Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Amravati Part 1 A (Ex.Ord.)(16-02-2024) Publication of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat & Industrial Townships Act, 1965 under Section 9(2) by Divisional Commissioner & Regional Director, Municipal Administrator, Amravati. Ord. Ank No. 3, Sr. No. 4-7.

Published 16 February 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-16.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १६, २०२४/माघ २७, शके १९४५ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ३] शुक्रवार, फेब्रुवारी १६, २०२४/माघ २७, शके १९४५ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी

लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४.

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन, यांजकडून

संदर्भ :- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आदेश क्र. नपसु-२००१-प्र.क्र.-१-२००१-५ दिनांक ०१-०१ २००१ (२) राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्र. रानिआ-नप-२०१४-प्र.क्र.-१५-का-६, दिनांक २२-०५-२०१५

(३) राज्य निवडणूकक आयोगाचे पत्र क्र. रानिआ-नप-२०२३-प्रक्र-२ का-६, दिनांक २९-०१-२०२४

(४) या कार्यालयाचे पत्र क्र. प्रासंनप्र-नप-निवडणूक-लोणार-सिंदखेड राजा-कावि-९५-२०२४ दिनांक ०८-०२-२०२४ (५) जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे पत्र क्र डेस्क-२-३६२-२०२४, दिनांक १३-०२-२०२४

(६) सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १० दिनांक ०२-११-२०२१

आदेश

क्रमांक प्रादे.संचालक (नपाप्र)-न.प. सदस्य संख्या -कर व प्रशासकीय सेवा-कावि-१००-२०२४महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम -९ (०२) मधील तरतुदी लक्षात घेता २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १० दिनांक ०२-नोव्हेंबर, २०२१ नुसार सन २०११ ची जनगणनेची लोकसंख्या (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येसह) विचारात घेवून बुलडाणा जिल्ह्यतील सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. अ.-एक-अ-१ (१८५७).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १६, २०२४/माघ २७, शके १९४५ त्याचप्रमाणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता राखुन ठेवावयाची एकूण सदस्य संख्या व राखून ठेवावयाची एकूण स्त्री सदस्य संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्ग) सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.

ता

नगर सन २०११ चे एकुण स्त्रियांसाठी राखुन ठेवावयाच्या सदस्यांची रकाना (५) स्त्रियांसाठी राखुन ठेवलेल्या परिषदेचे जनगणने- सदस्य राखीव संख्या

जागांची विभागणी नांव नुसार संख्या

लोकसंख्या अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या सर्वसाधारण अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या सर्वसाधारण

जातीसाठी जमातीसाठी मागास जातीसाठी जमातीसाठी मागास (*)

प्रवर्गासाठी

प्रवर्गासाठी (१) (२) (३) (४)

(५)

(६) सिंदखेड १६४३४ १७ ०९ ०३ ०० ०४ १० ०२ ०० ०२ ०५ राजा, नगर परिषद जि. बुलढाणा.

या आदेशात वर नमुद केल्याप्रमाणे सिंदखेडराजा नगरपरिषद, जि. बुलडाणा ची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

अमरावती : दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४.

डॉ. निधि पाण्डेय, विभागीय आयु तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, अमरावती.

----------------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५.

BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,

MUNICIPAL ADMINISTRATION

Read :- (1) Director Municipal Administator Order No. NPS-2001-Case No.1-2001-5, Dated 1-1-2001 (2) State Election Commission, Maharashtra State Mumbai's Order No. RNA-NP 2014 Case No. 15-Desk-6, Dated 22-5-2015.

(3) State Election Commission, Maharashtra State Mumbai's Letter No. RNA-NP 2023-Case No. 2-Desk-6, Dated 29-01-2024.

(4) RDMA Letter No. 95-2024 Dated 08-02-2024

(5) Collector Buldhana Letter No. Desk-2-362-2024, Dated 13-02-2024

(6) Maharashtra Ordiance No. 10 of 2021 Dated 02-11-2021

ORDER

No. RDMA-LRCO-Election-Ws-100-2024.-—

Under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township act, 1965, taking into consideration Maharashtra ordinance No. X of 2021, Dated 2nd November, 2021, the total number of elected councilaors in respect of Sindkhed Raja Municipal Councils area in Buldhana District, is fixed as mentioned in the following table. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १६, २०२४/माघ २७, शके १९४५ ३

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) for the population figures of Census of India, 2011 (Including the population of Scheduled Castes and Schedule Tribes) and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Schedule Tribes and Backward Class of Citizens are also fixed as mentioned in the following.—

TABLE

out of column (5) Name Total Total Seats Total Number of Seates Seats Reserved for of the Popula- No. Reserved Reserved Women Muni- tion of for cipal as Elected women

Council per Councilors

Census S.C S.T. B.C.C. General S.C. S.T. B.C.C General (1) (2) (4)

(5)

(6) Sindhkhed 16434 17 09 03 00 04 10 02 00 02 05 Raja Municipal Council, Dist. Buldhana.

