Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1 अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन विकास नियंत्रण नियमावली व मंजूर विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीतील सुधारणाबाबत. 2. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील बेडीव व आरळगुंडी येथील भूसंपादनाबाबत. 3. जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील बंदी आदेश. 4. आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील बोऱ्हाडेवाडी येथील क्षेत्र फेरबदलाबाबत. 5. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर यांजकडील मौजे कोतोली सजा पुनर्रचनेबाबत. 6. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड व सिंहगड रोड विभाग व उपविभागीय अधिकारी, करवीर, फलटण, आजरा-भुदरगड व कराड उपविभाग यांजकडील मयत समरी.
Published 18 January 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.