Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1 A (05-01-2024) Publication of Modification under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 by Commissioner, Nagpur Municipal Corporation. Extra Ord. Ank. 1, Sr. No. 1-2.

Published 05 January 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-01-05.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ५, २०२४/पौष १५, शके १९४५ १

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक १ ] शुक्रवार, जानेवारी ५, २०२४/पौष १५, शके १९४५ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

---------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १.

आयुक्त, नागपूर महानगरपालिका, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल

सूचना

क्रमांक मनपाना-नरवि-इमारत विभाग-१९३३-२०२४.-----

ज्याअर्थी, नागपूर शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये शासन, अधिसूचना नगर विकास विभाग क्रमांक टिपीएस- २४९६-२६४३-प्र.क्रमांक३०० (अ)-९७- नवि-९, दिनांक ०७ जानेवारी, २००० अन्वये भागशः मंजुर झाली असून ती दिनांक ०१ मार्च, २००० पासून अंमलात आली आहे. तसेच, वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्रमांक टिपीएस-२४००-१६२८-सी. आर.-२००-नवि-९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक २१ सप्टेंबर, २००१ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, शासनाचे नगर विकास विभागाचे अधिसूचना क्र. टिपीएस-२४०१-८८५-प्र.क्रमांक-७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षेत्राअंतर्गत सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरीत नागपूर शहराकरीता नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले आहे व तथापि, शासनाकडील नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस- २४१९-१४९९-पत्र क्रमांक-१५४-२०१९ नवि-९, दिनांक २७ ऑगस्ट, २०१९ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्राअंतर्गत असलेल्या सात योजनेकरीता सुध्दा नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले आहे. तसेच, शासनाकडील निर्णय क्रमांक टिपीएस-२४१९- १४९९- प्रत्र क्रमांक-१५४ (भाग-१) -२०१९-नवि-९, दिनांक ०९ एप्रिल, २०२१ अन्वये नागपूर शहरातील ७ योजनेतील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नगर रचना योजनेखालील क्षेत्र वगळून त्याकरीता नागपूर सुधार प्रन्यासला नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केलेली आहे. सदर प्रस्तावातील जागेकरीता नागपूर महानगरपालिका नियोजन प्राधिकरण आहे.

ना.-एक-अ-१ (१८१९).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ५, २०२४/पौष १५, शके १९४५ नागपूर शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) मधील मौजा-परसोडी, येथील खसरा क्रमांक ११, १२ मधील इंदिराबाई नाईक ले-आऊट मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक SW-८९ प्राथमिक शाळा एकूण क्षेत्र ०.८१६ हेक्टर (अभिन्यासात दर्शविलेली जागा ०.६९१ हेक्टर) क्षेत्राची जागा राखीव आहे.

नागपूर शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) मधील मौजा - परसोडी, येथील खसरा क्रमांक ११, १२ मधील इंदिराबाई नाईक ले-आऊट मधील मंजुर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक SW-८९ प्राथमिक शाळा एकूण क्षेत्र ०.८१६ हेक्टर (अभिन्यासात दर्शविलेली जागा ०.६९१ हेक्टर) जागेपैकी ०.०९२९ हेक्टर ( १०,००० चौ. फुट) जागा उक्त आरक्षणातून वगळून निवासी (मेडिकल ऑक्सिजन प्लान्ट व तत्सम वापर) विभागात समाविष्ट करणेबाबत नागपूर महानगरपालिकेने प्रशासकीय ठराव क्रमांक ०९-मनपा-प्रशासक, दिनांक २० डिसेंबर, २०२३ रोजी पारीत केलेला असून त्याकरीता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये मंजूर विकास योजना सुधारित मध्ये फेरबदल करणेचे प्रस्तावित आहे. सदर फेरबदल प्रस्ताव शासन निर्णय क्रमांक नासुप्र १६२२-प्र. क्रमांक ११-नवि-२६, दिनांक २९ ऑगस्ट, २०२३ मधील अटींच्या अधीन राहून व नागपूर सुधार प्रन्यासचे पत्र क्रमांक ७६४२, दिनांक २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी कळविल्याच्या अनुषंगाने उक्त फेरबदल करण्याचे प्रस्तावित आहे.

