Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी तथा पुनर्वसक प्रशासक, नंदुरबार, जिल्हाधिकारी तथा समुचित शासन, जळगाव यांजकडील महाराष्ट्र प्रकल्पाबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ अन्वयेची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, अहमदनगर यांजकडील सजांची पुनर्रचनाबाबतची अधिसूचना, आयुक्त, जळगाव महानगरपालिका यांजकडील प्रारूप नगररचना योजना, मुख्याधिकारी तथा प्रशासक, पाचोरा न.प., पाचोरा, जिल्हा जळगाव यांजकडील ७ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेचे शुद्धिपत्रक, मुख्याधिकारी, शिरपूर-वरवाडे न.प., जिल्हा धुळे यांजकडील शिरपूर येथील मंजूर विकास योजना, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांजकडील संस्था नोंदणी आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव यांजकडील संस्था नोंदणी आदेश, उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग, शिर्डी, जिल्हा अहमदनगर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची नावे.
Published 01 February 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.