Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-मध्य उप-विभाग, विकली गॅझेट, अंक ७, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

Published 15 February 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ १

RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक ७] गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ [पृष्ठे २४, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 18th January 2024.

NOTIFICATION

No. SPP.3823/346/C.R. 136/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.2 of 1974) and section 12 of the Maharashtra Protection of Interest of Depostiors (In Financial Establishments) Act, 1999 the Government of Maharashtra hereby appoints Adv. Shri. Sunny Sanjay Punamiya as " Special Public Prosecutor " for conducting the Special Case No. 232/2021 pending before District and Sessions Court, Thane, which is arising out of C.R. No. 224/2020 registered at Mira Road Police Station, District Thane.

2. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

3. Adv. Sunny Sanjay Punamiya will not claim any remuneration or fees from the Govern- ment or Applicant Smt. Lovina Oswald Dmello in above mentioned case.

4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

(१)

भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक कृषआि-३२२४/प्र.क्र. ०८/१६-अे.----- कृष िविभागाच्या अखत्यारितील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायांची महाराष्ट्र कृष िसेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गामधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती :— विवरणपत्र

अ.क्र. (१) अधिकायांचे नाव (२) परिविक्षा कालावधी (३) दीर्घ मुदतीच्या तवावर नियुक्ती दिनांक (४)
१ श्रीमती प्रतिक्षा रामरावजी मेंढे दिनांक २४ सप्टेंबर २०१८ ते दिनांक २३ सप्टेंबर २०२० (म.नं.) [या कालावधीत श्रीमती. मेंढे यांनी २० दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक १३ ऑक्टोबर २०२० (म.नं.) रोजी समाप्त होतो.] दिनांक १४ ऑक्टोबर २०२० (म.पू.)
२ श्रीमती सुप्रिया आनंदराव आरेकर दिनांक ५ डिसेंबर २०१७ ते दिनांक ४ डिसेंबर २०१९ (म.नं.) [या कालावधीत श्रीमती आरेकर यांनी १५ दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक १९ डिसेंबर २०१९ (म.नं.) रोजी समाप्त होतो.] दिनांक २० डिसेंबर २०१९ (म.पू.)
३ श्री. संकेत संजय धुमाळ दिनांक २४ फेब्रुवारी २०२० ते दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ (म.नं.) दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ (म.पु.)
४ श्रीमती पुजा रमेश दुदुस्कर दिनांक १३ मार्च २०२० ते ते १२ मार्च २०२२ (म.नं.) दिनांक १३ मार्च २०२२ (म.पू.)

२. उपरोक्त अधिकायांना राजपत्रित अधिकायाकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे/उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली आहे. या अधिकायांना शासकीय अधिकायांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मुल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही.

३. उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-३ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-४ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृष िसेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तवावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रोहिदास खोकले, कार्यासन अधिकारी.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ ३

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक कृषआि-३२२४/प्र.क्र. २३/१६-अे.----- कृष िविभागाच्या अखत्यारितील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायांची महाराष्ट्र कृष िसेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गामधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती :— विवरणपत्र

अ.क्र. (१) अधिकायांचे नाव (२) परिविक्षा कालावधी (३) दीर्घ मुदतीच्या तवावर नियुक्ती दिनांक (४)
१ श्रीमती नीलम शिवाजी बोरकर दिनांक २ मार्च २०२० ते १ मार्च २०२२ (म.नं.) दिनांक २ मार्च २०२२ (म.पू.)
२ श्री. दत्तप्रसाद देविदास भालेराव दिनांक २ मार्च २०२० ते दिनांक १ मार्च २०२२ (म.नं.) [या कालावधीत श्री. भालेराव यांनी ३० दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक ३१ मार्च २०२२ (म.नं.) रोजी समाप्त होतो.] दिनांक १ एप्रिल २०२२ (म.पू.)
३ श्री. संदिप बाबुराव दोलताडे दिनांक २० फेब्रुवारी २०२० ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ (म.नं.) [या कालावधीत श्री. दोलताडे यांनी १९ दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक १० मार्च २०२२ (म.नं.) रोजी समाप्त होतो.] दिनांक ११ मार्च २०२२ (म.पू.)
४ श्री. सुरज हनुमंत पाटील दिनांक २० फेब्रुवारी २०२० ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ (म.नं.) [या कालावधीत श्री. पाटील यानी ३० दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक २१ मार्च २०२२ (म.नं.) रोजी समाप्त होतो.] दिनांक २२ मार्च २०२२ (म.पू.)
५ श्री. चंद्रमुनी शामराव हाटे दिनांक २८ फेब्रुवारी २०२० ते दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ (म.नं.) [या कालावधीत श्री. हाटे यांनी ७५ दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक १३ मे २०२२ (म.नं.) रोजी समाप्त होतो.] दिनांक १४ मे २०२२ (म.पू.)

२. उपरोक्त अधिकायांना राजपत्रित अधिकायाकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे/उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली आहे. या अधिकायांना शासकीय अधिकायांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मुल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही.

३. उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-३ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-४ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृष िसेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तवावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रोहिदास खोकले, कार्यासन अधिकारी.

भाग एक (म.उ.वि.)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय

वाचा.---- (१) या कार्यालयाचे आदेश जा. क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ६ एप्रिल २०१८. (२) या कार्यालयाचे परिपत्रक जा. क्रमांक पतसंस्था/सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.

(३) जिजाऊ कर्मशिअल को-ऑप. बँक लि., अमरावती, जि. अमरावती यांचेकडील प्रस्ताव दिनांक ४ ऑक्टोबर २०२३व त्या सोबतचा संचालक मंडळ, दिनांक १३ मे २०२३ मधील ठराव क्र. १८.

आदेश

क्रमांक ना.बँका/सआ-१/जिजाऊ/१५६/३३३८/२०२३.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महराष्ट्र राज्य, पुणे, या आदेशान्वये जिजाऊ कर्मशिअल को-ऑप. बँक लि., अमरावती, जि. अमरावती या बँकेच्या खालील अधिकायाना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेली वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणी व कर्ज वसुली बाबत करावयाच्या कार्यवाही पुरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम, १९६१ चे नियम, १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीकरिता शक्ती प्रदान करीत आहे :-----

अ.क्र. वसुली अधिकायाचे नाव हुद्दा शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र (१) (२) (३) (४) (५) १ श्री. राहुल आमले शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी जिल्हा अमरावती, नागपूर,

यवतमाळ, अकोला.

अटी .---

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहित नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, अमरावती यांना सादर करावी.

(४) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवा निवृत्त झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(७) वसुली अधिकायास त्यांच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे १०७ अन्वये)"" असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर " वसुली अधिकारी जिजाऊ कर्मशिअल को-ऑप बँक लि., अमरावती, जि. अमरावती "" असा फलक लावता येईल.

(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ ५

(१०) वसुूली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(११) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सुचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायांचे कामकाजाचा कर्जदार निहाय आढाव परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा

(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.तसेच त्यांनी त्यांचे पदनाम व भ्रमण दुरध्वनी क्रमांक नमूद करावा.

(१३) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीनी तीन वर्षातून किमान एकदा मान्यताप्राप्त संस्थेकडून तीन दिवसांचे वसुलीचे प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील.

शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कार्यालय

अधिसूचना

[महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१, कलम ३३(१) (बी) नुसार]

क्रमांक ८१/सीबी-५/वाहतूक बदल/९१२/२०२४.-------- ज्याअर्थी, मंगळवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मौजे पाडसे-भोरटेक दरम्यान असलेले रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक १३१ च्या दुरुस्तीचे कामकाज होणार असल्याने सदरचे गेट बंद राहणार आहे करीता सदर मार्गावरील वाहतूक ही भरवस मार्गे बेटावद या मार्गाने वळविणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगांव, जळगाव जिल्हा सन १९५१ च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३(१) (बी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मौजे पाडसे-भोरटेक रेल्वे क्रॉसिग गेट कडे जाणारे वाहनांकरिता दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७-०० ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रात्री ७-०० या कालावधीत वाहतुकीचे विनीयमनाबाबत पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.

मौजे पाडसे-भोरटेक रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक १३१ कडे जाणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग. (अ) भरवस मार्गे बेटावद या मार्गाने वाहने ये-जा करतील.

जळगाव, दिनांक ५ फेब्रुवारी २०२४.

डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.—Government Notification No. NYAYASTHA 0919/725/C.R. 156/DESK-11, dated 5th December 2023.

I

No. A-3902/2023/2323.—In view of establishment of a Civil Judge, Senior Division, Court at Karjat, District Ahmednagar, the High Court has been pleased to make the transfer and posting of Shri D. M. Giri, 6th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Sangamner, District Ahmednagar as Civil Judge, Senior Division, in the newly established Civil Judge, Senior Division Court, Karjat, District Ahmednagar w.e.f. 10th December 2023 :––

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––

Name and Present Posting New Posting

1. Shri Sheaikh M. W. A. M. J. Joint Civil Judge, Junior Division and Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Judicial Magistrate, First Class, Karjat, District Ahmednagar.

Karjat, District Ahmednagar. vice Shri R. V. Thayil.

2. Shri R. V. Thayil, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Judicial Magistrate, First Class, Karjat, District Ahmednagar.

Karjat, District Ahmednagar.

High Court, Bombay,

R. N. JOSHI, Dated 6th December 2023.

Registrar General.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ ७

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1202/2024.—The Hon'ble the Chief Justice and the Hon'ble Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

Sr. Name and Designation Period

No.

(1) (2)

(3)

1. Smt. S. N. Bhalerao, Ex-post-facto sanction to the Earned Leave for 3 days Judge,

from 16th October 2023 to 18th October 2023 prefixing Family Court, holidays on 14th October 2023 and 15th October 2023 Ahmednagar. with permission to leave headquarter from 13th October

2023 (A.O.H.) till 18th October 2023 evening.

