महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ९, अंक ३३ ] मंगळवार, डिसेंबर २६, २०२३/पौष ५, शके १९४५ [पृष्ठ १, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
--------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८७.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रकटन
क्रमांक-म.सा.-जिपपंसनि-कावि-१८६-२०२३.-----
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ५७ पोट-कलम (३) च्या खंड (अ) चे परंतूक आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक नियम, १९६२ चे नियम ६० पोट-नियम (१) च्या उपबंधान अधिन राहून निर्वाचक अधिकारी यांचे कडून महाराष्ट्र पंचायत समित्या निवडणूक नियम, १९६२ च्या नियम ५९ अन्वये निवडणूक विवरणपत्रक प्राप्त झाल्यानंतर मी, चिन्मय गोतमारे, जिल्हाधिकारी गोंदिया, महाराष्ट्र पंचायत समिती निवडणूक नियम, १९६२ च्या नियम ६०(१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या प्रकटनाद्वारे असे जाहिर करतो की, गोंदिया जिल्ह्यतील गोंदिया पंचायत समितीच्या दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणूकीमध्ये निर्वाचक गण क्रमांक २८ कारंजा येथून निवडून आलेल्या सदस्याचे नांव त्यांचे कायम पत्यासह आणि ते ज्या पंचायत समिती निर्वाचक गणांमधून निवडून आले आहेत. त्या पंचायत समितीतील निर्वाचक गणाच्या नावासह खाली तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रसिध्द करीत आहे.
तक्ता
अ.क्र. पंचायत समितीचे नांव निर्वाचक गणाचे नांव रितसर निवडून आलेल्या कायम पत्ता आरक्षण प्रवर्ग
व क्रमांक सदस्याचे नांव
(१) (२)
(३)
(४) (५) (६) १ गोंदिया २८ - कारंजा उपराडे उमेन्द्र योगराज मु. पो. कारंजा अपक्ष
ता. जि. गोंदिया
माझ्या सही व शिक्यानिशी आज दिनांक २१ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिध्द केले.
गोंदिया :
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.