Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-मध्य उप-विभाग, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, ८-१४ फेब्रुवारी २०२४/माघ १९-२५, शके १९४५

Published 08 February 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ १

RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक ६] गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ [पृष्ठे २४, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

ORIGINAL SIDE

Order

(I)

No.G-769/1694/2023.—Mrs. Namrata V. Chalke, Section Officer, borne on the establishment of the office of the Registrar, Original Side, High Court, Bombay, is hereby promoted and appointed as '' Master (Adm.) on the establishment of office of the Registrar, Original Side, High Court, Bombay in the Pay Matrix of Level S-26 [Rs. 82200-211500] with immediate effect, until further Orders vice Mrs. Sunita V. Golatkar, Master (Adm.) [who retired on superannuation w.e.f. 31st August 2023 (A.O.H.) ].

(II)

Mrs. Samruddhi S. Chipkar, Section Officer, borne on the establishment of the office of the Registrar, Original Side, High Court, Bombay, is hereby promoted and appointed as '' Master (Adm.) on the establishment of office of the Registrar, Original Side, High Court, Bombay in the Pay Matrix of Level S-26 [Rs. 82200-211500] with immediate effect, until further Orders vice Mrs. Navisha N. Gadekar, Master (Adm.) [who retired on superannuation w.e.f. 30th September 2023 (A.O.H.)].

By order and in the name of the Hon'ble Chief Justice,

RAHUL B. BHAGWAT, High Court, Original Side, Registrar, Original Side, Bombay, 15th December 2023. High Court of Judicature at Bombay.

(१)

भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५

विभागीय उप निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), नाशिक विभाग, नाशिक यांचे कार्यालय

अंतिम आदेश

क्रमांक प्रादुविअ/नाशिक/सह/क/अंतरीम आदेश/शिवशक्ती शे.मे.पा. संघ/४८३/१५००/२०२३.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाचे कलम १०२(१)(क)(चार) व १०२(२) व १०३ मधील तरतूद विचारात घेऊन मी, चंद्रशेखर बारी, विभागीय उप निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक विभाग, नाशिक या आदेशान्वये शिवशक्ती धुळे जिल्हा, शेळी-मेंढी उत्पादन व प्रक्रिया सहकारी संघ मर्यादित, शहादा, संघ अवसायनात घेणेसाठी दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पारीत केलेले अंतरिम आदेश या आदेशान्वये अंतिम करीत आहे. तसेच कलम १०३ मधील तरतुदीप्रमाणे श्री. वाय. व्ही. राजपूत, लेखापरिक्षक, श्रेणी-१, सहकारी संस्था उडते पथक (पदुम), धुळे, यांची अवसायक म्हणून केलेली नेमणूक कायम करीत आहे. सदरचा अंतिम आदेश माझ्या सही व शिक्क्यासह दिला असे.

नाशिक, दिनांक १९ डिसेंबर २०२३.

चंद्रशेखर बारी, विभागीय उप निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), नाशिक विभाग, नाशिक.

विभागीय उप निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), नाशिक विभाग, नाशिक यांचे कार्यालय

आदेश

क्रमांक प्रादुविअ/नाशिक/सह/क/नोंदणी रद्द/साक्री ता.दु. संघ, साक्री/४४३/१३९४/२०२३.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदीनुसार साक्री तालुका, दुग्ध उत्पादक व कृषिपूरक उद्योग सहकारी संघ मर्यादित, साक्री, जिल्हा धुळे या दुग्ध संघाचे अवसायक कामकाज समाप्त झाल्याचे जाहीर करीत आहे व सदर संघाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अन्वये केलेली नोंदणी कलम २१ मधील तरतुदीनुसार रद्द करीत आहे. तसेच कलम ११० मधील तरतुदीनुसार नोंदणी रद्द दुग्ध संघाच्या नावे अधिशेष मालमत्ता आढळून आल्यास ती निबंधकाकडे विहित होईल व अशा अधिशेषमत्तेचा निबंधकाच्या पूर्वमंजुरीने विनियोग करण्यासाठी शासकीय परीक्षक म्हणून श्री. शेखर साळी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांची नियुक्ती करीत आहे. या आदेशापासून सदर संस्था निगम निकाय असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश आज रोजी माझ्या सही व शिक्यासह दिला असे.

