Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव यांची पालिका सदस्य अनर्हतेबाबतची अधिसूचना.

Published 13 December 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-12-13.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/13/2/2011-TC www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-- नाशिक विभागीा पुरवणी

वर्ष - १२, अंक - १३ ] बुधवार, डिसेंबर १३, २०२३ / अग्रहााण २२, शके १९४५ [ पृष्ठे ०२

असाधारण क्रमांक १३

प्राधिकृत प्रकाशन

आाुक्त, महानगरपालिका ाांजकडून

संदर्भ- (१) मा. विशेष न्ााााला, धुळे ाांनी विशेष प्रकरण क्रमांक १/२०१४, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ चा निर्णा.

(२) मा. जळगाव न्ाााालााचे निकालपत्र . १/२०२१, दिनांंक १३ एप्रिल २०२३ चा निर्णा.

(३) मा. उपसचिव, राज्ा निवडणूक आाोग, महाराष्ट्र ाांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२३/सं. क्र. ११७/का-५, दिनांक २१ सप्टेंबर २०२३.

आदेश

क्रमांक जमनपा/सार्व.नि./२४०८/२०२३-२४.--- ज्ााअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिाम, १९४९ मधील कलम १० (अ-एक) महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनिाम, १९७० ााच्ाा कलम ५ प्रारंभानंतर कोणत्ााही वेळी भारतीा दंडसंहितेचे कलम १५३-अ किंवा कलम ५०५ पोट-कलम (२) किंवा (३) अन्वो, शिक्षापात्र अपराधाबद्दल सिद्धापराध ठरविण्ाात आली असेल, परंतु अशी अनर्हता अशा अपराधसिद्धीच्ाा तारखेपासून सहा वषाच्ाा मुदतीपात राहील ;

आणि ज्ााअर्थी, जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक-२०१८, दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी संपन्न झालेली आहे व दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजी सार्वत्रिक निवडणुकीचा निर्णा घोषित करण्ाात आलेला आहे ;

आणि ज्ााअर्थी, जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा घरकुल घोटाळा प्रकरणामध्ो उपरोक्त संदर्भ क्रमांक १ अन्वो विशेष न्ााााला, धुळे ाांनी विशेष प्रकरण क्रमांक १/२०१४, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पारित करण्ाात आलेल्ाा निर्णाानुसार जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा खालील नमूद सदस्ाांना सिद्धापराध ठरविणेत आलेले आहे.

(१) भगतराम रावलमल बालाणी (निर्वाचित)

(२) सदाशिव गणपत ढेकळे, (निर्वाचित)

(३) लताबाई रंणजित भोईटे (निर्वाचित)

(४) कैलास नारााण सोनवणे (स्वीकृत)ज्ााअर्थी, घरकुल घोटाळा प्रकरणी संदर्भ क्रमांक २ ोथील दिवाणी न्ााााला, जळगाव ाांचे दावा क्रमांक . १/२०२१ दिनांक १३ एप्रिल २०२३ नुसार जळगाव शहर महानगरपालिका उक्त सदस्ाांना जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा सदस्ापदी राहण्ाास अपात्र घोषित केलेले आहे ; भाग १-अ- असा. (ना.वि.पु.) एच- ४१४ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीा पुरवणी, डिसेंबर १३, २०२३ / अग्रहााण २२, शके १९४५ तसेच ज्ााअर्थी, विशेष न्ााााला, धुळे ाांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा उक्त सदस्ाांना सिद्धापराध ठरविणेत आलेले आहे. त्ााअर्थी मी, डॉ. विा गााकवाड, आाुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा उक्त नामोल्लिखित ४ सदस्ाांना अपराध सिद्धतेच्ाा दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ पासून सहा वषाकरिता पालिका सदस्ा होण्ाास अनर्ह असल्ााचे घोषित करीत आहे.

डॉ. विा गााकवाड,

आाुक्त, जळगाव शहर महानगरपालिका,

जळगाव.

जळगाव, २९ नोव्हेंबर २०२३.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 December 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-12-13.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-12-13.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.