महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ९, अंक ७९] शुक्रवार, डिसेंबर २२, २०२३/पौष १, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १०८
प्राधिकृत प्रकाशन
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक SRA/ED/OW/49382/३क(१)/हिल्टन डेव्हलपर्स प्रा. लि./एम-पश्चिम/२०२३.----ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे.
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव न. भू. क्र. मिळकत झोपडपट्टी पुनर्वसन चतु:सीमा
पत्रिकेनुसार क्षेत्र क्षेत्र म्हणून घोषित पूर्वेस पश्चिमेस उत्तरेस दक्षिणेस (चौ. मी.) केलेले क्षेत्र (चौ. मी.)
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ मौजे वाढवली, २९१ ५७३.७० ३५४.९ न. भू. क्र. न. भू. क्र. न. भू. क्र. न. भू. क्र. २ ता. कुर्ला २९१/१ ते २०१.९० २०१.९० २९४ अ २८९, २९० २८६, २८८ २९४ अ, २९४ ब २९१/२१
एकूण ७७५.६० ५५६.८० २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २२, २०२३/पौष १, शके १९४५ SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA/ED/OW/49382/3C(1)/Hilton Developers Pvt. Ltd/MW/2023.—Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;
Whereas, in view of the provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area".
Therefore, in view of the said provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in Schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of Slum Rehabilitation as per Regulation 33(10) of Development Control and Promotion Regulation, 2034 of Greater Mumbai.
Schedule
Village - Vadhavali, Taluka- Kurla
Sr. CTS Area as per Area declared
Consolidated Boundaries No. No. Property Card as " Slum
(Sq. mtr.) Rehabilitation East West North South
Area "
(Sq. mtr.)
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 291 573.70 354.9
CTS No. CTS No. CTS No. CTS No. 2 291/1 201.90 201.90 294 A 289, 290 286, 288 294 A, To
294 B 291/21
Total 775.60 556.80
SATISH LOKHANDE,
Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority.
Slum Rehabilitation Authority Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051, Dated the 14th December 2023.