नाशिक, दिनांक १३ नोव्हेंबर २०२३.

चंद्रशेखर बारी, विभागीय उप निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), नाशिक विभाग, नाशिक.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ ३

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर

विशेष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक

शासन निर्णय क्रमांक.---(१) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन क्र. विकाअ-११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.

(२) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक १५ मार्च २०१६.

(३) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र.क्र. ८८/का.५, दिनांक २४ मे २०२३.

अधिसूचना

आदेश क्रमांक कार्यासन ७/गृह-१/आर.आर/२३८०/२३.----- मी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर या शासन निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या नावाच्या अनुसूचीमध्ये विर्िननिष्ट केलेल्या व्यक्तींची कोल्हापूर जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केल्यापासून पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे वयाच्या ७० वषार्ंपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासन विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार मला राहील.

(१) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी सक्षम राहतील :-----

(एक) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या "" मानसेवी "" असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ते अनुज्ञेय राहणार नाही.

(दोन) साक्षांकनाचे काम : विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सही करून सही खाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रापेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रावर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर सत्यप्रत म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामांकरिता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) ओळखपरेड : विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेली व्यक्तींनी ओळख परेड तसेच मृत्युपूर्व जबानी यासाठी उपस्थित राहू नये.

(चार) उत्पन्न प्रमाणपत्र देणे : विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्न प्रमाणपत्र देऊ नये.

(२) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वत:च्या नावांसह विशेष कार्यकारी अधिकारी असा फलक लावावा. तथापि त्यांनी कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच फलक काढावेत.

(३) नियुक्ती करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून उपलब्ध करून घ्यावा. तसेच साक्षांकित केलेल्याची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी संबंधित पोलीस आयुक्त/अधीक्षक/जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल, त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

(४) या शासन निर्णयान्वये नेमण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांची, शांतता प्रस्तावित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती/शांतता समितीवर पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नियुक्ती करावी.

भाग एक (म.उ.वि.)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ (५) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ जमा करावे. अन्यथा ते पुर्ननियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.

अनुसूची

पत्ता शिक्षण नोंदणी क्रमांक अनुक्रमांक विशेष कार्यकारी अधिकारी पदी वय नियुक्त करावयाच्या व्यक्तीचे नाव

(१) (२) (३) (४) (५) (६) १. विजय संभाजी आरेकर ४५ रा. कसबा सांगाव, १०वी २०२३/३५/८७४८०४३०९९७३/२

ता. कागल, जि. कोल्हापूर.

कोल्हापूर, दिनांक २२ डिसेंबर २०२३.

राहूल रेखावार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ ५

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांचे कार्यालय

वाचावे.---- (१) मा. सहकार आयुक्त व निबंंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडील परिपत्रक क्रमांक एडीएम/१८४/१५६(२), दिनांक १९ मार्च १९६८.

(२) शासनाची अधिसूचना क्रमांक सीएसएल १६०५/प्र.क्र. १२०/१५-स, दिनांक २ एप्रिल २००५. (३) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे रिट याचिका क्र. १९४२/२०१३ मधील दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजीचा आदेश.

(४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे

परिपत्रक जा. क्रमांक पतसंस्था/सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२४७४/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.

(५) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पत्र क्रमांक पतसंस्था/स.आ.-५/खर्च वसुली आदेश/२०१८/८७२, दिनांक ६ एप्रिल २०१८.

(६) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे

परिपत्रक जा. क्रमांक पतसंस्था/स.आ.-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/१८५६/२०१९, दिनांक ११ जुलै २०१९.

(७) सहायक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांचे पत्र जा.क्र. १४७३/२०२३, दिनांक १७ नोव्हेंबर २०१३.

आदेश

क्रमांक जिउनि-यवत/वि-२/औषध वि. पत यवत/कलम १५६/५०११/२०२३.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ या आदेशान्वये यवतमाळ जिल्हा औषध विक्रेता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, यवतमाळ, तालुका-जिल्हा यवतमाळ, र.न. ११८ या संस्थेच्या संचालक मंडळ यांची सभा २१ सप्टेंबर २०२३ रोजीचे ठरावामध्ये नमूद कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) नियम १०७ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-----

अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा

(१) (२) (३) (४) (५) १. श्रीमती साधना धमरचंदजी कोचर व्यवस्थापक

विशेष वसुली यवतमाळ जिल्ह्यपुरते. अधिकारी.

