Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील मौजे वलवण, लोणावळा व मौजे कसबा-करवीर, तालुका करवीर येथील जमीन आरक्षण फेरबदलाबाबत. 2. जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील औंध येथील भूसंपादनाबाबत व मौजे निरगुडी व सोळू येथील भूसंपादन दुरुस्तीबाबत. 3. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील मोरवड व घरतवाडी येथील भूसंपादनाबाबत. 4. आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील मौजे कात्रज येथील जागेवरील आरक्षण रद्दबाबत. 5. प्रशासक तथा मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद यांजकडील मौजे तांदूळवाडी येथील जागेवरील आरक्षण वगळणेबाबत. 6. मुख्याधिकारी, सातारा नगरपरिषद यांजकडील शांतता झोन जाहीर करणेबाबत. 7. उपविभागीय अधिकारी, पंढरपूर यांजकडील मौजे वाखरी येथील भूसंपादनाबाबत. 8. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर यांजकडील सजा पुनर्रचनेबाबत. 9. पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. 10. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांजकडील अवसायक मंडळ बदल आदेश. 11. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग व सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग यांजकडील मयत समरी. 12. कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्र. 2, सांगली यांजकडील देवनाळ विस्तारित कालव्यावरील पाणी वापर संस्थेबाबत.
Published 11 January 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.