Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग यांजकडील मौजे आंबळे येथील भूसंपादनाबाबत. 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा., पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याबाबत. 3. अध्यक्षा, मलकापूर नगर परिषद यांजकडील मंजूर शहर विकास योजनेबाबत. 4. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील वसुली अधिकार प्रदान करणेबाबत. 5. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांजकडील अवसायक नियुक्तीबाबत. 6. सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग यांजकडील मयत समरी दुरुस्तीबाबत. 7. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग यांजकडील मयत समरी.

Published 25 January 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-01-25.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.