतींची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.

पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील वडगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा नगरपंचायतींची, सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

परिशिष्ट अ

पुणे विभाग

अ. जिल्हाचे अ.नं. नगर- निवडून राखून ठेवलेल्या जागांची संख्या महिला रकाना ९ पैकी महिलांसाठी सर्व- टीप क्र. नाव पंचायतीचे ावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा राखून ठेवलेल्या जागेची साधारण

नाव सदस्य जाती जमाती मागास

विभागणी

संख्या

प्रवर्गासाठी अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा

जाती जमाती मागास (रकाना (रकाना प्रवर्गासाठी ६ पैकी) ७ पैकी) (रकाना ८ पैकी)

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १ पुणे १ वडगाव १७ ०२ ०१ ०२ ०९ ०१ ०१ ०१ ०६ सन २०१८ चे

निवडणुकीत अनुसूचित जमातीचे पद महिलांसाठी आरक्षित नसलेने या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित.

२ कोल्हापूर १ आजरा १७ ०१ ०० ०४ ०९ ०१ ०० ०२ ०६ सन २०१८ चे

निवडणुकीत अनुसूचित जातीचे पद महिलांसाठी आरक्षित नसलेने या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित.

सौरभ राव, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे.

पुणे, १८ एप्रिल २०२३.

---------------------------------------

Read.-- (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Admin., Mumbai.

(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, Order No. RNA/NP-2021/CR-10/ Desk-6, dated 27th December 2021.

(3) State Election Commission, Maharashtra State, Mumbai Letter No.RNA/NP-2023/C.R.01/ Desk-06 dated, 6th April 2023.

(4) Collector, Pune, Letter No. PSN/KAVI/KARYA-1/848/2023, dated 12th April 2023 and Collector, Kolhapur, Letter No. KARYA-11/NP/GEN.ELECTION/SR/02/B/2023, dated 13th April 2023.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ८ - १४, २०२३ / ज्येष्ठ १८ - २४, शके १९४५

Order

No NPA-1/WS/348/2023.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, and as per reference Nos. 2 and 3, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST) and the number of seats to be reserved for SC/ST has to be fixed after taking into consideration the available Population figures of the census of that respective Municipal Council. The number of seats to be reserved for Citizens Backward Class (BCC) has to be fixed after taking into consideration the para 4 (iii) of letter at Reference 3 above and State Election Commissions order dated 22nd July 2022, which says that the number of seats in Municipal Councils/ Nagarapanchayats will be reserved for Citizens Backward Class as per percentage fixed by Dedicated Backward Class Commission.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2) and (3) the Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above.

Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Vadgaon Nagarpanchayat, District Pune and Ajara Nagarpanchayat, District Kolhapur of Pune Division as in Annexure "A".

The general election of Vadgaon Nagarpanchayat, District Pune and Ajara Nagarpanchayat, District Kolhapur of Pune Division for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.

ANNEXURE "A"

Pune Division

Sr. Name Sr. Name of Total No. of seats Seats Out of Col. 9 Gen. Note No. of No. Nagar- Number reserved for reserved seats reserved for women

dist. panchayat of S.C S.T Back for women

councillors Ward W omen S.C. S.T. Back to be elected Class (Out (Out Ward

of of of Class of

Citizens Col. Col. Citizens

6) 7) (Out

of Col. 8)

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 Pune 1 Vadgaon 17 02 01 02 09 01 01 01 06 In 2018 Election the seat of ST was not reserved for Women. So, in this election the same is reserved for women.

2 Kolhapur 1 Ajara 17 01 00 04 09 01 00 02 06 In 2018 Election the seat of SC was not reserved for Women. So, in this election the same is

reserved for women.

SAURABH RAO, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Pune Division, Pune.

Pune, 18th April 2023.

--------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ८ - १४, २०२३ / ज्येष्ठ १८ - २४, शके १९४५ ९

शुक्रवार, दिनांक एप्रिल २८, २०२३ / वैशाख ८, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(कोरेगाव न.पं. स्वीकृत सदस्य निवडणूक)/१४७६/२०२३.--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीबाबत दिनांक २७ मार्च २०२३ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये स्वीकृत सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, सातारा, कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव १ २

३

४ १ कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव श्री. रशिद अजिज शेख स्वीकृत सदस्य

रुचेश जयवंशी, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, २४ एप्रिल २०२३.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 June 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-06-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-06-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.