Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Amravati Part 1A (4-1-2024) to (10-1-2024) Publication of M.R.T.P. Act, 1966 under section 127(2) & 37(1) by Director of Town Planning, Maharashtra State, Pune Administrator/Chief Officer, Municipal Council, Anjangaon Surji. Maharashtra Agricultural Produce Purchase and Sale (Development and Regulation) Act, 1963 under section 3(1) by District Deputy Registrar, Co-Operative Societies, Washim. Ordinary Ank No. 1, Sr. No.1-5.

Published 04 January 2024

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-01-04.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ४-१०, २०२४ / पौष १४-२०, शके १९४५ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ४-१०, २०२४/पौष १४-२०, शके १९४५ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी

लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १.

संचालक, नगर रचना, यांजकडून

वाचा:-जा. क्र. डि.टी. पी.-वि. यो. अचलपूर (सु.) कलम-१२७(२)आदेश-टिपीव्ही-६-५१६६,दि.१३ ऑक्टोबर, २०२२.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

शुद्धिपत्र

क्रमांक-डि.टी.पी.-वि. यो.अचलपूर (सु.)-कलम-१२७(२)-शुद्धपित्रक-टिपीव्ही-६-६९७६.-----

ज्याअर्थी,उपरोक्त 'वाचा' अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीन्वये अचलपुर नगर परिषदेच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील मौजा खेल बारी, ता. अचलपूर, जि. अमरावती येथील स.क्र.८/२फ याजमिनीवरील (यापुढे " उक्त जमीन " असे संबोधिलेले आहे) आ.क्र. ४८ " प्राथमिक शाळा " आणि आ.क्र. ४९ " खेळाचे मैदान " ही आरक्षणे (यापुढे " उक्त आरक्षणे "असे संबोधिलेले आहे) भागश: व्यपगत झालेबाबतचे आदेश (यापुढे " उक्त आदेश " असे संबोधिलेले आहे) मराठी व इंग्रजी भाषेत पारित केले आहेत;

आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी, अचलपूर नगर परिषद, जि. अमरावती यांनी पत्र क्र. १८३२/२०२२, दिनांक ३० मे, २०२३ अन्वये संबंधित जमिनमालक (सूचनाकर्ते) यांनी नगर परिषदेकडे दाखल केलेल्या मोजणी नकाशावरील (मो. र.क्र.-४२७/२०२२, दिनांक १४ नोव्हेंबर, २०२२) उक्त जमिनीचे सुधारित हद्दींनुसार उक्त आरक्षणांनी बाधित क्षेत्रामध्ये बदल होत असल्यामुळे त्यानुषंगाने उक्त आदेशात दुरुस्ती करणेबाबतचा प्रस्ताव विहीत मार्गाने नगर रचना संचालनालयास सादर केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, प्रस्तुत मोजणी नकाशावरील उक्त जमिनीचे सुधारित हद्दींबाबतचे योग्य त्या पडताळणीअंती उक्त आरक्षणांनी बाधित क्षेत्रामध्ये बदल होत असल्याने त्यानुषंगाने उक्त आदेशामध्ये क्षेत्र दुरुस्ती करणे आवश्यक आहे ;

अ.-एक-अ-१ (१८१८).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ४-१०, २०२४ / पौष १४-२०, शके १९४५ आता, त्याअर्थी, उक्त आदेशातील परिशिष्ट या शिर्षकाखालील तक्त्यातील शेवटच्या स्तंभामध्ये खालीलप्रमाणे क्षेत्र दुरुस्ती करण्यात येत आहे

याऐवजी

परिशिष्ट

अ.क्र. नगर परिषद मौजा, तालुका व उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त जमिनींचा उक्त आरक्षणातून भागश:

जिल्हा आरक्षण व वि.यो.अहवालानुसार तपशील व्यपगत झालेले अंदाजे

क्षेत्र (हे.)

(४) (५)

अंदाजे क्षेत्र (हे.) (१) (२) (३) (१) अचलपूर नगर परिषद आ.क्र. ४८ " प्राथमिक शाळा " स.नं.८/२ फ ० १०६५ मौजा खेलबारी, ता. अचलपूर, (०.६४० हे.) (भाग)

(२) जि. अमरावती. आ. क्र. ४९ " खेळाचे मैदान "

० ८४४७

(१.६८० हे.)