The General Election of the Lonar Municipal Council in District Buldhana should be held as per this order.

Amravati : Dated the 14th February, 2024.

Dr. NIDHI PANDEY, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Adminisration, Amravati.

----------------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६.

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन, यांजकडून

संदर्भ :- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आदेश क्र. नपसु-२००१-प्र.क्र.-१-२००१-५ दिनांक ०१-०१ २००१ (२) राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्र. रानिआ-नप-२०१४-प्र.क्र.-१५-का-६, दिनांक २२-०५-२०१५

(३) राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ-नप-२०२३-प्रक्र-२का-६, दिनांक २९-०१-२०२४

(४) या कार्यालयाचे पत्र क्र. प्रासंनप्र-नप-निवडणूक-लोणार-सिंदखेड राजा-कावि-९५-२०२४ दिनांक ०८-०२-२०२४ (५) जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे पत्र क्र. डेस्क-२३६२-२०२४, दिनांक १३-०२-२०२४

(६) सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १० दिनांक ०२-११-२०२१

आदेश

क्रमांक-प्रादे.संचालक (नपाप्र)-न.प. सदस्य संख्या/कर व प्रशासकीय सेवा-कावि-१००-२०२४.---

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम -९ (०२) मधील तरतुदी लक्षात घेता २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १० दिनांक ०२-नोव्हेंबर, २०२१ नुसार सन २०११ ची जनगणनेची लोकसंख्या (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येसह) विचारात घेवून बुलडाणा जिल्ह्यतील लोणार नगरपरिषदेच्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १६, २०२४/माघ २७, शके १९४५

त्याचप्रमाणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरीता राखुन ठेवावयाची एकूण सदस्य संख्या व राखून ठेवावयाची एकूण स्त्री सदस्य संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्ग) सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.

ता

नगर सन २०११ एकुण स्त्रियांसाठी राखुन ठेवावयाच्या सदस्यांची रकाना (५) स्त्रियांसाठी राखुन ठेवलेल्या परिषदेचे जनगणने- सदस्य राखीव संख्या

जागांची विभागणी नांव नुसार संख्या लोकसंख्या

अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या सर्वसाधारण अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या सर्वसाधारण जातीसाठी जमातीसाठी मागास जातीसाठी जमातीसाठी मागास

प्रवर्गासाठी

प्रवर्गासाठी (१) (२) (३) (४)

(५)

(६) लोणार २३४१६ १७ ०९ ०२ ०१ ०४ १० ०१ ०१ ०२ ०५ नगर परिषद, जि. बुलडाणा.

या आदेशात वर नमुद केल्याप्रमाणे लोणार नगरपरिषद जि. बुलडाणा ची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

अमरावती : दिनांक १४ फेब्रुवारी २०२४.

डॉ. निधि पाण्डेय, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, अमरावती.

----------------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७.

BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,

MUNICIPAL ADMINISTRATION

Read :- (1) Director Municipal Administator Order No. NPS-2001-Case No.1-2001-5, Dated 1-01-2001.

(2) State Election Commission, Maharashtra State Mumbai's Order No. RNA-NP 2014 Case No. 15-Desk-6, Dated 22-05-2015.

(3) State Election Commission, Maharashtra State Mumbai's Letter No. RNA-NP 2023 Case No. 2 Desk-6 Dated 29-01-2024.

(4) RDMA Letter No. 95-2024 Dated 08-02-2024

(5) Collector Buldhana Letter No. Desk-2-362-2024, Dated 13-02-2024

(6) Maharashtra Ordiance No. 10 of 2021 Dated 02-11-2021

ORDER

No. RDMA-LRCO-Election-Ws-100-2024.-—

Under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township act, 1965, taking into consideration Maharashtra ordinance No. X of 2021, Dated 2nd November, 2021, the total number of elected councilors in respect of Lonare Municipal Councils area in Buldhana District, is fixed as mentioned in the following table.— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १६, २०२४/माघ २७, शके १९४५ ५

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) for the population figures of Census of India, 2011 (Including the population of Scheduled Castes and Schedule Tribes) and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Schedule Tribes and Backward Class of Citizens are also fixed as mentioned in the following.—

TABLE

out of column (5) Name Total Total Seats Total Number of Seates Seats Reserved for of the Popula- No. Reserved Reserved Women Muni- tion of for cipal as Elected women

Council per Councilors

Census S.C S.T. B.C.C. General S.C. S.T. B.C.C General (1) (2) (4)

(5)

(6) Lonar 23416 17 09 02 01 04 10 01 01 02 05 Municipal Council, Dist. Buldhana.

The General Election of the Lonar Municipal Council in District Buldhana should be held as per this order.

Amravati :

Dated the 14th February, 2024.

Dr. NIDHI PANDEY, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Adminisration, Amravati.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 February 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-02-16.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-02-16.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.