महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक----मध्य उप-विभाग
वर्ष ९, अंक ८२ ] बुधवार, डिसेंबर २०, २०२३/अग्रहायण २९, शके १९४५ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक १२४
प्राधिकृत प्रकाशन
अधिसूचना
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, नागपूर ४४० ००१, दिनांकित २० डिसेंबर, २०२३.
भारताचे संविधान.
क्रमांक १८२०३-अ.----- महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
"मी, रमेश बैस, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे बुधवार, दिनांक २० डिसेंबर, २०२३ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.
रमेश बैस, महाराष्ट्राचे राज्यपाल."
जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, नागपूर ४४० ००१, दिनांकित २० डिसेंबर, २०२३.
भारताचे संविधान.
क्रमांक १८२०४-ई-२.----- महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
"मी, रमेश बैस, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे बुधवार, दिनांक २० डिसेंबर, २०२३ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.
रमेश बैस, महाराष्ट्राचे राज्यपाल."
जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानपरिषद.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : RUPENDRA DINESH MORE.