Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे आव्हाणे, तालुका-जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची विकास योजना व मौजे सावेडी, तालुका-जिल्हा अहमदनगर येथील मूळ हद्दीची दुसरी सुधारित विकास योजना, जिल्हाधिकारी, अहमदनगर यांजकडील मौजे औटेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथील कुकडी डावा कालवा, वितरिका क्रमांक ११, भूसंपादनाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, जळगाव यांजकडील खिरोदा, सावदा, रावेर (शहर) व निमतानदार या सजांमधील विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, फैजपूर नगरपरिषद, फैजपूर, जिल्हा जळगाव यांचकडील वाढीव हद्दीची प्रारूप विकास योजना, उपकार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील महाजनपूर पाणीवापर संस्था, महाजनपूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील अधिसूचना-३ चे शुद्धिपत्रक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर, धुळे यांजकडील रजेबाबतचे आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था, जळगाव, अहमदनगर, नाशिक यांजकडील संस्था अवसायन, संस्था वर्गीकरण, संस्था पुनर्रचनेबाबतचे आदेश तसेच यापूर्वी असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना यासोबत जोडल्या आहेत.

Published 22 February 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-22.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.