महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ९, अंक ३१ ] सोमवार, डिसेंबर १८, २०२३/ अग्रहायण २७, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
--------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८४.
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, यांजकडून
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
आदेश
क्रमांक -एमयुएन १९ (३)-कावि-३३०-२०२३.-----
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीस अनुसरुन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह) नागपूर जिल्ह्यतील कोंढाळी, नगर पंचायत क्षेत्रासाठी एकूण निवडून येणाया सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सदस्यसंख्या निश्चित करण्यात येत आहे.
या आदेशाप्रमाणे खालील तक्त्यात नमूद केलेल्या कोंढाळी, नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
तक्ता
नगर लहान लहान एकूण रकाना (४) पैकी प्रवर्गासाठी राखून रकाना रकाना (९) पैकी स्त्रियांसाठी राखून पंचायतीचे नागरी नागरी निवडून ठेवलेली सदस्य संख्या (४) पैकी ठेवलेल्या जागांची प्रवर्गानुसार विभागणी नाव क्षेत्राचे क्षेत्राचा द्यावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी अनुसूचित अनुसूचित नागरि- सर्व- नाव वर्ग सदस्य जाती जमाती मागास एकूण जातीसाठी जमाती कांच्या साधारण संख्या साठी साठी प्रवर्गासाठी राखीव [रकाना साठी मागास [रकाना
सदस्य (५) पैकी] [रकाना प्रवर्गासाठी (८) पैकी] संख्या (६) पैकी] [रकाना (७) पैकी] २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२३/ अग्रहायण २७, शके १९४५ * टीप :-- नगर पंचायत कोंढाळी मध्ये अनुसूचित जमातीचे एकच पद देय असल्याने ते महिला करीता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीने ठरविण्यात येईल. जर हे एक पद सोडती मध्ये महिलासाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलाकरीता सहा ऐवजी पाच पदे देय राखीव होतील. अशा प्रकारे १७ पैकी ९ पदे महिला आरक्षित होतील.
नागपूर :
दिनांक १८ डिसेंबर, २०२३.
------------------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८५.
विजयलक्ष्मी बिदरी (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, नागपूर.
BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT,1965.
ORDER No. Mun-19(3)-CR-330-2023.—
Under section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 taking into consideration population figures of Census of India, 2011 (including the population of Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens), The number of elected Councillors in respect of, Kondhali, Nagar Panchayat Area in Nagpur District is fixed as mentioned in the following table.
Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens) and the number of seats to the reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens are also fixed as mentioned in the table.
The General Elections of the Kondhali, Nagar Panchayat should be held as per this order.
TABLE
a No. of
e r
A Elected Councillors
Name of Nagar Panchayat
Name of Smaller Urban Area
Out of Col. (4) No. of Seats Reserved For following category
n a b r
U
r e
s e b
i
l l
Backward Classes of Citizens
a
r T
s e t s a C
m S
d e
d e
l
l
l
f
o
s s a
a r e n e
l
u d e h c S
G
C
u d e h c S
Out of Col. (9) No. of Seats Reserved for Women following category
f
o
t
u O Scheduled Tribes [Out of Col. (6)]
[
Out of column (4) Total No. of seats reserved for women
Backward Classes of Citizens [Out of Col. (7)] Scheduled Castes [Out of Col. (5)]
l
] )
8
(
. l
a r e n e
G
o C (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) (10) (11) (12) (13) Kondhali, Kondhali, . . 17 2 1 4 10 9 1 0 * 2 5 Nagar Nagar Panchayat Panchayat
Or 6 * Note :--Kondhali, Nagar Panchayat is having only one seat for Scheduled Tribes. It is to be decided whether it will be reserved for women or not be decided by lottery. If this one seat is reserved for women in the lottery, five seats will be reserved for women in general category instead of six thus, 9 out of 17 seats will be reserved for women.
VIJAYALAKSHMI BIDARI (IAS),