Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1A (11-01-2024) to (17-01-2024) Publication of M.R.T.P. Act, 1966 under section 37(1) by Administrator & Chief Officer, Municipal Council, Gondia & Administrator, Municipal Council, Gadchiroli, M.R.T.P. Act, 1966 under Section 28(4) by Chief Officer, Nagar Panchayat, Ashti (Sha). Ordinary Ank No. 2, Sr. No.3-10.

Published 11 January 2024

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-01-11.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ११-१७, २०२४/पौष २१-२७, शके १९४५ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक २] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ११-१७, २०२४/पौष २१-२७, शके १९४५ [पृष्ठे ७, किंमत :रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ-नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३.

प्रशासक तथा मुख्य अधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अंतर्गत फेरबदल करणेबाबत.

अधिसूचना

क्रमांक नपगों-नर-मुअ-२८१३-२०२४.----

गोंदिया शहराची विकास योजना (दुसरी सुधारित) शासनाने नगर विकास विभागाचे निर्णय क्र. टिपीएस-२३११-२१८६ सीआर-२४९(बी)-२०११-युडी- ९, दिनांक ४ एप्रिल २०१२ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १५ मे २०१२ पासून अंमलात आली आहे.

उक्त मंजूर विकास योजनेत महराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदल करण्यासाठी नगर परिषदेने दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी खालीलप्रमाणे ठराव पारित केलेले आहेत.--

अनुसूची

अ. क्र. मंजूर योजनेनुसार जागेचा तपशील न.प. आमसभा ठराव कलम ३७ अंतर्गत क्रमांक व दिनांक फेरबदल करण्याचा आरक्षण/प्रस्ताव

प्रस्ताव

(३)

(४) (५) (१) (२) १ (१) साईट नं. एस/१३६ (१) मौजा-नंगपुरा (मुर्री) ठराव निवासी क्षेत्र प्रायमरी शाळा गट क्र. ३१०, २६६ पैकी, दिनांक ०१ जानेवारी २०२४

शिट नं. ७५ डी, ७६ सी, प्लाट नं. २८/२/३/४, ९०१/२,

प्रशासक तथा मुख्य अधिकारी, नगर परिषद, गोंदिया यांनी दिनांकित स्वाक्षरी केलेले उपरोक्त फेरबदल दर्शविणारे नकाशे न. प. कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आले आहेत.

ना.-एक-अ-१ (१८२१).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ११-१७, २०२४/पौष २१-२७, शके १९४५ उक्त अधिनियमाचे कलम ३७(१) अन्वये जाहीर करण्यात येते की, उपरोक्त नमूद फेरबदल करण्याबाबत कोणासही काही हरकती वा सूचना असल्यास, त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून ३० (तीस) दिवसांचे आंत गोंदिया नगर परिषदेस लेखी सादर कराव्यात.

उपरोक्त फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना या हरकतीवर नगर परिषदतर्फे विचार केला जाईल.

गोंदिया :

दिनांक १ जानेवारी, २०२४.

करणकुमार चव्हाण, प्रशासक तथा मुख्य अधिकारी, नगर परिषद, गोंदिया.

-------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४.

BY ADMINISTRATOR AND CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

NOTIFICATION

No. MCG-TP-CO-2813-2024.—

The Development Plan of Gondia (Second Revised) has been sanctioned by the Government in Urban Development Department vide Resolution No. TPS-2311-2187-C.R.-249(B)-2011-UD-9, dated 4th April 2012 and came into force with effect from dated 15th May 2012.

Now, the Administrator and Chief Officer of Gondia Municipal Council has passed the Resolutions dated 01st January 2024 as mentioned below to make modification to sanctioned Development Plan under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

SCHEDULE

Resolution No. Modification Sr. Reservation/ Particular of the land M.C.G.B. Proposed No. Proposals as per sanctioned D. P.

and date under Section

37 (1) (2)

(3)

(4)

(5) 1 (1) Site No. S/136 (1) Mouza-Nangpura Resolution Residential Zone Primary School (Murri.) Kh. No. 310 (Part), Dated 01st January (P.S.) 266 (Part) Site No. 75D, 2024

76C, Plot No. 28/2/3/4,

901/2

The Plans showing the proposed Modification signed and dated by the Administrator and Chief Officer, Municipal Council, Gondia are kept open in the office of the Municipal Council During office hours on all working days for inspection by the public.

