महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ४-१०, २०२४/पौष १४-२०, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ--नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी
लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १.
अध्यक्ष, नगर परिषद, यांजकडून
अधिसूचना
क्रमांक-नपब्र-नियोजन व विकास-४२४-२०२३.---
महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-२२९९-१००१-प्र. क्र.-१११-नवि-९, मुंबई, दिनांक २८ जून, २००२ अन्वये विकास योजना ब्रम्हपुरी भागश: मंजूर असून, ती दिनांक २६, ऑगस्ट २००२ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, वगळलेल्या भागाची विकास योजना शासन निर्णय क्रमांक टीपीएस-२२९९-१००१-प्र. क्र. १११-भाग-२-नवि-९, दिनांक १३ जुलै, २००५ अन्वये मंजूर झालेली आहे.
नगर परिषद ब्रम्हपुरीने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये उपरोक्त मंजूर विकास योजना ब्रम्हपुरी मध्ये खाली दर्शविलेल्या तपशीलाप्रमाणे किरकोळ फेरबदल करण्याचे प्रस्तावित केले आहे.
विवरण
अ. क्र. भूमापन क्र. क्षेत्रफळ विकास योजनेतील नियोजित उपयोग न. प. सर्वसाधारण ठराव क्र.
आराजी प्रस्ताव
विशेष सभा दिनांक
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) हे. आर
१ मौजा देलनवाडी, ० १६ शेतीचे झोन रहिवास वापर १७ ऑगस्ट, २०२३ १६ भूमापन क्र. १०४/१
२ मौजा देलनवाडी, ० ३१ शेतीचे झोन रहिवास वापर १७ ऑगस्ट, २०२३ १७ भूमापन क्र. ११६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ४-१०, २०२४/पौष १४-२०, शके १९४५ महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये असे उद्घोषित करण्यात येते की, नियोजित फेरबदलासंबंधी कोणाला काही आक्षेप अगर सूचना असतील तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिण्याचे आंत (३० दिवसात) अध्यक्ष, नगर परिषद, ब्रम्हपुरी यांचेकडे लेखी सादर कराव्यात. जेणेकरुन नियोजित फेरबदलाचा प्रस्ताव (कोणत्याही सुधारणा असल्यास त्यासह) मंजुरीसाठी शासनाकडे सादर करता येईल.
ब्रम्हपुरी :
दिनांक २६ डिसेंबर, २०२३.
सौ. रिता दिपक उराडे, अध्यक्ष, नगर परिषद, ब्रम्हपुरी.
----------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २.
BY PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL
NOTIFICATION
No.MCB-Planning-424-2023.—
Government of Maharashtra, Urban Development Department, Mantralaya, Mumbai, vide There Notification No. TPS-2299-1001-111-UD-9,-Part-1, Dated 28th June 2002, sanctioned Part of the Draft Development Plan of Bramhapuri has came into force dated 26th August 2002 and Excluded parts of the said Development Plan sanctioned vide Government Notification No. TPS-2299-1001-111-UD-9, Part 2, Dated 13th July 2005.
The Municipal Council, Bramhaprui proposed to make minor modification in the aforesaid sanctioned Development Plan under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Details about proposed minor modification are as below.
DESCRIPTION
Sr. No. Mouza/ Area in Present Use Proposed Municipal Resolution No. Survey No.
use after Council General/ Modification Special Meeting
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) H. A.
1 Mouza-Delanwadi, 0 16 Agriculture Residential 17th August 2023 16 Survey No. 104/1 Zone Propose
2 Mouza-Delanwadi, 0 31 Agriculture Residential 17th August 2023 17 Survey No. 116 Zone Propose
The plan and reports containing the description of above modification can be seen in the office of the Municipal Council, Bramhapuri during the office hours for perusal of public.
Now, in pursuance of Section 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 it is hereby notified that any suggestion or objection to the proposed modification as details above shall communicate the same in writing to the undersigned within period of the month (30 days) from the date of notification published in the Gazette of Government of Maharashtra.
The objection or suggestion if any received within above period will be considered before submitting the proposal to the Government for sanction.