Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1 A (21-12-2023) Publication of Maharashtra Zilha Parishad & Panchayat Samities Act, 1961 under Section 57(3) by Collector, Nagpur Extra Ord. Ank. 32, Sr. No. 86.

Published 21 December 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-12-21.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १९, २०२३/पौष २९, शके १९४४ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ९, अंक ३२ ] गुरूवार, डिसेंबर २१, २०२३/अग्रहायण ३०, शके १९४५ [पृष्ठे १, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

--------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८६.

जिल्हाधिकारी, यांजकडून

क्रमांक-अका-ग्रापनि-डे-१३-संक्र-७५-कावि-८०७-२०२३.----

मा. राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ-जिपपंस-२०२३-प्र.क्र. ०१-का.७, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७ (३) व महाराष्ट्र पंचायत समिती निवडणूक नियम, १९६२ चे नियम ६० (१) अन्वये मी, डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नागपूर याद्वारे खालील पंचायत समितीवर निर्वाचित सभासदांची नांवे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करित आहे---

अनुसूची

तालुक्याचे नांव निर्वाचक गणाचा निर्वाचित स्थायी पत्ता क्रमांक व नाव सदस्यांचे नांव

(१) (२)

(३)

(४)

भिवापूर ११४- कारगांव घोडेस्वार कृष्णा गुलाब मु. सालेभट्टी, पो. थुटाणबोरी,

ता. भिवापूर, जि. नागपूर.

नागपूर :

दिनांक २१ डिसेंबर, २०२३. डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नागपूर. (१) ना.-एक-अ-१ (१८०७).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 December 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-12-21.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-12-21.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.