वरीलप्रमाणे वाचा क्रमांक ३ नुसार संस्थेच्या वसुली अधिकायांना याबाबत सूचित करण्यात येते की, त्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा कर्जदाराकडील ताबा, जोपयर्ंत अशी मालमत्ता सार्वजनिक लिलावात विकली जाणार नाही तोपयर्ंत घेऊ नये.

वरीलप्रमाणे अधिकार खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून प्रदान करण्यात आलेले आहेत :-----

(१) वसुली अधिकारी यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१, ९८ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांना दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात ""अ-३"", ""अ-४"" व ""ब"" कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे. त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्यांच्या शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. त्याबाबत नमुना ""अ १"" ""अ २"" व ""अ ४"" सोबत जोडलेला आहे.

(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोेजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०५/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(९) वसुली अधिकायास त्यांच्या नावापुढे कोठेही "" महाराष्ट्र शासन नियुक्त "" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे कलम १०७ अन्वये)"" असे लिहावे.

(१०) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर " वसुली अधिकारी............... सहकारी बँक/ पतसंस्था........................"" असा फलक लावता येऊ शकेल.

(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदारांच्या/जामिनदारांच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनावरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१२) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(१३) सहकार आयुक्त कार्यालयाचे आदेश/परिपत्रक दिनांक १ जानेवारी २०१७ मधील क्रमांक ४ कलम १५६ व नियम १०७ अन्वये वसुली अधिकायांनी करावयाची कार्यवाही यामधील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. बँकेचे/पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायाचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.

(१४) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

यवतमाळ, दिनांक ११ डिसेंबर २०२३.

नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ ७

विधि व न्याय विभाग

५वा मजला, मुख्य इमारत, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ जानेवारी २०२४ संदर्भ.----समक्रमांकाची दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजीची अधिसूचना.

अधिसूचना

क्रमांक डीएजे-१५२०/३८९/प्र.क्र. ३९/का. ३.----महाराष्ट्र न्यायिक सेवा नियम, २००८ चे नियम-४ व महाराष्ट्र दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम-२२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे खालील नमूद उमेदवारांची दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग) या संवर्गात ३ वर्षाच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी त्यांनी पदाचा कार्यभार ग्रहण केल्याच्या दिनांकापासून महाराष्ट्र राज्यात नियुक्ती करीत आहे :-----

अनुक्रमांक गुणवत्ता क्रमांक उमेदवाराचे नाव

१ ५७ श्री. नितीश अनिल शर्मा

सदर उमेदवाराची सेवाज्येष्ठता उच्च न्यायालय ठरवील त्याप्रमाणे राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किशोर हि. पाटील, उप विधि सल्लागार नि-उप सचिव.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1202/2024 .— The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her names :—

Name and Designation

Period

1. Smt. S. N. Bhalerao, Commuted leave for 13 days from 18th December 2023 Judge, Family Court, to 30th December 2023 prefixing holiday on 17th December Ahmednagar. 2023 and suffixing holiday on 31st December 2023 with

permission to leave headquarters from 16th December

2023 (A.O.H.) till 1st January 2024 (B.O.H.) for attending

the Course of Vipassana Mediation, at Dhamma Pattana

Vipassana Centre, Global Vipassana Pagoda Campus,

Gorai, Mumbai.

On return from leave Smt. S. N. Bhalerao will be reposted as Judge, Family Court, Ahmednagar.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. S. N. Bhalerao would have continued to officiate as Judge, Family Court, Ahmednagar had she not proceeded on leave during the above period.

(II)

The charge during the leave period of Smt. S. N. Bhalerao is kept with Smt. M. A. Baraliya, District Judge-2 and Additional Sessions Judge, Ahmednagar.

L. D. BILE, High Court, Appellate Side,

Registrar Bombay, dated 9th January 2024.

(Insp.II).

