Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना, पुणे यांजकडील मंजूर विकास योजनेबाबतचे शुद्धीपत्रक, उपविभागीय अधिकारी, धुळे यांजकडील मौजे कावठी व शिरधाने प्र. नेर येथील कलम ११ अन्वये खालील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, जळगाव यांजकडील गावठाण वरणगाव, यावल शहर, फैजपूर, किनगाव व निमतानदार क्रमांक-१ या सजांमधील विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा नाशिक व जळगाव यांजकडील संस्था नोंदणी रद्द व संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश तसेच विविध प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयांतील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 18 January 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.