महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक ४ ] गुरूवार, फेब्रुवारी २२, २०२४/फाल्गुन ३, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी
लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ८.
जिल्हाधिकारी, यांजकडून
आदेश
क्रमांक-नपप्र-कार्या-१-कावि-४९१-२०२४.-----
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ६३ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ व नियम, १९८७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, यवतमाळ, या प्रकटनाद्वारे असे जाहिर करतो की, यवतमाळ जिल्ह्यतील नगर पंचायत मारेगाव च्या सार्वत्रिक निवडणूक २०२१-२२ च्या निवडणुकीनंतर, नगर पंचायत मारेगाव मध्ये " संयुक्त मारेगाव विकास आघाडी " या राजकीय आघाडी/गटाचा गटनेता व सदस्यांची नावे खालील अनुसूचित दर्शविल्यानुसार प्रसिध्द करीत आहे.----
अनुसूची
अ. क्र. नगर पंचायत सदस्यांचे वडिलांचे/पतीचे नाव कायमचा पत्ता पक्ष प्रभाग क्र. गट/आघाडी नेत्याचे नाव नाव
(१) (२)
(३) (४) (५) (६) (७) (१) सुनिता गजानन किन्हेकार गजानन मारोती किन्हेकार रा. ता. मारेगाव, भारतीय राष्ट्रीय प्रभाग क्र. १० सुनिता गजानन
जि. यवतमाळ काँग्रेस
किन्हेकार (गटनेता) (२) अनिता नत्थू परचाके नत्थू केशव परचाके रा. ता. मारेगाव, भारतीय राष्ट्रीय प्रभाग क्र. १
जि. यवतमाळ काँग्रेस २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२४/फाल्गुन ३, शके १९४५ अनुसूची------चालू (१) (२) (३)
(४) (५) (६) (७) (५) अंजुम शेख नबी शेख नबी शेख शेख रशीद रा. ता. मारेगाव, महाराष्ट्र प्रभाग क्र. ४
जि. यवतमाळ नवनिर्माण सेना
(६) नंदेश्वर खुशालराव आसुटकर खुशालराव श्रीरंग आसुटकर रा. ता. मारेगाव, अपक्ष प्रभाग क्र. ३
जि. यवतमाळ
(७) हेमंत नरहरी नरांजे नरहरी मारोती नरांजे रा. ता. मारेगाव, राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्र. १२
जि. यवतमाळ पक्ष
(८) आकाश युवराज बदकी युवराज नानाजी बदकी रा. ता. मारेगाव, भारतीय राष्ट्रीय प्रभाग क्र. १४
जि. यवतमाळ काँग्रेस
(९) थारांगाना खालिद महमद खालिद महमद रा. ता. मारेगाव, भारतीय राष्ट्रीय प्रभाग क्र. ११
जि. यवतमाळ काँग्रेस
यवतमाळ : दिनांक २० फेब्रुवारी, २०२४.
डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, यवतमाळ.