त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, बी व सी विंग, तिसरा माळा, महानगरपालिका मार्ग, सिव्हील लाईन्स, नागपूर-४४०००१ या कार्यालयात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सुचित करण्यात येते की, ही सूचना सूचना प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती महानगरपालिकेकडे प्राप्त होतील त्यावर महानगरपालिकेकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा प्रस्तुत प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेकडून शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

नागपूर :

दिनांक ३ जानेवारी, २०२४.

अभिजीत चौधरी, आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर.

-----------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २.

BY COMMISSIONER, NAGPUR MUNICIPAL CORPORATION

Modification under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. NMC-TPD-1933-2024.––

The Revised Development Plan of Nagpur City Sanctioned under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Section 31(1) has been partially sanctioned by the Govt. vide Urban Development Department Notification No. TPS-2496- 2643-CR-300(a)-97-UD-9, Dated 7th January, 2000 and came into force from 1st March, 2000. Excluded part of Development plan has been sanctioned vide Government Notification No. TPS-2400-1628-CR- 200-2000-UD-9, Dated 10th September 2001 and Came into force from Dated 21st September 2001. Also Nagpur Municipal Corporation has been declared as the Planning Authority for Nagpur City except the covered areas under seven scheme vide Govt. Notification No. TPS-2401-855-CR-76-UD-9, Dated 27th February, 2002 and Nagpur Municipal Corporation has been declared as "Planning authority" for Nagpur City the areas covered under seven scheme vide Govt. Notification No. TPS-2419-1419-CR-154-2019-UD-9, Dated 27th August, 2019 and also Nagpur Municipal Corporation has been declared as "Planning authority" for Nagpur city except the areas covered under seven scheme vide Govt. Notification No. TPS-2419-1419-CR.154b (Part-1)-2019-UD-9, Dated 9th April, 2021. For the said proposal Nagpur Municipal Corporation is Planning Authority.

In the revised sanctioned Development Plan of Nagpur City land bearing Mouza-Parsodi, Khasra No. 11, 12, Indirabai Naik layout reservation No. SW-89 Primary School area admeasuring about 0.816 Hec. (0.691 Hec. as per shown in layout) is reserved in Development Plan.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ५, २०२४/पौष १५, शके १९४५ ३

In the said revised sanctioned Development plan of Nagpur City, Nagpur Municipal Corporation has decided to propose modification under Section-37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 the Reservation No. SW-89 Primary School in mouza -Parsodi, Khasra No. 11, 12 total admeasuring area of 0.816 Hec. (0.691 Hec. as per shown in layout) Out of which 0.0929 Hec. (10,000 Sq. Ft.) to be deleted from reservation and included in Residential Zone, (Medical Oxygen Plant and Ancillary uses) shown in the part plan of Development Plan. For the said modification U/S-37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, propose Nagpur Municipal Corporation passed the administrative Resolution No. 09-मनपा-प्रशासक, Dated 20th December, 2023. The said modification is propose as per Government Resolution No. नासुप्र--1622-प्र.क्र. 11-नावि-26, Dated 29th August, 2023, and Nagpur Improvement Trust letter No. 7642, dated. 26th October, 2023.

And there after the part plans of Development plan of Nagpur showing the aforesaid modification is displayed in the office of Deputy Director Town Planning Dept. of Nagpur Municipal Corporation, Shree Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, B & C, Wing Third Floor, Civil Lines, Nagpur-440001 for inspection by public during office hours on all working days. The suggestions and objection in writing which may be received by Assistant Director, Town Planning Dept. of Nagpur Municipal Corporation, Shree Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, B & C, Wing Third Floor Civil Line, Nagpur in respect of the said modifications to the Development Plan within a period of 30 days from the date of publication in the off icial Gazette, will be considered by the Municipal Corporation before submitting the said modification proposal, to the State Govt, for sanction.

ABHIJIT CHOUDHARY,

Commissioner, Nagpur :

Nagpur Municipal Corporation, Dated the 3rd January, 2024

Nagpur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 January 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-01-05.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-01-05.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.