महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक ६ ] सोमवार, फेब्रुवारी २६, २०२४/फाल्गुन ७, शके १९४५ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८.
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, यांजकडून
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
आदेश
क्रमांक-एमयुएन १९(३)-कावि-६४-२०२४.----
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९(२) मधील तरतुदीस अनुसरून २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह) नागपूर जिल्ह्यतील महादुला नगर पंचायत क्षेत्रासाठी एकूण निवडून येणाया सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सदस्यसंख्या निश्चित करण्यात येत आहे.
या आदेशाप्रमाणे खालील तक्त्यात नमूद केलेल्या महादुला नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
तक्ता
नगर लहान लहान एकूण रकाना (४) पैकी प्रवर्गासाठी राखून रकाना रकाना (९) पैकी स्त्रियांसाठी राखून पंचायतीचे नागरी नागरी निवडून ठेवलेली सदस्य संख्या (४) पैकी ठेवलेल्या जागांची प्रवर्गानुसार विभागणी नाव क्षेत्राचे क्षेत्राचा द्यावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी अनुसूचित अनुसूचित नागरि- सर्व- नाव वर्ग सदस्य जाती जमाती मागास एकूण जातीसाठी जमाती कांच्या साधारण संख्या साठी साठी प्रवर्गासाठी राखीव [रकाना साठी मागास [रकाना
सदस्य (५) पैकी] [रकाना प्रवर्गासाठी (८) पैकी] संख्या (६) पैकी] [रकाना (७) पैकी] (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) (१३) महादुला महादुला . . १७ ६ १* १ ९ ९ ३ ० ०* ५ किंवा ६ ना.-एक-अ-१ (१८६५).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २६, २०२४/फाल्गुन ७, शके १९४५ टीप :-----(मा. राज्य निवडणूक आयोग यांचे आदेश दिनांक २७ डिसेंबर २०२१ परिच्छेद ९ अन्वये या निवडणूकीत अनुसूचित जमाती करीता एकच पद देय असल्याने मागील सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षित असल्याने या निवडणूकीत ते पद महिला करिता आरक्षित राहणार नाही.)
टीप :-----(मा. राज्य निवडणूक आयोग यांचे पत्र दिनांक २७ जुलै २०२२ अन्वये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता एकच जागा देय होत असल्यास ते पद नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित होईल किंवा कसे हे सोडतीने निश्चित करण्यात येईल.) नागपूर : दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४.
विजयलक्ष्मी बिदरी (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, नागपूर.
---------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९.
BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
ORDER
No.-Mun-19(3)-CR-64-2024.—
Under Section 9(2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 taking into consideration population figures of Census of India, 2011 (including the population of Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens), The number of elected Councillors in respect of, Mahadula Nagar Panchayat Area in Nagpur District is fixed as mentioned in the following table.
Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens) and the number of seats to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens are also fixed as mentioned in the table.
The General Elections of the Mahadula Nagar Panchayat should be held as per this order.
TABLE
Name of Name of Class of No. of Out of column (4) No. of Seats Reserved For Out of Out of column (9) No. of seats Nagar Smaller Smaller Elected following Category column (4) reserved for women Pancha- Urban Urban Counci-
Total No. following Category yat Area Area lors
of seats
reserved
for
women
Sche- Sche- Backward General Sche- Sche- Back- General duled duled Classes dueld dueld war d [Out of Castes Tribes of Citizens Castes Tribes Classes col. (8)]
[Out of [Out of o f
col. (5)] col. (6)] Citizens
[Out of
col. (7)] (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) (10) (11) (12) (13) Mahadula Mahadula . . 17 6 1* 1 9 9 3 0 0* 5 or 6 Note :–(As per order dated 27th December 2021 para 9 of the Hon'ble state election commission, only one post is payable for scheduled tribes in this election, as scheduled tribe women were reserved in the previous general election 2019. That post will not be reserved for women in this election.)
Note :–(As per Hon'ble state election commission's letter dated 27th July 2022 if only one seat is payable for backward class of citizens then that post will be reserved for women to backward class of citizens or how. Determined by draw will be done.)
Nagpur :
VIJAYALAKSHMI BIDARI (IAS), Divisional Commissioner & Regional Director, Dated the 26th February, 2024. Municipal Administration, Nagpur.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २६, २०२४/फाल्गुन ७, शके १९४५ ३भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०.
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, यांजकडून
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
आदेश
क्रमांक-एमयुएन १९(३)-कावि-६५-२०२४.----
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९(२) मधील तरतुदीस अनुसरून २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह) नागपूर जिल्ह्यतील बुटीबोरी नगर परिषद क्षेत्रासाठी एकूण निवडून येणाया सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सदस्यसंख्या निश्चित करण्यात येत आहे.
या आदेशाप्रमाणे खालील तक्त्यात नमूद केलेल्या बुटीबोरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
तक्ता
नगर लहान लहान एकूण रकाना (४) पैकी प्रवर्गासाठी राखून रकाना रकाना (९) पैकी स्त्रियांसाठी राखून पंचायतीचे नागरी नागरी निवडून ठेवलेली सदस्य संख्या (४) पैकी ठेवलेल्या जागांची प्रवर्गानुसार विभागणी नाव क्षेत्राचे क्षेत्राचा द्यावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी अनुसूचित अनुसूचित नागरि- सर्व- नाव वर्ग सदस्य जाती जमाती मागास एकूण जातीसाठी जमाती कांच्या साधारण संख्या साठी साठी प्रवर्गासाठी राखीव [रकाना साठी मागास [रकाना
सदस्य (५) पैकी] [रकाना प्रवर्गासाठी (८) पैकी]
संख्या (६) पैकी] [रकाना
(७) पैकी] (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) (१३) बुटीबोरी बुटीबोरी क २१ ३ २ ५ ११ ११ २ १ ३ ५ नागपूर : दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४.
विजयलक्ष्मी बिदरी (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, नागपूर.
---------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २१.
BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
ORDER
No.-Mun-19(3)-CR-65-2024.—
Under Section 9(2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 taking into consideration population figures of Census of India, 2011 (including the population of Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens), The number of elected Councillors in respect of, Butibori Nagar parishad Area in Nagpur District is fixed as mentioned in the following table.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २६, २०२४/फाल्गुन ७, शके १९४५The General Elections of the Butibori Nagar parishad should be held as per this order.
TABLE
Name of Name of Class of No. of Out of column (4) No. of Seats Reserved For Out of Out of column (9) No. of seats Nagar Smaller Smaller Elected following Category column (4) reserved for women Panchayat Urban Urban Counci-
Area Area lors
Total No. following Category of seats reserved for women
Sche- Sche- Backward General Sche- Sche- Back- General duled duled Classes duled duled ward [Out of Castes Tribes of Citizens Castes Tribes Classes col. (8)]
[Out of [Out of o f col. (5)] col. (6)] Citizens [Out of col. (7)] (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) (10) (11) (12) (13) Butibori Butibori C 21 3 2 5 11 11 2 1 3 5 Nagpur :
VIJAYALAKSHMI BIDARI (IAS), Divisional Commissioner & Regional Director, Dated the 26th February, 2024. Municipal Administration, Nagpur.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.