Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सहसचिव, नगरविकास विभाग, मुंबई यांजकडील सुधारित विकास योजना, कार्यासन अधिकारी, नगरविकास विभाग, मुंबई यांजकडील मौजे पाचोरा शहराच्या दुसऱ्या सुधारित वाढीव हद्दीसाठीची मंजूर विकास योजना, मौजे श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर येथील क्रमांक ४ ची अंतिम नगर रचना योजना तसेच शहादा शहराच्या वाढीव हद्दीसाठीची मंजूर विकास योजना, उपविभागीय अधिकारी, धुळे यांजकडील मौजे कावठी, तालुका-जिल्हा धुळे येथील कलम ११ अन्वये भूसंपादनाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, जळगाव यांजकडील गावठाण व पारोळा या सजांमधील विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, शेंदुर्णी नगरपंचायत, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव व मुख्याधिकारी, फैजपूर नगरपरिषद, तालुका यावल, जिल्हा जळगाव यांजकडील वाड्या-वस्त्या व रस्ते यांची जातीवाचक नावे बदलणेबाबतची अधिसूचना व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे सन २०२४ सालातील सार्वजनिक सुट्ट्यांबाबतची अधिसूचना.

Published 25 January 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-01-25.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.