2. Shri Makarand Adwant Earned Leave for 1 day i.e. on 20th October 2023 with Judge, permission to leave headquarter from 19th October 2023 Family Court,

(A.O.H.).

Beed.

AND

Earned Leave for 1 day i.e. on 25th October 2023

prefixing holiday on 24th October 2023 with permission

to leave headquarter from 23rd October 2023 (A.O.H.)

till 26th October 2023 (B.O.H.).

3. Shri N. V. Nhavkar Earned Leave for 3 days from 25th October 2023 to Principal District and 27th October 2023 prefixing holiday on 24th October Sessions Judge, Nanded. 2023 and suffixing holidys on 28th October 2023 and

29th October 2023 with permission to leave headquarter

from 23rd October 2023 (A.O.H.) till 30th October 2023

(B.O.H.).

4. Smt. Ujwala M. Nandeshwar Eaned Leave for 3 days from 25th October 2023 to Principal District and 27th October 2023 prefixing holiday on 24th October Sessions Judge, Parbhani. 2023 and suffixing holidays on 28th October 2023 and

29th October 2023 with permission to leave headquarter

from 23rd October 2023 (A.O.H.) till 30th October 2023

(B.O.H.).

5. Shri S. B. Agrawal, Earned Leave for 3 days from 25th October 2023 to the then Principal District 27th October 2023 prefixing holiday on 24th October and Sessions Judge, Nagpur 2023 and suffixing holidays on 28th October 2023 and Now Principal District and 29th October 2023 with permission to leave headquarters Sessions Judge, Thane. from 23rd October 2023 (A.O.H.) till 30th October 2023

(B.O.H.).

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

On return from Leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certificate under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that the above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

(II)

Name of the Judicial Officers Judicial Officers with whom charge is kept

during the leave period of concern Judicial

Officers.

1. Smt. S. N. Bhalerao Smt. M. A. Baraliya, District Judge-2 and Additional

Sessions Judge, Ahmednagar.

2. Shri Makarand Adwant Shri K. R. Joglekar, District Judge-6, Beed.

3. Shri N. V. Nhavkar Shri S. E. Bangar, District Judge-1 and Additional

Sessions Judge, Nanded.

4. Smt. Ujwala M. Nandeshwar Smt. S. S. Nair, District Judge-1, Parbhani.

5. Shri S. B. Agrawal Smt. M. V. Deshpande, District Judge-1 and Additional

Sessions Judge, Nagpur.

High Court, Appellate Side,

L. D. BILE, Bombay, dated 5th January 2024.

Registrar,

(Insp. II).

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ ९

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI

No. CMM/A-185/LEAVE/18/2023.—The Chief Metropolitan Magistrate, Mumbai is pleased to grant the following Judicial Officer Leave for the period mentioned against his name. :—

Sr. Name and Designation Period of Leave

No.

(1) (2)

(3)

1. Shri K. K. Patil, Three days Half Pay Leave (without medical Certificate) Metropolitan Magistrate, from 23rd October 2023 to 25th October 2023 with 18th Court, Girgaon, permission to avail prefix Sunday on 22nd October 2023 Mumbai. and also with permission to leave Head Quarter from

21st October 2023 (A.O.H.) till 26th October 2023

(B.O.H.).

On return from Leave the abovementioned Judicial Officer is re-posted to his respective post.

Certified under Rule 39 exception 2(2)(b)(i) of M.C.S. (Pay) Rules, 1981 that above Judicial Officer would have continued to officiate in this respective post had he not proceeded on leave during the above period.

Mumbai,

M. R. A. SHAIKH, dated 10th November 2023. Chief Metropolitan Magistrate,

Esplanade, Mumbai.

भाग एक (म.उ.वि.)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI

No. CMM/A-185/LEAVE/19/2023.—The Chief Metropolitan Magistrate, Mumbai, is pleased to grant the following Judicial Officer Leave for the period mentioned against his name. :—

Sr. Name and Designation Period of Leave

No.

(1) (2)

(3)

1. Shri K. K. Patil, Two days Extra-Ordinary Leave (on personal ground) Metropolitan Magistrate, from 10th October 2023 to 11th October 2023. 18th Court, Girgaon, Mumbai.

2. Shri K. K. Patil, One day Extra-Ordinary Leave (on personal ground) Metropolitan Magistrate, on 13th October 2023.

18th Court, Girgaon, Mumbai.

3. Shri K. K. Patil, One day Extra-Ordinary Leave (on personal ground) Metropolitan Magistrate, on 2nd November 2023.

18th Court, Girgaon, Mumbai.

On return from Leave the abovementioned Judicial Officers are re-posted to his respective post.

Certified under Rule 39 exception 2(2)(b)(i) of M.C.S. (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in his respective post had he not proceeded on leave during the above period.

Mumbai,

M. R. A. SHAIKH, dated 10th November 2023. Chief Metropolitan Magistrate,

Esplanade, Mumbai.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ ११

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI

No. CMM/A-185/LEAVE/20/2023.—The Chief Metropolitan Magistrate, Mumbai, is pleased to grant the following Judicial Officers Leave for the period mentioned against their names :—

Sr. Name and Designation Period of Leave

No.

