Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
भाग पाच, असा. क्रमांक ५, सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५ दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी संपणाऱ्या वर्षाच्या सेवांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आणखी विवक्षित रकमा देणे व त्यांचे विनियोजन करणे यांस अधिकृत मंजुरी देण्यासाठी विधेयक. मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४.
Published 27 February 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.