Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) Notifications from Section Officer, Law and Judiciary Department. (2) Notification from Deputy Legal Advisor cum Deputy Secretary. (3) अवर सचिव यांजकडीलकराड शहराच्या वाढीव हद्द विकास योजनाक्षेत्रातील प्रस्तावित आरक्षण बदल व नवीन महाबळेश्वर गिरिस्थानक्षेत्र विकसित करण्यासंदर्भातील अधिसूचना. (4) संचालक, नगर रचना, पुणे यांजकडीलसातारा जिल्ह्यातीलसदर बाझार येथील आरक्षणाखालील जागा संपादित करणेबाबत आदेश. (5) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील मौजेकर्नाळ, सांगली, विजयनगर, तालुका मिरज येथील भूसंपादनाबाबत अधिसूचना. (6) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील वाकड, तालुका मुळशी येथील भूसंपादनाबाबत अधिसूचना. (7) आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांजकडील मौजे नेहरूनगर येथील जागेवरील आरक्षण बदलाचे जाहीर प्रसिद्धीकरण. (8) मुख्यकार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील झोपडपट्टी निर्मूलन आदेश पूर्वसूचना. (9) प्रादेशिक उप-आयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर यांजकडील अवसायक बदल आदेश. (10) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे यांजकडील वानवडी, बंड गार्डन येथील रिक्षा थांब्याबाबत आदेश. (11) उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर विभाग, जिल्हासोलापूर, मिरज उपविभाग, जिल्हासांगली, इंचलकरंजी विभाग, जिल्हाकोल्हापूर यांजकडील मयत समरी. (12) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, हडपसर विभाग, कोथरूड विभाग, पुणे यांजकडील मयत समरी. (13) भाग एक असाधारण राजपत्रांची पुनर्प्रसिद्धी.

Published 08 June 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-06-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.