असे वाचावे

परिशिष्ट

अ.क्र. नगर परिषद मौजा, तालुका व उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त जमिनींचा उक्त आरक्षणातून भागश:

जिल्हा आरक्षण व वि.यो.अहवालानुसार तपशील व्यपगत झालेले अंदाजे अंदाजे क्षेत्र (हे.) क्षेत्र (हे.)

(४) (५) (१) (२) (३) (१) अचलपूर नगर परिषद आ.क्र. ४८ " प्राथमिक शाळा " स.नं.८/२ फ ० ४४६४ मौजा खेलबारी, ता. अचलपूर, (०.६४० हे.) (भाग)

(२) जि. अमरावती. आ. क्र. ४९ " खेळाचे मैदान "

० ७४६४

(१.६८० हे.)

टीप :- उक्त आदेशातील उर्वरित बाबी कायम राहतील.

पुणे : दिनांक : २० डिसेंबर, २०२३.

अविनाश भा. पाटील, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.

---------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २.

BY DIRECTOR OF TOWN PLANNING

Read :-Out. No. D.T.P./D.P. Achalpur (R)/Sec-127(2)/Order/TPV-VI/5166,Dated 13th October, 2022.

The Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 .

CORRIGENDUM

No. D.T.P.-D.P. Achalpur (R)-Sec-127(2)-Order-Corrigendum-TPV-VI-6976.-----

Whereas, vide above mentioned 'Read', the Director, Town Planning, Maharashtra State, Pune has issued order (hereinafter referred to as "the said Order") in Marathi and English language under the provisions of section 127 (2) of the said Act, about lapsing of Reservation No. 48 "Primary School" and Reservation No. 49 "Play Ground" (hereinafter referred to as "the said Reservations") in the Revised Development Plan of Achalplur Municipal Council, in partly on the land bearing S. No. 8/2F of Mauja Khel Bari, Tal. Achalpur, Dist. Amravati (hereinafter refrred to as "the said Land");

And whereas, to the effect that the Chief Officer, Achalpur Municipal Council, Dist. Amravati vide letter No. 1832/2022, dated 30th May, 2023 has submitted the proposal in the prescribed manner to amend the said order on account of the change in area affected by said Reservations as per the revisedमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ४-१०, २०२४ / पौष १४-२०, शके १९४५ ३ boundaries on the Measurement Plan (M.R. No. 427/2022, dated 14th November, 2022) of said Land provided by the concerned land owner (noticee).

And whereas, after due verification of the revised boundaries of the said Land on the present Measurement Plan, as the area affected by the said reservations changes, it is necessary to amend the area in the said order accordingly;

Now, therefore, in the said last column of the table under the heading 'Annexure' to the said order, the area correction is being amended as follows:-

Instead of this

SCHEDULE

Sr. No. Municipal Council Reservation in the said Description of Approximate Area Mouja, sanctioned Development the said Land partly lapse from Taluka and District Plan & its Approxi. Area the said Reservation

as per D.P. Report

lapsed (H.A) (1) (2)

(3)

(4)

(5) 1. Achalpur Site No. 48 S.No.8/2F 0.1065 Municipal Council "Primary School" (part)

Mauja Khel Bari, (0.640 Ha.)

2 Taluka-Achalpur, Site No. 49

0.8447 Dist.-Amravati "Play Ground"

(1.680 Ha.)

Read As

SCHEDULE

Sr. No. Municipal Council Reservation in the said Description of Approximate Area Mouja, sanctioned Development the said Land of the said Taluka and District Plan & its Approxi. Area Reservations partly

as per D.P. Report

lapsed (H.A) (1) (2)

(3)

(4)

(5) 1. Achalpur Site No. 48 S.No.8/2F 0.4464 Municipal Council "Primary School" (part)

Mauja Khel Bari, (0.640 Ha.)

2 Taluka-Achalpur, Site No. 49

0.7464 Dist.-Amravati "Play Ground"

(1.680 Ha.)

Note:- The rest of the matter of the said order shall remain same.

AVINASH B. PATIL Pune:

Director of Town Planning, Dated the 20th December, 2023. Maharashtra State, Pune.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ४-१०, २०२४ / पौष १४-२०, शके १९४५

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये विकास योजनेत फेरबदल करणे.

