महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १३, अंक - ०१ ] मंगळवार, दिनांक जानेवारी ३०, २०२४ / माघ १०, शके १९४५ [ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ०१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-०९/२०२४.---- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम, ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कुमार आशीर्वाद, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव शेरा
(जर अध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
१ २ ३
४
१ माळशिरस श्री. शिवाजी ाानदेव देशमुख खुला
कुमार आशीर्वाद,
सोलापूर, २४ जानेवारी २०२४.
(भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर.
-----------------------------------
BY COLLECTOR
Notification
No. नवि-५/आरआर-०९/२०२४.–– In exercise of the powers vested under Rule 7 (A) of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (President Election) (Amendment) Rules, 2009.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ३० जानेवारी, २०२४ / माघ १०, शके १९४५ ScheduleSr. Name of Name of the President Remarks No. Nagarpanchayat
(Whether the seat is reserved and is so far, whom) 1 2 3
4
1 Malshiras Shri. Shivaji Dnyandev Deshmukh Open
KUMAR ASHIRWAD,
(I.A.S.), Collector, Solapur.
Solapur, 24th January 2024.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.