Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील विटा नगरपरिषदेची दुसरी सुधारित विकास योजनाबाबत. 2. सदस्य सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगर रचना यांजकडील मौजे जाधववाडी येथील क्षेत्र फेरबदलाबाबत. 3. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सौंदरे येथील भूसंपादनाबाबत. 4. मुख्याधिकारी, कोरेगाव नगरपंचायत यांजकडील प्रारूप विकास योजना फेरबदल सूची. 5. जिल्हा अधीक्षक, (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी, कोल्हापूर यांजकडील जाहीर सूचना. 6. उपविभागीय दंडाधिकारी, मंगळवेढा विभाग यांजकडील मयत समरी.
Published 01 February 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.