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ ९ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1202/2024 .— The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

Name and Designation

Period

1. Shri R. S. Tiwari Earned Leave for 3 days from 25th October 2023 and the then Principal District and 27th October 2023 prefixing holiday on 24th October Sessions Judge, Nandurbar now 2023 and suffixing holidays on 28th October 2023 and Principal District and Sessions 29th October 2023 with permission to leave headquarter Judge, Akola.

from 23rd October 2023 (A.O.H.) till 30th October 2023

(B.O.H.).

2. Shri S. L. Anekar, Earned Leave for 5 days from 23rd October 2023 to Chief Judge, 27th October 2023 prefixing holiday on 22nd October Court of Small Causes, 2023 and suffixing holidays on 28th October 2023 and Mumbai. 29th October 2023 with permission to leave headquarter

headquarter from 21st October 2023 (A.O.H.) till

30th October 2023 (B.O.H.).

3. Shri Makarand Adwant, Earned Leave for 3 days from 30th October 2023 to Judge, Family Court, 1st November 2023 with permission to leave headquarter Beed.

from 26th October 2023 (A.O.H.) for attending the 3rd

Workshop of Family Court Judicial Officers working

in the State of Maharashtra to be held on 28th and

29th October, 2023 till 2nd November 2023 (B.O.H.). 4. Shri S. N. Rukme, Earned Leave for 3 days from 30th October 2023 to Principal Judge, Family Court, 1st November 2023 prefixing holidays on 28th October Thane.

2023 and 29th October 2023 with permission to leave

headquarter from 27th October 2023 (A.O.H.) till

2nd November 2023 (B.O.H.).

5. Smt. M. M. Thakare, Earned Leave for 4 days from 1st November 2023 to Principal Judge, Family Court, 4th November 2023 suffixing holiday on 5th November Mumbai. 2023.

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that the above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

भाग एक (म.उ.वि.)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ (II)

Name of the Judicial Officer Judicial Officers with whom charge is kept during the

leave period of concern Judicial Officers.

1. Shri R. S. Tiwari Shri R. G. Malashetti, District Judge-I and

Additional Sessions Judge, Nandurbar.

2. Shri S. L. Anekar Shri M. N. Saleem, Additional Chief Judge,

Court of Small Causes, Mumbai.

3. Shri Makarand Adwant Shri K. R. Joglekar, District Judge-6, Beed.

4. Shri S. N. Rukme Shri G. G. Bhansali, District Judge-5 and

Additional Sessions Judge, Thane.

5. Smt. M. M. Thakare Smt. S. P. Savaskar, Judge, Family Court No. 2,

Mumbai.

L. D. BILE, High Court, Appellate Side,

Registrar Bombay, dated 8th January 2024.

(Insp.II).

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. 8440/2023.— The Hon'ble the Chief Justice has been pleased to grant extention of one year in service to Shri Ajay K. Losarwar, Registrar/Principal Secretary to the Hon'ble Chief Justice, who is retiring on 30th November 2023, from the date of his retirement i.e. from 30th November 2023, with immediate effect.

High Court, Appellate Side,

R. N. JOSHI, dated 10th November 2023.

Registrar General.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ ११ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1522/2010/131.— Smt. Trusha T. Mohite, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay is granted (i) Earned Leave for 2 days from 7th December 2023 to 8th December 2023 and (ii) Earned Leave for 2 days from 15th December 2023 to 16th December 2023.

Certified that, Smt. Trusha T. Mohite, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1503/2006.— Shri Manish S. Thatte, Officiating Senior Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 4 days from 11th December 2023 to 14th December 2023.

Certrified that Shri Manish S. Thatte, would have continued to Officiate as Senior Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1509/2018.— Smt. Urmila P. Ingale, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 8 days from 27th December 2023 to 6th January 2024 with permisson to leave the headquarter from 27th December 2023 to 6th January 2024.

Certrified that, Smt. Urmila P. Ingale, would have continued to Officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1507/2017 .— Smt. Minal Sandip Parab, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 4 days from 26th December 2023 to 29th December 2023 with permission to leave the headquarter from 22nd December 2023 (A.O.H.) to 1st January 2024 (B.O.H.).

Certified that Smt. Minal Sandip Parab , would have continued to Officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1515/2023.— Smt. Meera M. Jadhav, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 6 days from 1st January 2024 to 6th January 2024.

Certrified that, Smt. Meera M. Jadhav, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1523/2008.— Shri Atul G. Kulkarni, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 4 days from 26th December 2023 to 29th December 2023 with permission to leave the headquarter.