Now, in Pursuance of Section 37(1) of the said Act, it is hereby notified that any person having any objections or suggestions regarding the proposed modification may communicate in writing to the Municipal Council within a period of 30 (Thirty) days from date of publication of this notice in Maharashtra Government Gazette.

The objections or suggestions received from the public shall be considered by the Municipal Council, Gondia before submitting the proposal of modifications to the Government for sanction.

Gondia :

KARAN KUMAR CHOUHAN, Administrator and Chief Officer, Dated the 1st January, 2024. Municipal Council, Gondia.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ११-१७, २०२४/पौष २१-२७, शके १९४५ ३

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५.

प्रशासक तथा मुख्य अधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अंतर्गत फेरबदल करणेबाबत.

अधिसूचना

क्रमांक नपगों-नर-मुअ-२८१३-२०२४.----

गोंदिया शहराची विकास योजना (दुसरी सुधारित) शासनाने नगर विकास विभागाचे निर्णय क्र. टिपीएस-२३११-२१८६ सीआर-२४९(बी)-२०११ -युडी-९, दिनांक ४ एप्रिल, २०१२ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १५ मे, २०१२ पासून अंमलात आली आहे.

उक्त मंजूर विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदल करण्यासाठी नगर परिषदेने दिनांक ०१ जानेवारी, २०२४ रोजी खालीलप्रमाणे ठराव पारित केलेले आहेत.--

अनुसूची

अ. क्र. मंजूर योजनेनुसार जागेचा तपशील न.प. आमसभा ठराव कलम ३७ अंतर्गत क्रमांक व दिनांक फेरबदल करण्याचा आरक्षण/प्रस्ताव

प्रस्ताव

(३)

(४) (५) (१) (२) १ (१) साईट नं. एस/१८९ (१) मौजा-गोंदिया (बुज.), ठराव निवासी क्षेत्र हायस्कूल गट क्र. ४९२, ४६३ पैकी दिनांक ०१ जानेवारी २०२४

प्रशासक तथा मुख्य अधिकारी, नगर परिषद, गोंदिया यांनी दिनांकित स्वाक्षरी केलेले उपरोक्त फेरबदल दर्शविणारे नकाशे न. प. कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आले आहेत.

उक्त अधिनियमाचे कलम ३७(१) अन्वये जाहीर करण्यात येते की, उपरोक्त नमूद फेरबदल करण्याबाबत कोणासही काही हरकती वा सूचना असल्यास, त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून ३० (तीस) दिवसांचे आंत गोंदिया नगर परिषदेस लेखी सादर कराव्यात.

उपरोक्त फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना या हरकतीवर नगर परिषदतर्फे विचार केला जाईल.

गोंदिया :

दिनांक १ जानेवारी, २०२४.

करणकुमार चव्हाण, प्रशासक तथा मुख्य अधिकारी, नगर परिषद, गोंदिया.

-------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६.

BY ADMINISTRATOR AND CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

NOTIFICATION

No. MCG-TP-CO-2813-2024.—

The Development Plan of Gondia (Second Revised) has been sanctioned by the Government in Urban Development Department vide Resolution No. TPS-2311-2187-C.R.-249(B)-2011-UD-9, dated 4th April, 2012 and came into force with effect from dated 15th May, 2012.

Now, the Administrator and Chief Officer of Gondia Municipal Council has passed the Resolutions dated 01st January, 2024 as mentioned below to make modification to sanctioned Development Plan under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

SCHEDULE

Resolution No. Modification Sr. Reservation/ Particular of the land M.C.G.B. Proposed No. Proposals as per sanctioned D. P.

and date under Section

37 (1) (2)

(3)

(4)

(5) 1 (1) Site No. S/189 (1) Mouza-Gondia (Buz.), Resolution Residential Zone High School Kh. No. 492 (Part), Dated 01st January,

463 (Part) 2024

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ११-१७, २०२४/पौष २१-२७, शके १९४५

The Plans showing the proposed Modification signed and dated by the Administrator and Chief Officer, Municipal Council, Gondia are kept open in the office of the Municipal Council During office hours on all working days for inspection by the public.