(1) (2)

(3)

1. Shri J. C. Yadav, Three days Earned Leave from 18th October 2023 Additional Chief Metropolitan to 20th October 2023.

Magistrate, 3rd Court, Esplanade,

Mumbai.

2. Smt. J. P. Shirale, Two days Earned Leave from 4th October 2023 Additional Chief Metropolitan to 5th October 2023.

Magistrate, 5th Court, Dadar,

Mumbai.

3. Smt. J. P. Shirale, Two days Earned Leave from 16th October 2023 Additional Chief Metropolitan to 17th October 2023.

Magistrate, 5th Court, Dadar,

Mumbai.

4. Smt. J. P. Shirale, Two days Earned Leave from 26th October 2023 Additional Chief Metropolitan to 27th October 2023.

Magistrate, 5th Court, Dadar,

Mumbai.

5. Smt. K. S. Zanwar, Two days Earned Leave from 9th October 2023 Additional Chief Metropolitan to 10th October 2023 with permission to avail Magistrate, 8th Court, Esplanade, prefix Sunday on 8th October 2023.

Mumbai.

6. Smt. K. P. Rathore, Two days Earned Leave from 3rd October 2023 Additional Chief Metropolitan to 4th October 2023 with permission to avail Magistrate, 11th Court, Kurla, prefix Sunday on 1st October 2023 and holiday on Mumbai. account of Mahatma Gandhi Jayanti on 2nd October

2023.

7. Smt. K. P. Rathore, Two days Earned Leave from 9th October 2023 Additional Chief Metropolitan to 10th October 2023 with permission to avail Magistrate, 11th Court, Kurla, prefix Sunday on 8th October 2023.

Mumbai.

8. Smt. K. P. Rathore, Two days Earned Leave from 20th October 2023 Additional Chief Metropolitan to 21st October 2023 with permission to avail Magistrate, 11th Court, Kurla, suffix Sunday on 22nd October 2023.

Mumbai.

भाग एक (म.उ.वि.)---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ (1) (2)

(3)

9. Shri P. P. Modi, Twelve days Commuted Leave from 16th October Additional Chief Metropolitan 2023 to 27th October 2023 with permission to avail Magistrate, 19th Court, Esplanade, Prefix Sunday on 15th October 2023 and to suffix Mumbai. Fourth Saturday and Sunday on 28th October 2023

and 29th October 2023 respectively.

10. Shri J. W. Gaikwad, Two days Earned Leave from 12th October 2023 Additional Chief Metropolitan to 13th October 2023.

Magistrate, 22nd Court, Andheri,

Mumbai.

11. Shri J. W. Gaikwad, Three days Earned Leave from 25th October 2023 Additional Chief Metropolitan to 27th October 2023 with permission to avail prefix Magistrate, 22nd Court, Andheri, holiday on account of Dasara on 24th October 2023 Mumbai. and to suffix Fourth Saturday and Sunday on

28th October 2023 and 29th October 2023

respectively.

12. Shri B. N. Chikne, Three days Commuted Leave from 25th October Additional Chief Metropolitan 2023 to 27th October 2023 with permission to avail Magistrate, 24th Court, Borivali, suffix Fourth Saturday and Sunday on 28th October Mumbai. 2023 and 29th October 2023 respectively.

13. Shri S. M. Kale, Three days Commuted Leave from 10th October Additional Chief Metropolitan 2023 to 12th October 2023.

Magistrate, 31st Court, Vikhroli,

Mumbai.

14. Shri S. P. Kekan, Five days Commuted Leave from 9th October 2023 Additional Chief Metropolitan to 13th October 2023.

Magistrate, 38th Court,

Ballard Pier, Mumbai.

15. Shri S. P. Kekan, Three days Earned Leave from 18th October 2023 Additional Chief Metropolitan to 20th October 2023.

Magistrate, 38th Court,

Ballard Pier, Mumbai.

16. Shri A. S. Chonde, Two days Earned Leave from 25th September 2023 Metropolitan Magistrate, to 26th September 2023 with permission to avail prefix 6th Court, Mazgaon, Fourth Saturday and Sunday on 23rd September Mumbai. 2023 and 24th September 2023 respectively.

17. Shri A. S. Chonde, Two days Earned Leave from 20th October 2023 Metropolitan Magistrate, to 21st October 2023 with permission to avail suffix 6th Court, Mazgaon, Sunday on 22nd October 2023.

Mumbai.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ १३

(1) (2)

(3)

18. Shri M. V. Phade, Two days Commuted Leave from 20th September Metropolitan Magistrate, 2023 to 21st September 2023 with permission to avail 7th Court, Dadar, prefix holiday on account of Shree Ganesh Chaturthi Mumbai.

on 19th September 2023 and to suffix holiday on account

of Gauri Pujan on 22nd September 2023, Fourth

Saturday on 23rd September 2023, Sunday on

24th September 2023.