जाहीर सूचना

क्रमांक-न.प.अ-७४१-२०२३.-----

अंजनगाव सुर्जी मंजूर विकास योजना (वाढीव हद्द) ही शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-२८१४-सीआर-८१-२०१४-नवी-३०, दिनांक २१ मार्च, २०१६ अन्वये भागश: मंजूर करण्यात आली असून सदर विकास योजना ही दिनांक ०९ जुलै, २०१६ पासून अंमलात आलेली आहे.

नगर परिषद अंजनगाव सुर्जी ला. श्री. सुखदेवराव तुळशीरामजी हेंड व इतर रा. अंजनगाव सुर्जी यांनी मौजा खेल बाबुजी, भूमापन क्रमांक व उपविभाग १२८/१ क्षेत्र १.१६ हे. आर पैकी ०.४० हे. आर जमीन हे आरक्षण क्रमांक १७ प्राथमिक शाळा व खेळाचे मैदानाकरीता आरक्षीत असून सदर आरक्षण काढून द्यावे बाबत या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार नगर परिषद अंजनगाव सुर्जी, सर्वसाधारण सभा दिनांक १२ ऑक्टोबर, २०२१, ठराव क्रमांक १३३ अन्वये आरक्षण काढण्याची मंजूरी प्रदान केली होती. त्यानुसार या कार्यालयाचे जावक क्रमांक-बांध-वी-६४-२०२२, दिनांक ०७ जानेवारी, २०२२ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५० अन्वये प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. परंतु सहायक संचालक, नगररचना, अमरावती शाखा यांचे जा. क्र.-बी-यो(वाढीव हद्द)-अंजनगाव सुर्जी-संसनर-अम.-९९८, दिनांक २२ एप्रिल, २०२२ अन्वये सदर प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार शासनास विहीत मार्गाने विहीत नमुन्यात सादर केल्यास पुढील कार्यवाही करणे योग्य राहील, असे कळविले आहे.

त्यानुसार नगरपरिषद अंजनगाव सुर्जी, सर्वसाधारण सभा दिनांक १२ ऑक्टोबर, २०२१, ठराव क्रमांक १३३ मधील शिफारशी लक्षात घेऊन सदर जागेचा फेरबदल करणेकरीता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदलाचा सर्वसाधारण सभा दिनांक २१ नोव्हेंबर, २०२३, ठराव क्रमांक २१३ अन्वये मंजूर करण्यात आला असून त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे.-----

अनुसूची

अ.क्र. मौजा भूमापन क्रमांक व क्षेत्रफळ विकास योजनेतील नियोजित वापर (१) (२) (३)

उपविभाग अनुज्ञेय वापर

(४)

(५) (६) १ खेलबाबुजी १२८/१ १.१६ हे. आर पैकी प्राथमिक शाळा व रहीवास.

०.४० हे. आर खेळाचे मैदान.

उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा व त्यासंबंधितीची माहिती अहवाल अंजनगाव सुर्जी, नगर परिषद, यांचा कार्यालयीन वेळेत अवलोकनार्थ उपलब्ध आहे. तरी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये सुचित करण्यात येते की, नियोजित फेरबदला संबंधित कोणाला काही आक्षेप अथवा सूचना असतील तर त्यांनीही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १ महिन्याच्या आत मुख्याधिकारी, नगर परिषद, अंजनगाव सुर्जी यांचे कडे लेखी सादर करावे. जेणेकरून फेरबदलाचा प्रस्ताव (कोणत्याही सुधारणा असल्यास, त्यासह) मंजुरीसाठी शासनाकडे सादर करता येईल.

अंजनगाव सुर्जी : दिनांक : २२ डिसेंबर, २०२३.

प्रशांत ल. उरकुडे, प्रशासक, नगरपरिषद, अंजनगाव सुर्जी.

--------------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४.