Certrified that, Shri Atul G. Kulkarni, would have continued to Officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

High Court, Appellate Side, Bombay, dated 29th December 2023.

D. A. DESHPANDE, I/c. Registrar,

(Finance and Budget).

भाग एक (म.उ.वि.)---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1513/2021/237.— Smt. Shama Sudhir Betkekar, Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, who retired on superannuation w.e.f. 31st December 2023 (A.O.H.) is granted cash equivalent of leave salary in respect of Earned Leave for 300 days at her credit on the date of superannuation retirements as admissible under the Rule 68 (1) of the Maharashtra Civil Services (Leave) Rules, 1981.

By order and in the name of the Honorable the Chief Justice, High Court, Appellate Side, M. I. ARLAND, Bombay, dated 3rd January 2024.

Registrar,

(Finance and Budget).

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1530/2022/309.—Shri Prakash M. Pisal, Officiating Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 4 days from 22th December 2023 to 29th December 2023 with permission to leave the headquarter.

Certified that, Shri Prakash M. Pisal, Officiating Deputy Registrar would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1512/2021.–– Shri Pankaj A. Patki, Officiating Deputy Registrar/Public Information Officer, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 2 days from 15th December 2023 to 16th December 2023.

Certified that, Shri Pankaj A. Patki, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1525/2022.––Shri Dnyaneshwar S. More, Officiating Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 3 days from 4th January 2024 to 6th January 2024.

Certified that, Shri Dnyaneshwar S. More, Officiating Deputy Registrar, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

High Court, Appellate Side, M. I. ARLAND, Bombay, dated 5th January 2024.

Registrar

(Finance and Budget).

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ १३ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1510/2023/8962.— Shri Satyanarayan R. Navander, Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 2 days from 18th December 2023 to 19th December 2023 with permission to leave headquarter from 16th December 2023 (A.O.H.) till 20th December 2023 (B.O.H.).

Charge of the post of Registrar (Personnel) vice Shri Satyanarayan R. Navander, is kept with Shri R. D. Sawant, Registrar (Vigilance-I), High Court, Appellate Side, Bombay, in addition to his own duties, during the above period.

No. PLB-1518/2023.— Shri Ladshet D. Bile, Registrar (Inspection-II), High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 17 days from 16th December 2023 to 1st January 2024 with permission to leave headquarter from 15th December 2023 (A.O.H.) till 2nd January 2024 (B.O.H.).

Charge of the post of Registrar (Inspection-II) vice Shri Ladshet D. Bile, is kept with Shri Manoj S. Sharma, Registrar (Inspection-I), High Court, Appellate Side, Bombay, in addition to his own duties, during the above period.

High Court, Appellate Side, M. I. ARLAND, Bombay, dated 21st December 2023.

Registrar,

(Finance and Budget).

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1505/2023/8968.—Shri Vimalnath S. Tiwari, Registrar (Adm.), High Court Bench at Aurangabad, is granted Earned Leave for 5 days from 18th December 2023 to 22nd December 2023.

Charge of the post of Registrar (Adm.) vice Shri Vimalnath S. Tiwari, is kept with Shri P. B. Ghuge, Registrar (Judicial), High Court Bench at Aurangabad in addition to hiw own duties, during the above period.

High Court, Appellate Side, M. I. ARLAND, Bombay, dated 20th December 2023.

Registrar,

(Finance and Budget).

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1518/2021/8957.—Shri Dattaram R. Patole, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 10 days from 11th December 2023 to 20th December 2023.

Certified that Shri Dattaram R. Patole, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB. 1520/2022.––Smt. Yogini Y. Talwar, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 14 days from 28th November 2023 to 11th December 2023.

Certified that Shri Yogini Y. Talwar, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1524/2023.––Smt. Nirmala D. Naikare, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 3 days from 6th December 2023 to 8th December 2023.

Certified that Smt. Nirmala D. Naikare, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1513/2012.––Shri Sheikh Abdul Shakeel Abdul Rahim, Officiating Assistant Registrar (I.T.), High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 10 days from 20th December 2023 to 29th December 2023 with permission to leave the headquarter w.e.f. 19th December 2023 (A.O.H.) to 1st January 2024 (B.O.H.).