19. Shri M. V. Phade, One day Earned Leave on 23rd October 2023 Metropolitan Magistrate, with permission to avail prefix Sunday on 22nd October 7th Court, Dadar, 2023 and to suffix holiday on account of Dasara on Mumbai. 24th October 2023.

20. Shri M. V. Phade, One day Earned Leave on 31st October 2023.

Metropolitan Magistrate,

7th Court, Dadar,

Mumbai.

21. Smt. R. M. Shaikh, Two days Commuted Leave from 12th October 2023 Metropolitan Magistrate, to 13th October 2023.

10th Court, Andheri,

Mumbai.

22. Shri K. C. Rajput, One day Earned Leave on 21st October 2023 with Metropolitan Magistrate, permission to avail suffix Sunday on 22nd October 12th Court, Bandra, 2023 and also with permission to leave headquarter Mumbai.

from 20th October 2023 (A.O.H.) till 23rd October

2023 (B.O.H.).

23. Shri K. C. Rajput, Two days Earned Leave from 30th October 2023 to Metropolitan Magistrate, 31st October 2023 with permission to avail prefix 12th Court, Bandra, Fourth Saturday & Sunday on 28th October 2023 Mumbai. and 29th October 2023 respectively and also with

permission to leave headquarter from 27th October

2023 (A.O.H) till 1st November 2023 (B.O.H).

24. Shri B. V. Baravkar, One day Earned Leave on 23rd October 2023 with Metropolitan Magistrate, permission to avail prefix Sunday on 22nd October 16th Court, Ballard-Pier, 2023 and to suffix holiday on account of Dasara on Mumbai. 24th October 2023 and also with permission to leave

Head Quarter from 21st October 2023 (A.O.H) till

25th October 2023 (B.O.H).

25. Shri V. B. Gulve-Patil, Two days Earned Leave from 3rd October 2023 to Metropolitan Magistrate, 4th October 2023 with permission to avail prefix 20th Court, Mazgaon, Sunday on 1st October 2023, holiday on account of Mumbai. Mahatma Gandhi Jayanti on 2nd October 2023 and

also with permission to leave headquarter from

30th Septmber 2023 (A.O.H) till 5th October 2023

(B.O.H).

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

(1) (2)

(3)

26. Shri V. B. Gulve-Patil, Three days Earned Leave from 25th October 2023 Metropolitan Magistrate, to 27th October 2023 with permission to avail prefix 20th Court, Mazgaon, holiday on account of Dasara on 24th October 2023 Mumbai. and to suffix Fourth Saturday and Sunday on

28th October 2023 & 29th October 2023 respectively

and also with permission to leave Head Quarter

from 23rd October 2023 (A.O.H) till 30th October

2023 (B.O.H).

27. Shri S. B. Kale, Three days Earned Leave from 19th October 2023 Metropolitan Magistrate, to 21st October 2023 with permission to avail suffix 25th Court, Mazgaon, Sunday on 22nd October 2023 and also with permission Mumbai.

to leave Head Quarter from 18th October 2023 (A.O.H)

till 23rd October 2023 (B.O.H).

28. Shri S. M. Patil, One day Earned Leave on 7th October 2023 with Metropolitan Magistrate, permission to avail suffix Sunday on 8th October 26th Court, Borivali, 2023 and also with permission to leave headquarter Mumbai.

from 6th October 2023 (A.O.H.) till 9th October

2023 (B.O.H).

29. Shri P. S. Shinde, Two days Commuted Leave from 10th October 2023 Metropolitan Maistrate, to 11th October 2023.

29th Court, Dadar, Mumbai.

30. Shri S. H. Garad, Two days Commuted Leave from 6th October 2023 Metropolitan Magistrate, to 7th October 2023 with permission to avail suffix 30th Court, Kurla, Sunday on 8th October 2023.

Mumbai.

31. Smt. A. M. Shah, Two days Commuted Leave from 19th October 2023 Metropolitan Magistrate, to 20th October 2023.

32nd Court, Bandra,

Mumbai.

32. Shri A. A. Bhatewara, Two days Earned Leave from 20th October 2023 to Metropolitan Magistrate, 21st October 2023 with permission to avail suffix 34th Court, Vikhroli, Sunday on 22nd October 2023 and also with permission Mumbai.

to leave Head Quarter from 19th October 2023

(A.O.H.) till 23rd October 2023 (B.O.H).

33. Shri A. A. Bhatewara, Three days Earned Leave from 25th October 2023 Metropolitan Magistrate, to 27th October 2023 with permission to avail prefix 34th Court, Vikhroli, holiday on account of Dasara on 24th October 2023 Mumbai. and to suffix Fourth Saturday and Sunday on

28th October 2023 & 29th October 2023 respectively

and also with permission to leave Head Quarter

from 23rd October 2023 (After attending Jail Visit

duty) till 30th October 2023 (B.O.H.).

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ १५

(1) (2)

(3)

34. Shri B. K. Gawande, One day Earned Leave on 18th September 2023 Metropolitan Magistrate, with permission to avail suffix holiday on account 36th Court, Mumbai Central. of Shree Ganesh Chaturthi on 19th September 2023.

