महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ-- नाशिक विभागीा पुरवणी
वर्ष - १२, अंक - १४ ] बुधवार, डिसेंबर २०, २०२३ / अग्रहााण २९, शके १९४५ [ पृष्ठ ०१
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी ाांजकडून
वाचले- राज्ा निवडणूक आाोगाचे पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस-२०२३/प्र.क्र.१/का-७, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३.
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/ग्रापं/जिपपंस/कावि-१२८४/२०२३.--- ज्ााअर्थी, राज्ा निवडणूक आाोगाकडील उपोदघातातील नमूद पत्रान्वो धुळे जिल्हा परिषदेतील २२-मेथी व २३-चिमठाणे ाा निवडणूक विभागातील रिक्त जागांसाठी पोट-निवडणूक-२०२३ चा निवडणूक र्कााक्रम जाहीर करण्ाात आला. त्ाानुसार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी सदरच्ाा रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिाा व दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी मतमोजणी प्रक्रिाा घेण्ाात आली.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचाात समित्ाा अधिनिाम, १९६१ चे कलम ९, पोट-कलम २ चा खंड (अ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (निवडणूक विभाग आणि निवडणुका घेणे) निाम, १९६२ मधील निाम ६६ अन्वो मला प्रदान करण्ाात आलेल्ाा अधिकारांचा वापर करून मी, अभिनव गोाल, जिल्हाधिकारी, धुळे असे जाहीर करतो की, धुळे जिल्हा परिषद, पोट-निवडणूक-२०२३ ाात खालील नमूद केलेले उमेदवार हे त्ाांच्ाा नावासमोर दर्शविलेल्ाा जिल्हा परिषद निवडणूक विभागातून पोट-निवडणूक-२०२३ द्वारे धुळे जिल्हा परिषदेवर सदस्ा म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. तालुक्ााचे निवडणूक निवडून निवडून आलेल्ाा उमेदवाराचा पत्ता नाव विभागाचा आलेला सदस्ााचे नाव क्रमांक व नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५ ६
१ शिंदखेडा २२-मेथी सर्वसाधारण पाटील प्रभाकर रघुनाथ मुक्काम अंजनविहीरे, पोस्ट खद बु,
तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
२ शिंदखेडा २३-चिमठाणे सर्वसाधारण गिरासे महें सुरतसिंग मुक्काम पोस्ट चिमठाणे,
तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
धुळे, १८ डिसेंबर २०२३.
अभिनव गोाल, जिल्हाधिकारी, धुळे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.