Now, in Pursuance of Section 37(1) of the said Act, it is hereby notified that any person having any objections or suggestions regarding the proposed modification may communicate in writing to the Municipal Council within a period of 30 (Thirty) days from date of publication of this notice in Maharashtra Government Gazette.

The objections or suggestions received form the public shall be considered by the Municipal Council, Gondia before submitting the proposal of modifications to the Government for sanction.

Gondia :

KARAN KUMAR CHOUHAN, Administrator and Chief Officer, Dated the 1st January, 2024. Municipal Council, Gondia.

————

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७.

प्रशासक, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) खालील फेरबदल करणेबाबत.

अधिसूचना

क्रमांक नपग-नरवि-कावि-११३६-२०२३.----

गडचिरोली शहरासाठी सुधारित विकास योजना महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. टिपीएस-२७१६-प्र.क्र.२८(अ)-२०१६- नवि-९, दिनांक २० डिसेंबर, २०१६ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक ०६ फेब्रुवारी, २०१७ पासून अंमलात आलेली आहे. उक्त प्रमाणे मंजूर व अंमलात आलेल्या विकास योजनेमध्ये खालीलप्रमाणे फेरबदल करण्याचे नगर परिषदेने ठरविले आहे.

नगर परिषद, गडचिरोली प्रशासकीय सभा ठराव क्र. ०१, दिनांक ०४ जून, २०२३ चे ठरावानुसार मंजूर सुधारित विकास योजनेमध्ये खालील प्रमाणे फेरबदल करण्याचे नगर परिषदेने ठरविले आहे :----

अनुसूची

अ. क्र. जागेचे वर्णन मंजूर विकास योजना प्रस्ताविक फेरबदल

(१) (२)

(सुधारित) प्रमाणे वापर

(३)

(४)

१ मौजा गडचिरोली, शेती वापरात (Agricultural) रहिवास वापरात सव्र्हे क्र. ४६४/१/अ, दर्शविलेली आहे. (Residential) आराजी ०.३०.५० हे. आर

उपरोक्त बदल दर्शविणारा नकाशा नगर परिषद, गडचिरोली कार्यालयात कामकाजाचे वेळात (सुट्टीचे दिवस वगळून) जनेतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आलेला आहे.

आता, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये जाहीर करण्यात येते की, उपरोक्त फेरबदल बाबत जर कोणाला काही आक्षेप वा सूचना सूचवायच्या असतील तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसाचे आत प्रशासक, नगर परिषद, गडचिरोली यांना लेखी सादर करण्यात यावे, उक्त कालावधीत आलेल्याच सूचना व आक्षेपावर विचार करून फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

(अवाच्य), गडचिरोली :

प्रशासक, दिनांक १९ डिसेंेबर, २०२३.

नगर परिषद, गडचिरोली.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ११-१७, २०२४/पौष २१-२७, शके १९४५ ५

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८.

BY ADMINISTRATOR, MUNICIPAL COUNCIL

MODIFICATION UNDER SECTION 37(1) OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

NOTIFICATION

No.MCG-TPD-WS-1136-2023.—

The Development Plan of Gadchiroli (Revised) has been sanctioned vide Government Resolution No. TPS-2716-CR-28(A)-2016-UD-9, Dated 20th December, 2016 and has come into force from dated 06th February, 2017.

The Municipal Council, Gadchiroli has proposed modification in the aforesaid Development Plan vide its Administrative Meeting Resolution No. 01, dated 04th June, 2023 as below :—

SCHEDULE

Description Area Present use as per Proposed use after of Land Sanction Development modification

Plan (Revised)

(1)

(3)

(4)

(2) H. A.

Mauja Gadchiroli 0.30.50 Agricultural Residential Purpose Survey No. 464/1/A

The plan and reports containing the description of the above modification can be seen in the office of the Municipal Council, Gadchiroli during the office hours.

