महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष १०, अंक २२(२) ] गुरुवार, फेब्रुवारी १५, २०२४/माघ २६, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ७२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ फेब्रुवारी २०२४. अधिसूचना
महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ अधिनियम, २०२३.
क्रमांक संकीर्ण-२०१०/प्र.क्र. १२८/विशि-४.''' महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ अधिनियम, २०२३ (२०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक (११) याच्या कलम १, पोट-कलम (२) द्वारे, प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ हा दिनांक अधिनियमाच्या प्रारंभाचा दिनांक म्हणून नियत करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
विकास चंद्र रस्तोगी, शासनाचे प्रधान सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी १५, २०२४/माघ २६, शके १९४५ HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 15th February 2024.
NOTIFICATION
MAHARASHTRA MARATHI BHASHA VIDYAPEETH Act, 2023.
No. Misc. 2010/C.R.-128/Uni.-4.—In exercise of the powers conferred by the Sub section (2) of section 1 of the Maharashtra Marathi Bhasha Vidyapeeth Act, 2023 (Mah. XI of 2024), the Government of Maharashtra hereby appoints the 15th February 2024 to be the date on which the said Act shall come into force.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIKAS CHANDRA RASTOGI,
Principal Secretary to Government.