महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ९, अंक १६४(५)] मंगळवार, डिसेंबर १२, २०२३/अग्रहायण २१, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४६०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक बांधकाम विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १२ डिसेंबर, २०२३.
अधिसूचना
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.
क्रमांक-खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२५१/(एलबी-११)रस्ते-८.—महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, (१९५५चा ५५) याच्या कलम १९ (ब) च्या पोट-कलम (१) (cid:४६२)ारे प्रदान के लेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे शासन अधिसूचना क्रमांक-खाक्षेस२०१६/प्र.क्र.२५१/ (एल.बी.११) / रस्ते-८, दिनांक १४ जून २०१७ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे.
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये संलग्न स्तंभ क्र. (२) च्या अनुक्रमांक ५ मधील " विभागीय आयुक्त, कोकण " या शब्दांऐवजी " विभागीय आयुक्त, नाशिक " असा बदल करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दिपाली भाईक,
शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १२, २०२३/अग्रहायण २१, शके १९४५PUBLIC WORKS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai-400 032. dated the 12th December 2023.
NOTIFICATION
MAHARASHTRA HIGHWAYS ACT.
No. PPP-2016/CR-251/Road-8(LB-11).—In exercise of the powers by conferred by sub- section (8) of section 19B of the Maharashta Highway Act (L.V of 1955), and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby amends the Government Notification, Public Works Department, No. PPP-2016/CR-251/ (L.B.-11)/Road-8, dated 14th June 2017 as follows :—
In the schedule appended to the said notification, in entry at Serial No. 5 in Column No (2), for the words " Divisional Commissioner, Konkan " the words " Divisional Commissioner Nashik " shall be substitute
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DEEPALI BHAIK, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA