महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ९, अंक १६५(४) ] बुधवार, डिसेंबर १३, २०२३/अग्रहायण २२, शके १९४५ [ पृष्ठे ८, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४६४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक १२ डिसेंबर, २०२३.
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
अधिसूचना
क्रमांक आयडीसी २०२३-(प्र.क्र.९८२)-उ-१४.----
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम १ पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेल्या मौजे निवेंडी व तळेकरवाडी, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १३ डिसेंबर २०२३ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, म. औ. वि. महामंडळ, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३ आणि उप विभागीय अधिकारी, रत्नागिरी, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी यांच्या कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचित दर्शविल्या प्रमाणे चतु:सिमा आहेत.
अनुसूची मौजे निवेंडी, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी.
अनु. क्रमांक सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (१) (२) (३) (४)
हे. आर १ ३५ १अ ३.४९ २ ३५ १ब ०.१२ ३ ३५ २ ०.९७ ४ ३५ ३/१ ०.८०
भाग चार-ब-४६४-१. एचबी-१७३९-१.
(1)2 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १३, २०२३/अग्रहायण २२, शके १९४५ अनुसूची----चालू
(१) (२) (३) (४)
हे. आर ५ ३५ ३/२ १.७७ ६ ३५ ४अ २.०१ ७ ३५ ४ब १.०० ८ ३६ १/१ २.११ ९ ३६ १/२ ०.०९ १० ३६ १/३ ०.३० ११ ३६ १/४ ०.१३ १२ ३६ १/५ ०.२४ १३ ३६ १/६ ०.०४ १४ ३६ २अ ०.३० १५ ३६ २ब ०.१० १६ ३६ २क ०.०४ १७ ३६ ३/१ ०.६४ १८ ३६ ३/२ ०.३२ १९ ३६ ३/३ ०.१२ २० ३६ ३/४ ०.४२ २१ ३६ ३/५ ०.३४ २२ ३६ ३/६ ०.७२ २३ ३६ ४अ ०.०९ २४ ३६ ४ब ०.०५ २५ ३६ ४क ०.३१ २६ ३६ ४ड ०.१० २७ ३६ ४ई ०.३३ २८ ३६ ५ ३.१३ २९ ३७ १ ०.०८ ३० ३७ २ १.०५ ३१ ३७ ३/१ ०.६१ ३२ ३७ ३/२ ०.१७ ३३ ३७ ३/३ १.०० ३४ ३७ ३/४ ०.२० ३५ ३७ ३/५ ०.५२ ३६ ३७ ३/६ ०.१८ ३७ ३७ ३/७ ०.१५ ३८ ३७ ३/८ ०.११ ३९ ३७ ४ १.७५ ४० ३७ ५ १.६२ ४१ ३७ ६ ०.८३ ४२ ३७ ७ ०.८३ ४३ ३७ ८ ०.३६महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १३, २०२३/अग्रहायण २२, शके १९४५ 3 अनुसूची----चालू
(१) (२) (३) (४)
हे. आर
४४ ३७ ९ ०.२० ४५ ३७ १० ०.१० ४६ ३७ ११ ०.८३ ४७ ३९ १ २.९८ ४८ ३९ २ २.८३ ४९ ३९ ३ ३.४१ ५० ४० १ ०.६७ ५१ ४० २ २.३२ ५२ ४० ३/१ ०.४१ ५३ ४० ३/२ ०.२९ ५४ ४० ३/३ ०.१८ ५५ ४० ३/४ ०.३२ ५६ ४० ३/५ ०.०८ ५७ ४० ३/६ ०.२० ५८ ४० ३/७ ०.०३ ५९ ४० ३/८ ०.०३ ६० ४० ४/१ ०.२० ६१ ४० ४/२ ०.६१ ६२ ४० ४/३ ०.०८ ६३ ४० ४/४ ०.२१ ६४ ४० ४/५ ०.१२ ६५ ४० ४/६ ०.०३ ६६ ४० ५/१ १.५९ ६७ ४० ५/२ १.९९ ६८ ४० ५/३ १.७९ ६९ ४१ १ ०.७१ ७० ४१ २ ०.१६ ७१ ४१ ३अ २.०१५ ७२ ४१ ३ब २.००५ ७३ ४१ ४अ ०.४० ७४ ४१ ४ब ०.३० ७५ ४१ ४क ०.१८ ७६ ४१ ५/१ ०.९२ ७७ ४१ ५/२ ०.९२ ७८ ४१ ५/३ ०.८९ ७९ ४२ १ ६.२८ ८० ४२ २अ ३.०३ ८१ ४२ २ब ३.०३ ८२ ४२ ३ १.२५4 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १३, २०२३/अग्रहायण २२, शके १९४५ अनुसूची----चालू
(१) (२) (३) (४)
हे. आर ८३ ४३ १ २.०६
८४ ४३ २/१ १.२३
८५ ४३ २/२ १.५७
८६ ४३ २/३ १.२४
८७ ४३ ३ ५.७७
८८ ४४ १ १.६२
८९ ४४ २ ३.४०
९० ४४ ३ ०.१६
९१ ४४ ४ १.७८
९२ ४४ ५ ०.२६
------------------
एकूण क्षेत्र . . ९२.२२
------------------
चतर्ु:सिमा
उत्तरेस : मौजे तळेकरवाडी ची शिव.
दक्षिणेस : मौजे-निवेंडी चे सव्र्हे नं. ४५ व २९.
पूर्वेस : मौजे धामणसे ची शिव.
पश्चिमेस : मौजे-निवेंडी चे सव्र्हे नं. २९.
अनुसूची
मौजे तळेकरवाडी, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी.
अनु. क्रमांक सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (१) (२) (३) (४)
हे. आर १ २२ १ ०.८९
२ २२ २ ०.३६
३ २२ ३अ ०.७९
४ २२ ३ब ०.७९
५ २२ ३क ०.७९
६ २२ ३ड ०.७९
७ २२ ३ई ३.१५
------------------
एकूण क्षेत्र . . ७.५६
------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १३, २०२३/अग्रहायण २२, शके १९४५ 5चतर्ु:सिमा
उत्तरेस : मौजे तळेकरवाडी चे सव्र्हे नं. २३.
दक्षिणेस : मौजे-निवेंडी ची शिव.
पूर्वेस : मौजे तळेकरवाडी चे सव्र्हे नं. २१.
पश्चिमेस : मौजे तळेकरवाडी चे सव्र्हे नं. २८.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,
संजय देगांवकर,
शासनाचे सह सचिव.
-------------------
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai-400 032,
Dated the 12th December, 2023
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.
NOTIFICATION
No. IDC. 2023-(C.R.982)-IND-14.—
In exercise of the powers conferred by sub-section (3) of Section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints 13th December, 2023 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Nivendi, in Taluka and District Ratnagiri mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of Section 2 of the said Act, for the purposes of the said Act.
The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai 400 093 and the Sub Divisional Officer, Ratnagiri, Taluka Ratnagiri, District Ratnagiri and is bounded by the area as indicated in the said schedule.
SCHEDULE
Village Nivendi, Taluka Ratnagiri, District Ratnagiri
Sr. No. Survey No. Hiss No. Area (1) (2) (3) (4)
H.R.
1 35 1A 3.49
2 35 1B 0.12
3 35 2 0.97
4 35 3/1 0.80
5 35 3/2 1.77
6 35 4A 2.01
7 35 4B 1.00
6 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १३, २०२३/अग्रहायण २२, शके १९४५SCHEDULE—Contd.
(1) (2) (3) (4)
H.R.
10 36 1/3 0.30
11 36 1/4 0.13
12 36 1/5 0.24
13 36 1/6 0.04
14 36 2A 0.30
15 36 2B 0.10
16 36 2C 0.04
17 36 3/1 0.64
18 36 3/2 0.32
19 36 3/3 0.12
20 36 3/4 0.42
21 36 3/5 0.34
22 36 3/6 0.72
23 36 4A 0.09
24 36 4B 0.05
25 36 4C 0.31
26 36 4D 0.10
27 36 4E 0.33
28 36 5 3.13
29 37 1 0.08
30 37 2 1.05
31 37 3/1 0.61
32 37 3/2 0.17
33 37 3/3 1.00
34 37 3/4 0.20
35 37 3/5 0.52
36 37 3/6 0.18
37 37 3/7 0.15
38 37 3/8 0.11
39 37 4 1.75
40 37 5 1.62
41 37 6 0.83
42 37 7 0.83
43 37 8 0.36
44 37 9 0.20
45 37 10 0.10
46 37 11 0.83 49 39 3 3.41महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १३, २०२३/अग्रहायण २२, शके १९४५ 7 SCHEDULE—Contd.
(1) (2) (3) (4)
H.R.
50 40 1 0.67
51 40 2 2.32
52 40 3/1 0.41
53 40 3/2 0.29
54 40 3/3 0.18
55 40 3/4 0.32
56 40 3/5 0.08
57 40 3/6 0.20
58 40 3/7 0.03
59 40 3/8 0.03
60 40 4/1 0.20
61 40 4/2 0.61
62 40 4/3 0.08
63 40 4/4 0.21
64 40 4/5 0.12
65 40 4/6 0.03
66 40 5/1 1.59
67 40 5/2 1.99
68 40 5/3 1.79
69 41 1 0.71
70 41 2 0.16
71 41 3A 2.015
72 41 3B 2.005
73 41 4A 0.40
74 41 4B 0.30
75 41 4C 0.18
76 41 5/1 0.92
77 41 5/2 0.92
78 41 5/3 0.89
79 42 1 6.28
80 42 2A 3.03
81 42 2B 3.03
82 42 3 1.25
83 43 1 2.06
84 43 2/1 1.23
85 43 2/2 1.57
86 43 2/3 1.24
87 43 3 5.77
88 44 1 1.628 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १३, २०२३/अग्रहायण २२, शके १९४५ SCHEDULE—Contd.
(1) (2) (3) (4)
H.R.
89 44 2 3.40
90 44 3 0.16
91 44 4 1.78
92 44 5 0.26
------------------
Total Area . . 92.22
------------------
Boundries :-
North : Boundries of village Talekarawadi.
South : Village Nivendi survey No. 45 & 29.
East : Boundries of village Dhamanase.
West : Village Nivendi Survey No. 29.
SCHEDULE
Village Talekarawadi, Taluka Ratnagiri, District Ratnagiri
Sr. No. Survey No. Hiss No. Area (1) (2) (3) (4)
H.R.
1 22 1 0.89
2 22 2 0.36
3 22 3A 0.79
4 22 3B 0.79
5 22 3C 0.79
6 22 3D 0.79
7 22 3E 3.15
------------------
Total Area . . 7.56
------------------
Boundries :-
North : Village Talekarawadi Survey No. 23.
South : Boundries of village Nivendi.
East : Village Talekarawadi Survey No. 21.
West : Village Talekarawadi Survey No. 28.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY DEGAONKAR,
Joint Secretary to Government. ग़् एकॠक़ क़ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङक्ष्ग़्क्ष्ग़्क्र, च्ॠक्ष्ग़्कङ ॠग़्क़् घ्छएक्ष्क्ॠक्ष्ग़्, घ्ङक्ष्ग़्कक़् ॠग़्क़् घ्छएक्ष्च्कक़् ए क़्क्ष्ङकक्ङ, ङछघ्कग़्क़्ङॠ क़्क्ष्ग़्कच् ग्ङक, घ्ङक्ष्ग़्कक़् ॠ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङकच्च् ॠग़्क़् एख़् क़्कघ्, क्क्ष्ज्क्ष् क्ष्ग़्कच्, ग़्ॠक्रघ्छङ-४४० ००१ ॠग़्क़् घ्छएक्ष्च्कक़् ॠ क़्क्ष्ङकक्ङॠक क़ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङक्ष्ग़्क्ष्ग़्क्र, च्ॠक्ष्ग़्कङ ॠग़्क़् घ्छएक्ष्क्ॠक्ष्ग़्, २१-ॠ, ग़्कॠख्क्ष् च्छएॠच् ङॠक़्, क्ॠङग़्क्ष् ङॠक़्, ग्छग्एॠक्ष्-४०० ००४. कक़्क्ष्ङ : क़्क्ष्ङकक्ङ, ङछघ्कग़्क़्ङॠ क़्क्ष्ग़्कच् ग्ङक.