35. Shri B. K. Gawande, Two days Earned Leave from 26th September 2023 to Metropolitan Magistrate, 27th September 2023 with permission to avail suffix 36th Court, Mumbai Central, holiday on account of Anant Chaturdashi and Mumbai.

Id-E-Milad on 28th September 2023.

36. Shri B. K. Gawande, One day Earned Leave on 13th October 2023.

Metropolitan Magistrate, 36th Court, Mumbai Central, Mumbai.

37. Shri K. S. Suryawanshi, Three days Earned Leave from 25th October 2023 Metropolitan Magistrate, to 27th October 2023 with permission to avail 42nd Court, Shindewadi, prefix holiday on account of Dasara on 24th October Mumbai. 2023 and to suffix Fourth Saturday & Sunday on

28th October 2023 & 29th October 2023 respectively and also with permission to leave headquarter from 23rd October 2023 (A.O.H) till 30th October 2023 (B.O.H).

38. Shri D. S. Patale, Three days Earned Leave from 25th October 2023 Metropolitan Magistrate, to 27th October 2023 with permission to avail 46th Court, Mazgaon, prefix holiday on account of Dasara on 24th October Mumbai. 2023 and to suffix Fourth Saturday and Sunday on 28th October 2023 & 29th October 2023 respectively and also with permission to leave headquarter from 23rd October 2023 (A.O.H) till 30th October 2023 (B.O.H).

39. Shri K. G. Sawant, Four days Earned Leave from 4th October 2023 Metropolitan Magistrate, to 7th October 2023 with permission to avail 48th Court, Andheri, suffix Sunday on 8th October 2023. Mumbai.

40. Shri V. K. Umale, Two days Earned Leave from 6th October 2023 Metropolitan Magistrate, to 7th October 2023 with permission to avail 50th Court, Vikhroli, suffix Sunday on 8th October 2023 and also with Mumbai. permission to leave headquarter from 5th October

2023 (A.O.H.) till 9th October 2023 (B.O.H.). 41. Shri K. C. Mane, Two days Earned Leave from 12th October 2023 Metropolitan Magistrate, to 13th October 2023 with permission to avail 51st Court, Kurla, suffix Second Saturday & Sunday on 14th October Mumbai. 2023 and 15th October 2023 respectively and also with permission to leave headquarter from 11th October 2023 (A.O.H.) till 16th October 2023 (B.O.H.) on condition to attend conference on

14th October 2023 at Pune.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

(1) (2)

(3)

42. Shri M. P. Bihare, Two days Commuted Leave from 9th October 2023 Metropolitan Magistrate, to 10th October 2023 with permission to avail prefix 52nd Court, Kurla, Sunday on 8th October 2023.

Mumbai.

43. Smt. P. V. Hingne, Three days Earned Leave from 25th October 2023 Metropolitan Magistrate, to 27th October 2023 with permission to avail prefix 54th Court, Mazgaon, holiday on account of Dasara on 24th October 2023.

Mumbai.

44. Shri V. H. Chavan, Two days Commuted Leave from 29th September 2023 Metropolitan Magistrate, to 30th September 2023.

60th Court, Kurla,

Mumbai.

45. Shri V. H. Chavan, Three days Earned Leave from 16th October 2023 Metropolitan Magistrate, to 18th October 2023 with permission to avail prefix 60th Court, Kurla, Sunday on 15th October 2023.

Mumbai.

46. Shri S. P. Bhosale, Two days Earned Leave from 6th October 2023 Metropolitan Magistrate, to 7th October 2023 with permission to avail suffix 62nd Court, Dadar, Sunday on 8th October 2023.

Mumbai.

47. Shri R. D. Dange, One day Earned Leave on 6th October 2023.

Metropolitan Magistrate,

63rd Court, Andheri,

Mumbai.

48. Shri R. D. Dange, One day Earned Leave on 12th October 2023.

Metropolitan Magistrate,

63rd Court, Andheri,

Mumbai.

49. Shri A. D. Ghuge, One day Earned Leave on 25th October 2023.

Metropolitan Magistrate,

67th Court, Borivali,

Mumbai.

50. Shri S. M. A. Sayyed, Eight days Commuted Leave from 4th October Metropolitan Magistrate, 2023 to 11th October 2023.

68th Court, Borivali,

Mumbai.

51. Shri S. H. Gaherwar, Six days Commuted Leave from 25th September 2023 Metropolitan Magistrate, to 30th September 2023.

69th Court, Mazgaon,

Mumbai.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ १७

(1) (2)

(3)

52. Shri S. H. Gaherwar, Six days Earned Leave from 18th October 2023 Metropolitan Magistrate, to 23rd October 2023 with permission to avail suffix 69th Court, Mazgaon, holiday on account of Dasara on 24th October 2023.

Mumbai.

53. Shri A. B. Jadhav, Two days Earned Leave from 25th October 2023 Metropolitan Magistrate, to 26th October 2023 with permission to avail prefix 71st Court, Bandra, holiday on account of Dasara on 24th October 2023.

