Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
१. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये अधिसूचना. २. संचालक, नगररचना, पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये अधिसूचना. ३. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील मौजे रुकडी येथील भूसंपादनाबाबत. ४. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील शुद्धिपत्रक. ५. सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक ११, सोलापूर यांजकडील मौजे झरे येथील भूसंपादनाबाबत. ६. आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ व ६० (२) अन्वये सूचना. ७. प्रशासक, सांगोला नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये जाहीर सूचना. ८. मुख्याधिकारी तथा प्रशासक, वडगाव नगरपंचायत, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ कलम २६ (१) अन्वये सूचना. ९. मुख्याधिकारी तथा प्रशासक, बार्शी नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६चे कलम ३७ अन्वये जाहीर सूचना. १०. पोलीस उपआयुक्त, वाहतूक, पुणे शहर यांजकडील नो-पार्किंग आदेश. ११. उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, मावळ-मुळशी, शिरूर, दहीवडी, भोर, मंगळवेढा, करवीर उपविभाग यांजकडील मयत समरी. १२. सहायक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, पिंपरी, चाकण, सिंहगड रोड, स्वारगेट, वाकड, चिंचवड, येरवडा, खडकी विभाग यांजकडील मयत समरी.
Published 22 February 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.