BY ADMINISTRATOR/CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Modification Under Section 37(1) of Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966

NOTICE

No. N.P.A.-741-2023.—

Anjangaon Surji Municipal Council approved Development Plan (Additional Limit) vide Government Notification No. TPS-2814-CR-81-2014, UD-30, it was approved on dated 21st March, 2016 and the said Development Plan has been came into force from dated 9th July, 2016.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ४-१०, २०२४ / पौष १४-२०, शके १९४५ ५

In Municipal Council Anjangaon Surji, Shri. Sukhdevrao Tulshiramji Hend and others Residence from Anjangaon Surji they submitted application to remove reservation on Mauja Khel Babuji, Survey No. 128/1, Area 1.16 Ha. From which 0.40 Ha. of land is reserved for Primary School and Playground (Reservation Number 17) Accordingly Municipal Council Anjangaon Surji General Meeting dated 12th October, 2021, Resolution No. 133 granted approval for Deletation of reservation. Office vide No. 64-2022, dated on 7th January, 2022, the proposal was submitted to the Government under Section 50 of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966.

But, Assistant Director of Town Planning, Amravati Branch vide No. DP.(additional limit)-Anjangaon Surji-Sasanar-Am-998, dated on 22nd April, 2022, it has been informed that if the said proposal is submitted to the Government in the prescribed manner in the prescribed form as per Section 37 of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966, it will be appropriate to take further action.

According to taking into account the recommendations of general meeting dated 12th October, 2021, Resolution No. 133 to make said modification under section 37 (1) of Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966, the Municipal Council General Meeting, dated 21st November, 2023 Resolution No. 213 has been approved and details of the Modification are follows.—

SCHEDULE

Sr. No. Mauja Survey No. Area Permissible Use Proposed use (1) (2)

(3)

(4)

(5)

(6) 1 Khelbabuji 128/1 0.40 Ha. Primary School Residential Use

& Play Ground

And Whereas, The Plan of the proposed Modification has been kept in the office of the Municipal Council, Anjangaon Surji for inspection of the public during office hours.

Now, Therefore, any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Anjangaon Surji within one month from the date of publication of this gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Anjangaon Surji before submitting the proposal of modification to Government for sanction.

PRASHANT L. URKUDE, Anjangaon Surji :

Administrator/Chief Officer, Dated the 22nd December, 2023. Municipal Council, Anjangaon Surji.

——————

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांजकडून

महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३(१) अंतर्गत प्राथमिक अधिसूचना.

क्रमांक-जिउनिवा-पणन-कृउबास-उपबाजार-अधिसूचना-प्राथमिक-६८८३-२०२३.-----

ज्याअर्थी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढीकरिता समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकयांना शेतमाल विक्री करिता सोयी सुविधा उपलब्ध करून समितीच्या भविष्यात करावयाच्या वाटचालीकरिता, अधिक-अधिक पारदर्शकता ठेवून शेतकरी वर्गास आर्कषित करून व्यवहारात वाढ करणे, उत्पन्नामध्ये नवनविन मार्ग शोधून शेतमाल विक्री करीता शेतकयांचा वाहतूक खर्च कमी होईल याकरिता कार्यक्षेत्रात उंबर्डा बाजार, ता. कारंजा येथे तात्पुरता स्वरूपात उपबाजार म्हणून नियमन करण्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजाचे संचालक मंडळ सभा दिनांक ४ ऑगस्ट, २०२३ रोजीचा ठराव क्रमांक ३ अन्वये उंबर्डा बाजार, ता. कारंजा, जि. वाशिम येथे तात्पुरता उपबाजार शेतमालाचे नियमन करण्याचे ठरविले आहे.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ४-१०, २०२४ / पौष १४-२०, शके १९४५

त्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३(१) अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी व सहकार विभाग यांचे आदेश क्रमांक ओपीएम-२०८१-३६३४०-४४०-११-स, दिनांक ५ सप्टेंबर, १९८१ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, मी दिग्विजय राठोड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम याद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजाचे उंबर्डा बाजार, ता. कारंजा, जि. वाशिम येथे तात्पुरता स्वरूपात उपबाजार नियमन करण्याचा इरादा जाहीर करीत आहे.

ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ३० दिवसाचे आत, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम (प्रशासकीय इमारत रु.नं. १०६ काटा रोड, वाशिम) यांचे कार्यालयात प्राप्त झालेल्या हरकती वा सूचना विचारात घेण्यात येतील.

दिग्विजय हे. राठोड, वाशिम :

जिल्हा उपनिबंधक,

दिनांक : २४ नोव्हेंबर, २०२३.

सहकारी संस्था, वाशिम.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 January 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-01-04.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-01-04.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.