Mumbai.

54. Shri D. D. Suryawanshi, One day Earned Leave on 13th October 2023 Metropolitan Magistrate, with permission to avail suffix Second Saturday 72nd Court, Vikhroli, & Sunday on 14th October 2023 & 15th October Mumbai. 2023 respectively and also with permission to leave

headquarter from 12th October 2023 (A.O.H.)

till 16th October 2023 (B.O.H.), on condition to

attend conference on 14th October 2023 at Pune .

55. Shri D. D. Suryawanshi, One day Earned Leave on 3rd October 2023.

Metropolitan Magistrate,

72nd Court, Vikhroli,

Mumbai.

56. Shri D. D. Suryawanshi, Three days Earned Leave from 25th October 2023 Metropolitan Magistrate, to 27th October 2023 with permission to avail prefix 72nd Court, Vikhroli, holiday on account of Dasara on 24th October 2023 Mumbai. and to suffix Fourth Saturday & Sunday on 28th October

2023 & 29th October 2023 respectively and also with

permission to leave Head Quarter from 23rd October

2023 (A.O.H.) till 30th October 2023 (B.O.H.). 57. Shri R. V. Pande, Four days Commuted Leave from 3rd October 2023 Metropolitan Magistrate, to 06th October 2023.

73rd Court, Vikhroli,

Mumbai.

58. Shri R. V. Pande, Two days Commuted Leave from 12th October 2023 Metropolitan Magistrate, to 13th October 2023.

73rd Court, Vikhroli,

Mumbai.

59. Shri N. V. Bansal, One day Earned Leave on 16th September 2023 .

Metropolitan Magistrate,

Railway Mobile Court, Andheri,

Mumbai.

60. Shri N. V. Bansal, Three days Commuted Leave from 4th October Metropolitan Magistrate, 2023 to 6th October 2023.

Railway Mobile Court, Andheri,

Mumbai.

भाग एक (म.उ.वि.)---३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ (1) (2)

(3)

61. Shri N. V. Bansal, Two days Earned Leave from 16th October 2023 Metropolitan Magistrate, to 17th October 2023.

Railway Mobile Court, Andheri,

Mumbai.

62. Shri N. V. Bansal, One day Earned Leave on 30th October 2023.

Metropolitan Magistrate,

Railway Mobile Court, Andheri,

Mumbai.

63. Smt.Y. P. Marulkar, Five days Earned Leave from 3rd October 2023 to Metropolitan Magistrate, 7th October 2023 with permission to avail prefix Juvenile, Court, Umarkhadi, Sunday on 1st October 2023 holiday on account of Mumbai. Mahatma Gandhi Jayanti on 2nd October 2023 and

to suffix Sunday on 8th October 2023 and also with

permission to leave headquarter from 30th September

2023 (A.O.H.) till 9th October 2023 (B.O.H.). On return from Leave the above mentioned Judicial Officers are re-posted to their respective posts.

Certified under rule 39 exception 2(2)(b)(i) of M.C.S. (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.

Mumbai,

M. R. A. SHAIKH, dated 30th November 2023. Chief Metropolitan Magistrate,

Esplanade, Mumbai.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ १९

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI

No. CMM/A-185/LEAVE/03/2024.—The Chief Metropolitan Magistrate, Mumbai, is pleased to grant the following Judicial Officer leave for the period mentioned against her name :—

Sr. Name and Designation Period of Leave

No.

(1) (2)

(3)

1. Smt. P. V. Hingne, Thirty-Four days Child Care Leave from 1st February Metropolitan Magistrate, 2024 to 5th March 2024.

54th Court, Mazgaon,

Mumbai.

On return from leave Smt. P. V. Hingne will be re-posted as Metropolitan Magistrate, 54th Court, Mazgaon Mumbai.

Certified under Rule 39 exception 2(2)(b)(i) of M.C.S. (Pay) Rules, 1981 that Smt. P. V. Hingne would have continued to officiate as Metropolitan Magistrate, 54th Court, Mazgaon, Mumbai had she not proceeded on leave during the above period.

Mumbai,

M. R. A. SHAIKH, dated 31st January 2024.

Chief Metropolitan Magistrate,

Esplanade, Mumbai.

भाग एक (म.उ.वि.)---३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI

No. CMM/A-185/LEAVE/01/2024.—The Chief Metropolitan Magistrate, Mumbai, is pleased to grant the following Judicial Officer leave for the period mentioned against his name.

Sr. Name and Designation Period of Leave

No.

(1) (2)

(3)

1. Shri K. K. Patil, One day Extra ordinary Leave (on personal ground) Metropolitan Magistrate, on 12th December 2023.

18th Court, Girgaon, One day Extra ordinary Leave (on personal ground) Mumbai. on 14th December 2023.

One day Extra ordinary Leave (on personal ground)

on 18th December 2023.

On return from Leave the above mentioned Judicial Officer is re-posted to his respective post.

Certified under rule 39 exception 2(2)(b)(i) of M.C.S. (Pay) Rules, 1981 that above Judicial Officer would have continued to officiate in his respective post had the not proceeded on leave during the above period.

