Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील पुणे पेठ कर्वेनगर येथील जागा आरक्षित फेरबदल व सोलापूर महानगरपालिका येथील जागा आरक्षण प्रस्तावाबाबत. 2. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील धरणगुत्ती येथील भूसंपादनाबाबत. 3. सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, भू.सं.क्र. 11, सोलापूर यांजकडील मोरवड येथील भूसंपादनाबाबत. 4. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील कुंभारी येथील भूसंपादनाबाबत. 5. जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील बंदी आदेश. 6. उपविभागीय अधिकारी, माळशिरस उपविभाग, अकलूज यांजकडील सुळेवाडी येथील भूसंपादनाबाबत. 7. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा., पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत. 8. मुख्याधिकारी तथा प्रशासक, भोर नगरपरिषद यांजकडील अधिक वाढीव हद्द विकास आराखड्यामधील दुरुस्तीबाबत. 9. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील मौजे लोणी व जाधववाडी, ता. आंबेगाव येथील जमीन एकत्रीकरण योजनेबाबत. 10. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर यांजकडील सजा गारगोटी पुनर्रचनेबाबत. 11. पोलीस अधीक्षक, सातारा यांजकडील वाहतूक मार्ग बदलाबाबत. 12. पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. 13. विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर यांजकडील वसुली अधिकारी प्रदान करणेबाबत. 14. सहायक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग व चाकण विभाग यांजकडील मयत समरी. 15. उपविभागीय दंडाधिकारी, बारामती उपविभाग यांजकडील मयत समरी दुरुस्तीबाबत. 16. कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्र. 2, सांगली यांजकडील देवनाळ कालवा भाग-1 वरील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापनाबाबत.

Published 21 December 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-12-21.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.