Certified that Shri Sheikh Abdul Shakeel Abdul Rahim, would have continued to officiate as Assistant Registrar (I.T.), High Court, Appellate Side, Bombay had he not proceeded on leave during the above period.

High Court, Appellate Side, M. I. ARLAND, Bombay, dated 20th December 2023.

Registrar,

(Finance and Budget).

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ १५ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.–– Government Notification No. FMC. 1121/77/C.R.17/D-IX, dated 5th December 2023.

I

No. A-1201/2023/2313.—In view of establishment of a Family Court at Belapur, District Thane, the High Court has been pleased to make the transfer and posting of Smt. R. R. Tehra, District Judge-6 and Additional Sessions Judge, Thane as Judge in the newly established Family Court, Belapur, District Thane w.e.f. 9th December 2023.

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––

Name of Judicial Officers New Posting

1. Shri D. R. Deshpande District Judge–6 and

District Judge–7 and Additional Sessions Judge,

Additional Sessions Judge, Thane vice Smt. R. R. Tehra transferred.

Thane.

2. Shri G. T. Pawar District Judge–7and

District Judge–8 and Assistant Sessions Judge,

Assistant Sessions Judge, Thane vice Shri D. R. Deshpande.

Thane.

High Court, Bombay,

R. N. JOSHI, Dated 5th December 2023.

Registrar General.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

I

No. A-3902/2023/2321.—The High Court has been pleased to make the transfers and posting of the following Judicial Officers :––

Name and Present Posting New Posting

1.(*) Shri A. C. Doiphode, 6th Joint Civil Judge, Senior Division and Civil Judge, Senior Division, Additional Chief Judicial Magistrate, Bhiwandi, District Thane. Thane vice Shri Sujit B. Patil.

2. Shri V. N. Girwalkar Civil Judge, Senior Division,

6th Joint Civil Judge, Senior Division & Bhiwandi, District Thane

Additional Chief Judicial Magistrate, vice Shri A. C. Doiphode transferred.

Kalyan, District Thane.

3. Smt. L. P. Dhanve Civil Judge, Junior Division and Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Mantha, District Jalna

Ghansawangi, District Jalna. vice Smt. P. M. Suryawanshi.

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––

Name of Judicial Officers New Posting

1. Shri Sujit B. Patil 7th Joint Civil Judge, Senior Division and 6th Joint Civil Judge, Senior Division & Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Thane.

Thane.

2. Smt. P. M. Suryawanshi Joint Civil Judge, Junior Division and Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Judicial Magistrate, First Class, Mantha, District Jalna.

Mantha, District Jalna.

High Court, Bombay,

R. N. JOSHI, Dated 5th December 2023.

Registrar General.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ १७ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3908/2024/381 .—Under section 28 of the Bombay Civil Courts Act, 1869 as amended by Act XLVI of 1977, the High Court is pleased to invest the undermentioned Civil Judges with the Jurisdiction of a Judge of a Court of Small Causes for the trial of suits cognizable by such Courts upto the amount mentioned against their names :–

Sr. No. Name of Judicial Officers Amount

1. Shri Pramod B. Lokhande,

12,000 Civil Judge, Senior Division Udgir,

District Latur.

2. Shri Atish P. Khollam,

6,000 Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate,

First Class, Deoni, District Latur.

3. Shri Bhalchandra R. Zende,

3,000 4th Joint Civil Judge, Junior Division and

Judicial Magistrate, First Class,

Udgir, District Latur.

4. Smt. Swaranjali S. Hakke,

3,000 7th Joint Civil Judge, Junior Division and

Judicial Magistrate, First Class,

District Latur.

5. Shri Shrinivas H. Panchal,

3,000 8th Joint Civil Judge, Junior Division and

Judicial Magistrate, First Class,

District Latur.

High Court, Bombay,

R. N. JOSHI, Dated 31st January 2024.

Registrar General.

भाग एक (म.उ.वि.)---३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

I

No. A-1201/2024/427.—The High Court has been pleased to make the transfers and posting of the following Judicial Officers :––

Name and Present Posting New Posting

1.(*) Smt. K. V. Thakur Judge, Family Court, Pune.

Judge, Family Court,

Solapur.

2. Smt. K. D. Shirbhate Judge Family Court,

District Judge-3 and Solapur,

Additional Sessions Judge, vice Smt. K. V. Thakur transferred.