Mumbai,

M. R. A. SHAIKH, dated 1st January 2024.

Chief Metropolitan Magistrate,

Esplanade, Mumbai.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ २१

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI

No. CMM/A-185/LEAVE/02/2024.—The Chief Metropolitan Magistrate, Mumbai, is pleased to grant the following Judicial Officer leave for the period mentioned against his name.

Sr. Name and Designation Period of Leave

No.

(1) (2)

(3)

1. Shri K. K. Patil, One day Extra-ordinary Leave (on personal ground) Metropolitan Magistrate, on 22nd December 2023.

18th Court, Girgaon,

Mumbai.

2. Shri K. K. Patil, One day Extra-ordinary Leave (on personal ground) Metropolitan Magistrate, on 27th December 2023.

18th Court, Girgaon,

Mumbai.

3. Shri K. K. Patil, Three day Extra-ordinary Leave (on personal ground) Metropolitan Magistrate, from 29th December 2023 to 31st Dcemeber 2023. 18th Court, Girgaon,

Mumbai.

On return from Leave the above mentioned Judicial Officer is re-posted to his respective post.

Certified under rule 39 exception 2(2)(b)(i) of M.C.S. (Pay) Rules, 1981 that above Judicial Officer would have continued to officiate as Metropolitan Magistrate, 18th Court, Girgaon, Mumbai had he not proceeded on leave during the above period.

Mumbai,

M. R. A. SHAIKH, dated 30th January 2024.

Chief Metropolitan Magistrate,

Esplanade, Mumbai.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI

No. CMM/A-185/LEAVE/21/2023.—The Chief Metropolitan Magistrate, Mumbai, is pleased to grant the following Judicial Officer Leave for the period mentioned against his name. :—

Sr. Name and Designation Period of Leave

No.

(1) (2)

(3)

1. Shri P. K. Raut, Ex-post facto 7 days Commuted Leave from 6th September Metropolitan Magistrate, 2023 to 12th September 2023.

27th Court, Mulund, Ex-post facto 29 days Earned Leave from 13th September Mumbai. 2023 to 11th October 2023.

Shri P. K. Raut, Metropolitan Magistrate, 27th Court, Mulund, Mumbai, expried on 12th October 2023 while in service.

Certified under Rule 39 exception 2(2)(b)(i) of M.C.S. (Pay) Rules, 1981 that Shri P. K. Raut would have continued to officiate as Metropolitan Magistrate, 27th Court, Mulund, Mumbai had he not proceeded on leave during the above period.

Mumbai,

M. R. A. SHAIKH, dated 2nd December 2023.

Chief Metropolitan Magistrate,

Esplanade, Mumbai.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ २३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

जलसंपदा विभाग

तिसरा मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक सेवानि २०२३/प्र.क्र. ४२३/२०२३/आ (वर्ग-१).------जलसंपदा विभागातील खालील अधिकायांनी डिसेंबर २०२३ मध्ये नियत वयोमानाने वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे ते दिनांक ३१ डिसेंबर २०२३ (म.नं.) रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

अ.क्र. अधिकायांचे नाव

पदनाम व कार्यालयाचे नाव

१ श्री. मुकुंद मोरेश्वरराव कहाळेकर कार्यकारी अभियंता, गुण नियंत्रण विभाग, नांदेड.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राखी चव्हाण, शासनाच्या अवर सचिव.

जलसंपदा विभाग

तिसरा मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक सेवानि २०२३/प्र.क्र. ४२३/२०२३/आ (वर्ग-१).------जलसंपदा विभागातील खालील अधिकायांनी डिसेंबर २०२३ मध्ये नियत वयोमानाने वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे ते दिनांक ३१ डिसेंबर २०२३ (म.नं.) रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

अ.क्र. अधिकायांचे नाव

पदनाम व कार्यालयाचे नाव

१ श्री. कन्नाजीराव सुर्यनारायण वेमुलकोंडा मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प जलसंपदा विभाग, नागपूर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राखी चव्हाण, शासनाच्या अवर सचिव.

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक आस्थाप्र-२०२३/प्र.क्र. २४३/आस्था-१.------श्री. दिनेश रामचंद्र डिंगळे, सह सचिव हे दिनांक ३१ जानेवारी २०२४ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनिल आहिरे, शासनाचे अवर सचिव.

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-२०२४/प्र.क्र. २०/उद्योग-३.------श्रीमती सुप्रिया वसंतराव बावणकुळे, उद्योग उप संचालक (तांत्रिक), विभागीय कार्यालय, नागूपर ह्य नियत वयोमानानुसार दिनांक ३१ जानेवारी २०२४ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शशांक चव्हाण, कार्यासन अधिकारी.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार, दालन क्र. ४३६, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक सेनिवे-१०२३/(५०/२३)/प्रशा-१.------शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील श्री. इम्तियाज मुश्ताक काझी, सह सचिव हे दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रनजीत सिंह देओल, शासनाचे प्रधान सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 February 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-02-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-02-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.