Now, in pursuance of Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, it is hereby notified that any objection or suggestion regarding the proposed modification may communicate in writing to the Administrator, Municipal Council, Gadchiroli within a period of 30 days from the date of publication of this modification in the Maharashtra Government Gazette so that the same shall be consid- ered before submitting the proposal to Government for sanction.

Illegible,

Administrator, Gadchiroli :

Dated the 19th December, 2023. Municipal Council, Gadchiroli.

------------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९.

मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

आष्टी (श.) शहराच्या प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल/बदलांच्या सूचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८(४) अन्वये प्रसिद्धीकरण

सूचना

क्रमांक न.पं.आ.-१३१०-२०२३.-----

ज्याअर्थी, नगरपंचायतीने नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) नुसार प्रारूप विकास योजना आष्टी (श.), पत्र क्र. ५३६, दिनांक ४ जुलै, २०२३ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना/हरकतींसाठी प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात नागपूर विभाग, पुरवणी भाग एक-अ मध्ये दि. १३-१९ जुलै, २०२३ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहीत मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या २८(४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक ३० ऑक्टोबर, २०२३ रोजी सादर केला ;

आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, तो मान्य करून व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्र. ०३, दिनांक २८ नोव्हेंबर, २०२३ पारित केलेला आहे ;

ना.-एक-अ-२ (१८२१).

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ११-१७, २०२४/पौष २१-२७, शके १९४५

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल/बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची/बदलांची सुची परिशिष्ट " अ " मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट-"अ "

अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदल/बदलांची सुची

क्रमांक (१)

फेरबदल/बदलांचा तपशील (२)

एम-१ मौजा आष्टी, सव्र्हे क्र. १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५७ व ७२३ वरील आरक्षण क्र. ६, आठवडी बाजार (Weekly Market)आरक्षणातून वगळण्यात आले व शेती विभागात समाविष्ट करण्यात आले.

सदर फेरबदल/बदल दर्शविणारा उक्त प्रारूप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

१. मुख्याधिकारी, आष्टी (श.) नगर पंचायत.

२. सहायक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, वर्धा.

(अवाच्य), आष्टी (श.) :

मुख्याधिकारी, दिनांक २६ डिसेंबर, २०२३.

नगर पंचायत, आष्टी (श.).

------------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०.

BY CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT

Publication of List of Modification/Changes in Draft Development Plan of Ashti under Section 28(4) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

NOTICE

No. NPA-1310-2023.—

Whereas, Ashti (Sha.) Nagar Panchayat being Planning Authority, has published the Draft Development Plan Ashti (Sha.) under Section 26(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide letter No. 536, notice dated 04th July, 2023 for inviting suggestions/objections from public. The said notice is published in Maharashtra Government Gazette of Nagpur Division, Supplement Part 1-A, dated 13-19th July, 2023 ;

And whereas, after considering the suggestion/objections to the said Plan recieved within stipulated period, the Planning Committee constituted under Section 28(4) of the said Act, has submit- ted its report to the said Planning Authority on 30th October, 2023 ;

And whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning Committee, accepted it and passed Resolution No. 03, dated 28th November, 2023 to make modifica- tions/changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government under Section 30 of the said Act ;

And whereas, it is necessary to publish the said modifications/changes made in the said Plan for inspection of the public as per Section 28(4) of the Said Act ;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ११-१७, २०२४/पौष २१-२७, शके १९४५ ७

Now, therefore, the list of modification/changes made under section 28(4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the Provisions of Said Act for information of the public.

APPENDIX-"A"

List of Modification/Changes made under section 28(4) of the act

No. Details of modification/changes

(1)

(2)

M-1 Reservation No. 6, Weekly Market on Survey No. 151, 152, 153, 154, 155, 157 & 723 at Mauja Ashti is deleted from reservation and included in Agriculture Zone.

The said Draft Development Plan showing the Modifications/changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for the period of 30 days.

1. The Chief Officer, Ashti (Sh.) Nagar Panchayat.

2. Assistant Director, Town Planning, Branch Office, Wardha.

(Illegible), Ashti (Sha.) :

Chief Officer, Dated the 26th December, 2023.

Nagar Panchayat, Ashti (Sha.).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 January 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-01-11.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-01-11.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.