Solapur.

II

The High Court has been pleased to make the ranking of the Judicial Officer in the order as shown herein below :––

Name of Judicial Officers New Posting

1. Smt. Sangita R. Shinde District Judge-3 and

District Judge-4 and Additional Sessions Judge,

Additional Sessions Judge, Solapur vice Smt. K. D. Shirbhate transferred.

Solapur.

High Court, Bombay,

R. N. JOSHI, Dated 31st January 2024.

Registrar General.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ १९ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.—Government Notification No. NYAYASTHA-1022/C.R. 130/DESK-11, dated 29th January 2024.

No. A-1201/2024/416.—In view of establishment of a Court of District Judge and Additional Sessions Judge at Vita, District Sangli, the High Court has been pleased to make the transfer and posting of Shri D. Y. Gaud, District Judge-3 and Additional Sessions Judge, Sangli as District Judge-1 and Additional Sessions Judge, Vita, District Sangli, w.e.f. 4th February 2024 till Annual General Transfer-2004.

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––

Name of Judicial Officers New Posting

1. Smt. J. A. Mohanty, District Judge-3 and Assistant Sessions Judge, District Judge-4 and Assistant Sangli, vice Shri D. Y. Gaud transferred.

Sessions Judge, Sangli.

High Court, Bombay,

R. N. JOSHI, Dated 31st January 2024.

Registrar General.

भाग एक (म.उ.वि.)---३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.—Government Notification No. Nyasthap-1219/513/C.R. 191/DESK-11,

dated 29th January 2024.

No. A-1201/2024/418.—In view of establishment of a Court of District Judge and Additional Sessions Judge at Phaltan, District Satara, the High Court has been pleased to make the transfer and posting of Shri P. V. Chatur, District Judge-2 and Additional Sessions Judge, Satara as District Judge-1 and Additional Sessions Judge, Phaltan, District Satara, w.e.f. 4th February 2024 :––

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––

Name of Judicial Officers New Posting

1. Shri D. L. Nikam, District Judge-2 and Additional Sessions District Judge-3 and Additional Judge, Satara, vice Shri P. V. Chatur Sessions Judge, Satara.

transferred.

2. Shri N. H. Jadhav, District Judge-3 and Additional Sessions District Judge-4 and Additional Judge, Satara, vice Shri D. L. Nikam.

Sessions Judge, Satara.

High Court, Bombay,

R. N. JOSHI, dated 31st January 2024.

Registrar General.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ २१ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3902/2024/436.—The High Court has been pleased to make the transfers and posting of the following Judicial Officers with Immediate effect :––

Name and Present Posting New Posting

1. Shri D. S. Sharma, Civil Judge, Junior Division and Judicial Civil Judge, Junior Division and Magistrate, First Class, Kadegaon, Judicial Magistrate, First Class, Manora, District Sangli vice Shri J. T. Koregonkar District Washim.

transferred.

2. Shri J. T. Koregaonkar, Civil Judge, Junior Division and Judicial Civil Judge, Junior Division and Magistrate, First Class, Manora, Judicial Magistrate, First Class, Kadegaon, District Washim vice Shri D. S. Sharma, District Sangli.

transferred.

High Court, Bombay,

R. N. JOSHI, dated 31st January 2024.

Registrar General.

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.—High Court Notification A-1201/2023, dated 14th December 2023.

No. A-1201/2024/379.—The High Court has been pleased to modify the entry at Sr. No. 6 in the High Court Notification of even number, dated 14th December 2023 in respect of transfer and posting of Shri S. V. Hande, Principal District and Sessions Judge, Yavatmal as Principal District and Sessions Judge, Washim w.e.f. 1st February 2024 instead of Principal District and Sessions Judge, Buldhana.

High Court, Bombay,

R. N. JOSHI, dated 29th January 2024.

Registrar General.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.—Government Notification No. CRC 1314/C.R. 145/DESK-XII, dated 1st February 2024.

No. A-3902/2024/438.—In view of establishment of a Civil Judge, Senior Division Court at Sillod, District Aurangabad, the High Court has been pleased to make the transfer and posting of Shri D. S. Khedekar, 6th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Aurangabad as Civil Judge, Senior Division, in the newly established Civil Judge, Senior Division Court, Sillod, District Aurangabad w.e.f. 4th February 2024 :––

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––

Name of Judicial Officers New Posting

1. Shri Y. P. Pujari,

6th Joint Civil Judge, Senior Division and 7th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Aurangabad vice Shri D. S. Khedekar Aurangabad.

trasnsferred.

