Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 37 नुसार आरक्षण बदलाविषयी सूचना.

Published 20 February 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १३, अंक - ०१ ] मंगळवार, ेब्रुवारी २०, २०२४ / ाल्गुन १, शके १९४५ [ पृष्ठ ०३

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

मुख्याधिकारी यांजकडून

पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार पंढरपूर नगरपरिषद सुधारित विकास योजनेमध्ये ेरार

करणेबाबत.

सूचना

क्रमांक पं.न.पं./न.अ.-६३१/२०२४.-----महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदीनुसार तयार केलेल्या पंढरपूर शहराचे विकास योजनेस महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे निर्णय क्रमांक टीपीएस-१७०९/१३७६/सीआर-१७६५-ए/०९/यूडी-१३, दिनांक ७ जुलै २०११ अन्वये मंजुरी दिलेली आहे व सदरहू विकास योजना, दिनांक १६ ेब्रुवारी २०१२ पासून अमलात आलेली आहे ;

उक्त मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण क्रमांक ४५, वारकरी सुविधा आणि पुनर्वसन (Warkari Suvidha and Rehabilitation Resettlement) साठी क्षेत्र ०.८२.०० हे. आर. चौ.मी. आरक्षित आहे ;

ज्याअर्थी, पंढरपूर नगरपरिषदेने मे. प्रशासकीय ठराव क्रमांक ५०७, दिनांक ३१ जानेवारी २०२४ नुसार सदरील आरक्षण क्रमांक ४५, वारकरी सुविधा आणि पुनर्वसन (Warkari Suvidha and Rehabilitation Resettlement) साठी क्षेत्र ०.८२.०० हे.आर. चौ.मी. आरक्षित आहे. या आरक्षणाखालील जागा अंशत: खुली आहे. त्यापैकी उत्तर-पूर्व कोपयातील ०.४०.०० हे.आर. चौ.मी. क्षेत्रावरील आरक्षण वगळून त्या ठिकाणी मराठा समाज भवन यासाठी जागा देण्याचे निश्चित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, जाहीर सूचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) नुसार प्रसिद्ध करण्यात येत असून त्यानुसार विकास योजनेत योग्य तो बदल करण्यास शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. याबाबत नागरिकांकडून आक्षेप अगर सूचना सादर करावयाच्या असतील तर ही सूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या मुदतीत लेखी स्वरूपात पंढरपूर नगरपरिषद कार्यालयात सादर करावे.

उक्त ेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ नगरपरिषदेच्या कार्यालयीन वेळेत पाहण्यास ठेवण्यात आला आहे.

डॉ. प्रशांत अनंत जाधव,

पंढरपूर, ९ ेब्रुवारी २०२४. मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. -----------------------------------------

(१)

एच-४९५, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- १२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, २० ेब्रुवारी २०२४ / ाल्गुन १, शके १९४५

BY CHIEF OFFICER

PANDHARPUR MUNICIPAL COUNCIL, PANDHARPUR

Modification to Development Plan of Pandharpur Municipal Council under Section 37 of Maharashtra

Regional and Town Planning Act, 1966.

NOTICE

क्रमांक पं.न.पं./न.अ.-६३१/२०२४.–– Whereas, Government vide Notification No. TPS-1209/1376/CR-1765- A/09/UD-13, dated 7th July 2011 has sanctioned Development Plan of Pandharpur Municipal Council and came into force with effect from dated 16th February 2012 ;

As per the above Sanctioned Development Plan, S. No. 45, "Warkari Suvidha and Rehabilitation Resettlement" of area 0.82.00 H.R. Sq.mtrs. is reserved ;

whereas, the Municipal Council has resolved vide Resolution No. 507, dated 31st January 2024 for such Minor Modification as required under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to provide space for "Maratha Samaj Bhavan" in this area excluding the reservation of area 0.40.00 H.R. Sq.mtrs. in North-East corner of open space under this reservation ;

and whereas, the public notice is being published as per Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 a proposal will be submitted to the Government to make appropriate changes in the Development Plan Accordingly. If any objection or suggestion is to be submitted by the citizens in this regard, it should be submitted in writing to the Pandharpur Municipal Council office within 30 days from the date of its publication in the Government Gazette.

