Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 01.DATE 4 jan 2023 to 10 jan 2024 १) शासकीय अधिसुचना १) अवर सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांजकडून :- * विकास योजना तुळजापुर नगरपरिषद (वाढीव क्षेत्र) जि. धाराशिव. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपविभागीय अस्धिकारी तथा भूसंपादन अधिकारी कन्नड यांजकडून :- * कलम-११(१) - अधिसूचना - २) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- कलम-१९ – अधिसूचना ३) सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) लातूर यांजकडून :- * अधिसूचना - ४) उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांजकडून :- * अधिसूचना ५) जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख लातूर यांजकडून :- * अधिसूचना ६) प्रमुख जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद यांजकडून :- * कार्यालयीन आदेश ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना • निरंक ४) भाग – १ – अ- छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी १) अध्यक्ष नगर परिषद सिल्लोड यांजकडून :- • जाहीर सूचना – (म.इं.) २) मुख्याधिकारी नगर परिषद मुखेड जि. नांदेड यांजकडून :- • जाहीर सूचना – (म.इं.) ३) मुख्याधिकारी नगर परिषद कंधार यांजकडून :- • जाहीर सूचना – (म.इं.) ४) मुख्याधिकारी तीर्थपुरी नगर पंचायत तीर्थपुरी यांजकडून :- • अधीसूचना – (म.इं.)

Published 04 January 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-01-04.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.