2. Shri C. P. Kashid,

7th Joint Civil Judge, Senior Division and 8th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Aurangabad vice Shri Y. P. Pujari. Aurangabad.

3. Smt. U. T. Musale,

8th Joint Civil Judge, Senior Division and 9th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Aurangabad vice Shri C. P. Kashid. Aurangabad.

4. Shri N. H. Tikhe,

9th Joint Civil Judge, Senior Division and 10th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Aurangabad vice Smt. U. T. Musale. Aurangabad..

5. Smt. M. M. Dhanraj,

Joint Civil Judge, Junior Division Civil Judge, Junior Division and Judicial and Judicial Magistrate, First Class, Magistrate, First Class, Sillod, Sillod, District Aurangabad District Aurangabad.

vice Shri V. A. Jadhav.

6. Shri V. A. Jadhav,

2nd Joint Civil Judge, Junior Division and Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sillod, Judicial Magistrate, First Class, Sillod, District Aurangabad vice Shri A. B. District Aurangabad. Biradar.

7. Shri A. B. Biradar,

3rd Joint Civil Judge, Junior Division and 2nd Joint Civil Judge, Junior Division and and Judicial Magistrate, First Class, Judicial Magistrate, First Class, Sillod, District Aurangabad. Sillod, District Aurangabad.

High Court, Bombay, dated 1st February 2024.

R. N. JOSHI, Registrar General.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५ २३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक एमएनए-०१२४/प्र.क्र.०९/उद्योग-९.------भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील श्री. सु. ना. रामटेके, वरिष्ठ भूवैज्ञानिक (गट-अ) भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, नागपूर हे दिनांक ३१ जानेवारी २०२४ (म.नं.) पासून नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अंगद कदम, कार्यासन अधिकारी.

गृह विभाग ५ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक पीईएन-१०२४/प्र.क्र. ०८/राउशु-१.------राज्य उत्पादन शुल्क विभागातील श्री. गणेश रामकृष्ण गावंडे, निरीक्षक (गट ब), राज्य उत्पादन शुल्क यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन), नियम १९८२ मधील नियम ६६(१) नुसार त्यांच्या स्वेच्छासेवानिवृत्तीबाबत तीन महिन्यांची आगाऊ नोटीस दिलेली आहे. सदर नोटीसनुसार श्री. गावंडे, यांनी त्यांना दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी शासकीय सेवेतून स्वेच्छासेवानिवृत्त करण्याबाबत विनंती केली आहे. श्री. गावंडे, यांची २० वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेली आहे. सबब महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम ६६(१) मधील तरतुदीस अनुसरून श्री. गणेश रामकृष्ण गावंडे, यांना दिनांक ३१ जानेवारी २०२४ (म.पू.) रोजीपासून शासन सेवेतून स्वेच्छासेवानिवृत्त करण्यात येत आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांचेकडून प्राप्त प्रस्तावानुसार त्यांचेविरुद्ध शिस्तंभग/विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संदिप ढाकणे, शासनाचे अवर सचिव.

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ८-१४, २०२४/माघ १९-२५, शके १९४५

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार, दालन क्र. ४३६, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक सेनिवे ३०२३/(५१/२३)/प्रशा-१.------शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील श्रीमती रूपाली रघुनाथ प्रभू, कक्ष अधिकारी ह्य दिनांक ३१ डिसेंबर २०२३ (म.नं.) रोजी नियत वयोमानानुसार शासन सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

इ. मु. काझी , शासनाचे सह सचिव.

उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक सेनिअ-२०२२/प्र.क्र. ५७/कामगार-८.------कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील श्री. विश्वास रामचंद्र जाधव, सहायक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ यांची जन्मतारीख दिनांक २६ सप्टेंबर १९६२ आहे. त्यांनी त्यांच्या वयाची ५८ वर्ष पूर्ण केल्याने ते नियत वयोमानानुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२० (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम १३५ (ए) नुसार सदर अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्रीराम गवई , कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 February 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-02-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-02-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.