The Map showing the said Modification during the Office hours of the Municipal Council.

DR. PRASHANT ANANT JADHAV,

Pandharpur, 9th February 2024.

Chief Officer, Pandharpur Municipal Council, Pandharpur, District Solapur.

––––––––––––––––

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार पंढरपूर नगरपरिषद सुधारित विकास योजनेमध्ये ेरार

करणेबाबत.

सूचना

क्रमांक पं.न.पं./न.अ.-६७१/२०२४.-----महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदीनुसार तयार केलेल्या पंढरपूर शहराचे विकास योजनेस महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे निर्णय क्रमांक टीपीएस-१७०९/१३७६/सीआर-१७६५-ए/०९/यूडी-१३, दिनांक ७ जुलै २०११ अन्वये मंजुरी दिलेली आहे व सदरहू विकास योजना, दिनांक १६ ेब्रुवारी २०१२ पासून अमलात आलेली आहे ;

उक्त मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण क्रमांक ६६, सभागृह (Auditorium) साठी क्षेत्र १.१०.०० हे.आर.चौ.मी. आरक्षित आहे ;

ज्याअर्थी, पंढरपूर नगरपरिषदेने मे. प्रशासकीय ठराव क्रमांक ५०९, दिनांक ३१ जानेवारी २०२४ नुसार सदरील आरक्षण क्रमांक ६६, सभागृह (Auditorium) साठी क्षेत्र १.१०.०० हे.आर.चौ.मी. आरक्षित आहे. या आरक्षणाखालील जागा खुली आहे. सदरचे आरक्षण वगळून त्या ठिकाणी नगरपरिषद प्रशासकीय इमारत (Municipal Purpose) यासाठी जागा देण्याचे निश्चित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, जाहीर सूचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) नुसार प्रसिद्ध करण्यात येत असून त्यानुसार विकास योजनेत योग्य तो बदल करण्यास शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. याबाबत नागरिकांकडून आक्षेप अगर सूचना सादर करावयाच्या असतील तर ही सूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या मुदतीत लेखी स्वरूपात पंढरपूर नगरपरिषद कार्यालयात सादर करावे.

उक्त ेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ नगरपरिषदेच्या कार्यालयीन वेळेत पाहण्यास ठेवण्यात आला आहे.

डॉ. प्रशांत अनंत जाधव,

पंढरपूर, ९ ेब्रुवारी २०२४. मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ----------------------------------------- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, २० ेब्रुवारी २०२४ / ाल्गुन १, शके १९४५ ३

Modification to Development Plan of Pandharpur Municipal Council under Section 37 of Maharashtra

Regional and Town Planning Act, 1966.

NOTICE

क्रमांक पं.न.पं./न.अ.-६७१/२०२४.–– Whereas, Government vide Notification No. TPS-1209/1376/CR-1765- A/09/UD-13, dated 7th July 2011 has sanctioned Development Plan of Pandharpur Municipal Council and came into force with effect from dated 16th February 2012 ;

As per the above sanctioned Development Plan, S. No. 66, "Auditorium" of area 1.10.00 H.R.Sq.mtrs. is reserved ;

whereas, the Municipal Council has resolved vide Resolution No. 509, 31st January 2024 for such Minor Modification as required under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to provide space for Site No. 66, "Municipal Purpose" in this area excluding the reservation of area 1.10.00 H.R.Sq.mtrs ;

and whereas, the public notice is being published as per Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 a proposal will be submitted to the Government to make appropriate changes in the Development Plan Accordingly. If any objection or suggestion is to be submitted by the citizens in this regard, it should be submitted in writing to the Pandharpur Municipal Council office within 30 days from the date of its publication in the Government Gazette.

The Map showing the said Modification during the Office hours of the Municipal Council.

DR. PRASHANT ANANT JADHAV,

Pandharpur, 9th February 2024.

Chief Officer, Pandharpur Municipal Council, Pandharpur, District Solapur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 February 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-02-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-02-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.