Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part IV (Ex.19) (Dated 29-2-2024) सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १७. (माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "महाराष्ट्र शासन राजपत्रात" दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम) दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी संपणाऱ्या वर्षाच्या सेवांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आणखी विवक्षित रकमा देणे व त्यांचे विनियोजन करणे यांस अधिकृत मंजुरी देण्यासाठी अधिनियम.
Published 29 February 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.