Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील मौजे राक्षेवाडी स्वतंत्र महसूल गावठाणाबाबत. 2. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील जातेगाव व कोर्टी येथील भूसंपादनाबाबत तसेच वेताळवाडी व लऊळ येथील दुरुस्तीपत्रक. 3. उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग यांजकडील बैरागवाडी येथील भूसंपादनाबाबत. 4. उपविभागीय अधिकारी, माळशिरस उपविभाग यांजकडील मौजे नातेपुते व उघडेवाडी येथील भूसंपादनाबाबत. 5. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर यांजकडील मौजे गगनबावडा येथील सजा पुनर्रचना. 6. कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांजकडील पाणी वापर संस्थेबाबत. 7. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, वाकड, चिंचवड, सिंहगड रोड, कोथरूड, विश्रामबाग व हडपसर विभाग यांजकडील मयत समरी. 8. उपविभागीय दंडाधिकारी, पन्हाळा, फलटण, राधानगरी-कागल, कराड यांजकडील मयत समरी.
Published 04 January 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.