Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे सटाणा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथील वाढीव हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील मौजे साक्री, तालुका व जिल्हा धुळे येथील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी तथा समुचित शासन, जळगाव यांजकडील मौजे कुरवेल, सनफुले व कठोरा येथील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, मुक्ताईनगर, नगरपंचायत, जिल्हा जळगाव यांजकडील उक्त प्रारूप विकास योजना, मुख्याधिकारी, भडगाव नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्यासंदर्भातील अधिसूचना, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांजकडील संचालक मंडळ, पंचवार्षिक निवडणुकीबाबतची अधिसूचना, सहायक निबंधक, सहकारी संस्था जळगाव यांजकडील संस्था विघटनाबाबतचे आदेश, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे, नंदुरबार, अहमदनगर यांजकडील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड यांजकडील संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश व प्रादेशिक सहसंचालक, अहमदनगर व सहायक निबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांजकडील संस्था अवसायनाबाबतचे आदेश.

Published 15 February 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-15.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.